चंद्रकोरी (चवदार आणि पौष्टिक असा उकडलेल्या बटाट्याचा शिरा) (batatyacha sheera recipe in marathi)

चंद्रकोर
उकडलेल्या बटाट्याचा शिरा खाण्यासाठी पौष्टीक असलेला हा शिरा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा शिरा उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या शिऱ्याची रेसिपी.
चंद्रकोरी (चवदार आणि पौष्टिक असा उकडलेल्या बटाट्याचा शिरा) (batatyacha sheera recipe in marathi)
चंद्रकोर
उकडलेल्या बटाट्याचा शिरा खाण्यासाठी पौष्टीक असलेला हा शिरा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा शिरा उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या शिऱ्याची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत.उकडलेल्या बटाटयाची सालं काढून घ्यावी.चांगले कुस्करून घ्यावे.
- 2
तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा खरपूस होईपर्यंत परतून घ्या.
आवश्यक असल्यास वरून तूप घाला.तूप सुटू लागल्यावर साखर घालावी.साखर नीट विरघळून मिश्रण एकजीव झालं की, वरून बदाम व काजूचे काप घालून परतावे. झाला उकडलेल्या बटाट्याचा शिरा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
उपवास बटाटयाचा शिरा (upwas batatyacha sheera recipe in marathi)
बटाटा हा औषधी युक्त आहे. जर कुपोषणामळे काही वेळा तोंड येत असेल तर त्यावर योग्य आहे. आजारणामुळे जर अश्य क तपणा आला असेल तर त्यावर हा म ऊ सुत शिरा छान आहे.... Anjita Mahajan -
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफीशीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो. Jyoti Chandratre -
लवंग शिरा (Lavang Sheera Recipe In Marathi)
#weekend special recipeगोडाचा शिरा (Godacha Shira) हा लोकप्रिय गोड पदार्थ आहे. या पदार्थाची रेसिपी देखील अतिशय सोपी आहे. कौटुंबिक सोहळा किंवा एखाद्या पूजेसाठीही गोडाचा शिरा आवर्जून केला जातो. लहान मुलांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट शिरा तयार करू शकता. यामध्ये एक टविस्ट केले आहे वेलची पावडर ऐवजी लवंग टाकून लवंग शिरा बनवला आहे चला तर जाणून घेऊया रेसिपी.... Vandana Shelar -
बटाट्याचा शिरा (batatyacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यएकादशीला सर्व जण उपवास करतात, उपवास हा फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून करतात असे नाही तर प्राचीन संस्कृतीपासून आपल्या पूर्वजांनी उपवासाचे शास्ञीय कारणे सांगितले आहेत.लंघन करणे हा त्यातलाच प्रकार.उपवासाच्या दिवशी पोटाला म्हणजे सर्व पचनेंद्रीयांना आराम मिळावा हा त्या मागचा मुख्य उद्देश असावा आणि त्याला भक्तीची जोड दिल्याने आपसूकच लोकं ते कटाकक्षाने पाळतात. पण बरेचदा "एकादशी अन् दुप्पट खाशी" या म्हणी प्रमाणे वेगवेगळे पदार्थ केले जातात.परंतू उपवासाला कंदमुळांचे महत्वही तितकेच प्रामुख्याने जाणवते कारण चातूर्मासात पौष्टीक सत्व हे कंदमुळांमधूनच मिळतात जसे कि रताळे,बटाटे वगैरे.आज आपण या पविञ व भक्तीमय एकादशीच्या उपवासासाठी सात्विक बटाट्याचा शिरा हा नैवेद्य मी या देवशयनी एकादशीला करणार आहे*"एकादशी यंदाची,रेसिपी बटाट्यांची"*चला तर मग लागूया तयारीला... यंदाच्या एकादशीला विठूरायाच्या चरणी साकडे घालूया की या कोरोना वैश्विक रोगाचे संकट लवकरात लवकर दूर होवू दे...*रामकृष्णहरी...पांडूरंग हरी...विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल* Devyani Pande -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#7ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सातवी रेसिपी कणकेचा शिरा....मस्त सकाळी सकाळी असा पौष्टीक गरम गरम शिरा मिळाला तर ...क्या बात है...तर झटपट होणारा हा शिरा तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
उकडलेल्या बटाट्याचे रायते 😋(उपवासासाठी) (batatyche rayte recipe in marathi)
नेहमी उपवासाच्या दिवशी काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो तर ही रेसिपी उकडलेल्या बटाट्याचा पासून बनवून पाहिली खूप छान आहे Vaishnavi Dodke -
नारळाची चटनी (naralachi chutney recipe in marathi)
#cnखोबऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो. खोबऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे वेगवेगळ्या रूपामध्ये फायदेशीर ठरतं. अशातच ओल्या खोबऱ्यापासून तयार करण्यात आलेली खोबऱ्याची चटणी (Coconut chutney) खाण्यासाठी अत्यंत चवीष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी खोबऱ्याची चटणी तयार करण्याची कृती... Yadnya Desai -
कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)
#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो.... Varsha Deshpande -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak -
बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस पहिला - बटाटा "बटाटा शिरा"मी आज सगळ्या साहित्याचे प्रमाण दोन टेबलस्पून एवढे घेतले आहे..पण पुरेसे होते एवढे प्रमाण.. तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त घेऊ शकता..खूपच भन्नाट होतो शिरा..माझा एकटीचा उपवास आहे त्यामुळे मीच ताव मारला.. लता धानापुने -
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरशिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. Vaibhavee Borkar -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
चंद्रकोर कडई (शिरा) (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली १२ वी रेसिपी आहे ती म्हणजे चंद्रकोर कडई (शिरा), 🙏आज नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. म्हणून वाटले की आज नागपंचमीच्या दिवशी माझी ही चंद्रकोर रेसिपी ची थिम पोस्ट करावी, तसेच आजच्या दिवसाला कडई म्हणजे च (शिरा) च महत्त्व असते तसेच,[१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.[२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.[३] त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. [४]दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. Jyotshna Vishal Khadatkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
रत्नाळाचा शिरा (Ratalyacha Sheera Recipe In Marathi)
#MDRआईच्या हातचे सगळेच पदार्थ अप्रतिम चवीचे असतात च. ऋतु नुसार केलेला पदार्थ म्हणजे, रत्नाळाचा शिरा. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे कंदफळ, आई नेहमीच उपवासाला शिरा करते. हिच रेसिपी आईला समर्पित करते. Suchita Ingole Lavhale -
रव्याचा शिरा (rava sheera recipe in marathi)
साजुक तुपातला शिरा कोणालाही आवडून जातो. न खाणाऱ्यालाही आवडताे. Pritibala Shyamkuwar Borkar -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
उपासाचा बटाट्याचा शिरा (batatayacha sheera recipe in marathi)
#peउपास म्हटलं की दुप्पट खाणार हे असतंच.आणि energy साठी काही तरी गोड हवच असतं.कारण बरेच लोक उपासाला मीठ खात नाही,म्हणुन त्यांच्यासाठी ही खास रेसिपी...... Supriya Thengadi -
-
कणकेचा शिरा (kanakecha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी कणकेचा शिरा हा खास करुन प्रसादासाठी बनवितात... लहानपणी आजी चुलीवर करायची छान खमंग शिरा.. त्याचा वास अजूनही नाकात बसला आहे... Dhyeya Chaskar -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी प्रसादाचा शिरा म्हणजे अहाहा मग तो कुठलाही असो मन तृप्त होते हा शिरा घरी तयार केला तर तशीच चव येईलच असे नाही पण माझा शिरा झाला हो तसा बघुया रेसीपी. Veena Suki Bobhate -
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
More Recipes
टिप्पण्या