चना मसाला (chana masala recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
#सात्विक पदार्थ
चातुर्मास सुरू झाला की लोकं कांदा लसूण वर्ज्य करतात अशा वेळी जर काही निमित्ताने चांगले बनवावेसे वाटले तर ते कसे बनवावे हा प्रश्न पडतो. अशा वेळी ही रेसिपी एकदम उपयोगी पडते. छान टेस्ट लागते. पण यात कांदा लसूण वापरलेला नाही हे जाणवत नाही. दिसायला चमचमीत आणि चवित चटपटीत.
चना मसाला (chana masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
#सात्विक पदार्थ
चातुर्मास सुरू झाला की लोकं कांदा लसूण वर्ज्य करतात अशा वेळी जर काही निमित्ताने चांगले बनवावेसे वाटले तर ते कसे बनवावे हा प्रश्न पडतो. अशा वेळी ही रेसिपी एकदम उपयोगी पडते. छान टेस्ट लागते. पण यात कांदा लसूण वापरलेला नाही हे जाणवत नाही. दिसायला चमचमीत आणि चवित चटपटीत.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तिळ खसखस भाजून वाटून घ्यावे नंतर
मिक्सरमध्ये ओल खोबर्याचा चव बारिक करून घ्या आणि त्यात मिरची,मीठ, साखर घालून पुन्हा बारिक वाटून घ्यावे - 2
टोमॅटो पाच मिनिटं गरम पाण्यात ठेवावे म्हणजे वरील साल निघेल व नंतर टोमॅटो मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. आता त्यात कोथिंबीर घालून बारीक करावे.
- 3
आता टोमॅटो च्या वाटनात कोथिंबीर घालून बारीक करावे.
- 4
आता फोडणी तयार करून घ्या तयार मसाला तेलात घालून लाल तिखट, हळद घालून चांगले हलवावे
- 5
काळे चणे किमान पाच ते सहा तास गरम पाण्यात भिजवुन ठेवलेले असावेत म्हणजे कुकरला तीन ते चार शिट्ट्या मध्ये शिजतात. असे शिजवलेले काळे चणे फुगतात. फोडणीत पाण्यासकट ओतावे व चांगले हलवावे.मीठ आधी मसाल्यात टाकल्यामुळे चव बघून मीठ टाकावे.
- 6
उकळी आली की शेगंदाणा कुट घालून हलवावे व पाच ते सहा मिनिट शिजू द्यावे.पुरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे. कोरडे चणे ही छान लागतात मसाल्यातले.
Similar Recipes
-
चना मसाला (chana masala recipe in marathi)
भाजीच नसले की कडधान्य आठवतात, आणि आजही तेच झालं मला माहित होतं दुसऱ्या दिवशी भाजी चा प्रॉब्लेम होणार,,, म्हणून मी आदल्या दिवशी चणे भिजत घातले,,तसं जर बघितले तर कडधान्य आहे आरोग्याला अतिशय चांगले आहेत,आणि काळे चणे हे आरोग्याला खूप जास्त चांगले आहे ,माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,त्याचा वापर मी मुद्दामून जास्तीत जास्त करते,,भरपूर फायबर ,अायन , विटामिन्स भरलेले हे कडधान्य आपल्या पोटासाठी चांगले असतात,,हे जनरली सर्वांनाच माहीत असते पण तरीही आपण याचा वापर भरपूर करत नाही,,आजची माझे मसाला चणे हे मुलांना अतिशय आवडले आहेत, तुम्ही पण करून बघा तुम्हालाही आवडेल,, Sonal Isal Kolhe -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi -
चण्याची भाजी (chanyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#no onion no garlicदेवीला चण्याची भाजी फार आवडते म्हणून कांदा लसूण वर्ज्य करून मी चण्याची भाजी बनवली आहे. Pratima Malusare -
सात्विक पडवळ भाजी (padwal bhaji recipe in marathi)
सात्विक पदार्थ रोजच्या आहारात असावेत.सात्विक म्हणजे जे पदार्थ कांदा लसूण विरहित असतात. म्हणजेच कमी मसाले वापरून बनवलेले पदार्थ जे पचायला हलके असतात. पडवळ भाजी हि भाजी सुद्धा सात्विक पद्धतीने चविष्ट बनवता येते. अगदी मोजकेच साहित्य वापरून. Supriya Devkar -
बटाटा मटार भाजी (batata matar bhaaji recipe in marathi)
#श्रावण #सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत मग अशा वेळेला बऱ्याच जणींना प्रश्न असतो की जेवणाला चव कशी येणार? त्या साठीच आजची रेसिपी सोपी आणि तरीही चवदार... माझ्या सासूबाई चातुर्मास पाळायच्या त्यामुळे कोणतीही भाजी कांदा लसूण शिवाय करण्याची सवय आपसूक लागली. तुम्ही पण ही भाजी करून बघा...Pradnya Purandare
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
साॅस मध्ये प्रिजरव्हेटीव्ज असतात अशा वेळी आपल्याला टोमॅटो चटणी हा ऑप्शन खूप उपयोगी पडतो. Supriya Devkar -
पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात बरेच लोकं कांदा लसूण खात नाही. आपण कांदा लसूण नसला कि कुठली भाजी बनवू सुचत नाही. मी अगदी हॉटेल सारखी पनीर इन मेथी पालक चमन हि रेसिपी कांदा लसूण न वापरता बनवली आहे खूप सोप्पी आहे नक्की बनवून पहा तसेच मेथी, पालक, पनीर असल्यामुळे खूप पौष्टिक पण आहे. Deveshri Bagul -
मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#खिचडी#self innovated recipeशाबुदाणा खिचडी फक्त उपवासालाच खावी असे कुठे आहे. मग मस्त पैकी मसालेदार खिचडी बनवली तर कसे..बर हि खिचडी उपवासाला नाही बरका ही इतर वेळी खायला बनवा. Supriya Devkar -
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय. Varsha Ingole Bele -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
मटार गाजर पॅनकेक (matar gajar pancake recipe in marathi)
#ngnr आजच्या या रेसिपीत लसूण आणि कांदा वापरलेला नाही.इतर वेळी आवडत असल्यास घालू शकतो. तर हे पॅनकेक खूप झटपट होतात. Supriya Devkar -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात कांदा लसूण खाल्ला जात नाही मग अशा वेळी ब्रेकफास्ट करण्यासाठी पण मर्यादा येतात.... त्यामुळे मी ही चटपटीत कॉर्न चाट केली Nilesh Hire -
देसी चना मसाला (Desi Chana Masala Recipe In Marathi)
#ASRआषाढ़ रेसिपी स्पेशलतांदूळ आणि चपाती बरोबर खूप यम आहे. देसी चणे आरोग्यासाठीही चांगले आहेत. Sushma Sachin Sharma -
चना चाट (Chana chat recipe in marathi)
Rajashri Deodhar#cooksnapउन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत खायला खूप आवडतं त्यामुळे भिजवलेले काळे चण्याची चाट केला तर अतिशय छान वाटतो Charusheela Prabhu -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. -भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.मुंबईच्या कोणत्याही चौपाटीवर मिळणार हमखास पदार्थ म्हणजे चणा मसाला तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी. #KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
साऊथ इंडियन कार्ल्याचे तोंडीलावणे (karlyachi bhaji recipe in marathi)
चातुर्मास स्पेशल रेसिपी .कादा लसूण न वापरता कार्ल्याची ही अफलातून रेसिपी मी आज घेऊन आले.ही रेसिपी हैद्राबाद ला खाण्यात आली मस्त वाटली थोडे बदल करून बनवली आणि ती सर्वांना आवडू लागली .कार्ले कडू असते पण हे खाताना खावेसे वाटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
वरणफळं (चकोल्या) (waranfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक पदार्थ. सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण जास्त मसाले न वापरता बनवलेले पदार्थ. वरणफळं असाच एक साधा पण खूप चविष्ट पदार्थ आहे. पचायला हलका शिवाय पौष्टिक ही आहे. पावसाळ्यात थंड वातावरणात गरम गरम खमंग वरणफळं किंवा चकोल्या, सोबत लोणचं पापड खाण्याची मजा काही औरच. Shital shete -
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
कोहळ्याची भाजी (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल#week3#कोहळ्याची भाजीश्रावणात भरपूर सण असतात कांदा लसूण वर्ज्य केला जातो अशावेळी रस्सेदार भाजी जेवणाची लज्जत वाढते पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#cookpadरोज रोज काय बनवायच प्रश्न पडतो म्हणून झटपट अस अंडा मसाला Supriya Gurav -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
वाफेवरली वांगी (wafewaril wangi recipe in marathi)
खूप तेलकट पदार्थ खाल्ले की जळजळ होते.काही वेळा वाफेवरली भाजी खाल्ली पाहिजे. वाफेवरली वांगी ही अगदी सोपी रेसिपी आहे. दिसायला चमचमीत दिसत नसेल पण शिजलेल्या वांग्यात मसाला कालवून खायला घ्यावे अप्रतिम चव येते. कमी तेलात किंवा बिनतेलाची रेसिपी आणि हो चातुर्मासात ही चालणारी रेसिपी आहे फक्त लसूण वापरू नयेत. Supriya Devkar -
चना मादरा (chana madra recipe in marathi)
#उत्तर भारत#हिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश हा थंड प्रदेश असल्याने तिकडे उर्जा निर्माण करणारे पदार्थ बनवले जातात. दालचिनी, लवंगा यांचा समावेश बर्याच पदार्थात केला जातो. तसेच दही ही वापरले जाते .या रेसिपीत छोले वापरून बनवीले जाते पण काळे चणे ही वापरले जातात. आजची रेसिपी काळे चणे वापरून बनवीली आहे. Supriya Devkar -
मशरूम मटारमसाला (Mushroom matar masala recipe in marathi)
सनासुदीच्या दिवसात घरात लोकांची वर्दळ असते अशा वेळी पुरवठा येणार्या भाज्या आणि चवदार भाजी बनवायची असल्यास अनेक वेळा प्रश्न पडतो काय बनवावे.तेव्हा हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
उपवासाचा किस (upwasacha khees recipe in marathi)
#उपवासाचा पदार्थ- श्रावण महिन्यातील दिवस हे जास्तीत जास्त उपवासाचे! मग प्रत्येक वेळी काय करावे हा प्रश्न पडतो, तेव्हा आज रताळ्याचा किस केला आहे. Shital Patil -
कॅप्सीकम पोटॅटो मसाला (capsicum potato masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7# सात्विक - बिना कांदा-लसुण रेसिपी#पोस्ट 4 या थीम च्या 3 रेसिपी पाठवले.तरी पण ..बिना कांदा-लसणाची ,चमचमीत, ग्रेव्ही असलेली भाजी काय करता येईल ??..जरा हटके... हा विचार डोक्यातून जाईना..आज सकाळी जेवण बनविताना ...मला हि आयडिया सुचली & लगेच हातोहात मी ही रेसिपी बनवली ... Shubhangee Kumbhar -
सात्विक श्रावण घेवडा (shrawan ghewada recipe in marathi)
श्रावणाची सुरवात होण्याआधी श्रावण घेवडा बाजारात यायला सुरुवात होते. काही भाज्या अशा असतात कि त्यांना खूप मसाला न घालता बनवले तरी त्याची स्वतः ची चव वेगळी असते.असाच हा घेवडा गावरानी शेंगा असतील तर त्याची चव अफलातून लागते. बरेच लोक शिजवून घेऊन फोडणी देतात. पण डायरेक्ट फोडणी देवून ही हि शेंगभाजी लवकर शिजते. या भाजीत तेल तिखट मीठ आणि शिजल्यावर कुट घालून छान लागते. तर चला कांदा लसूण विरहित भाजी बनवूयात. Supriya Devkar -
-
मसाला ताक रेसिपी (masala taak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीउन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते nilam jadhav
More Recipes
टिप्पण्या (7)