बदामाचा शिरा (badamacha sheera recipe in marathi)

Kusum patil
Kusum patil @cook_24837083
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपरात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम
  2. 2 कपदूध
  3. 1 कपरवा
  4. 1 कपगरम पाणी
  5. 1 कपसाखर
  6. 1/4 कपतूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम भिजवलेल्या बदलांच्या सहली काढून थोडे दूध घालून ते मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या

  2. 2

    एका कढईमध्ये तूप घालून त्यात रवा आधी छान भाजून घ्या त्यानंतर त्यात पाणी आणि दूध घाला ते छान मिक्स झाल्यावर साखर घाला व छान दहा मिनिट परतून घ्या

  3. 3

    बदामाचा शिरा तयार आहे गरम गरम शिर्‍याचा आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kusum patil
Kusum patil @cook_24837083
रोजी

Similar Recipes