बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)

काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय.
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय.
कुकिंग सूचना
- 1
बारीक पांढरे चणे रात्रभर भिजत घालून ठेवावे व सकाळी कुकरमध्ये वाफवून घ्यावे.इतर सर्व सामग्री जवळ घ्यावी.कांदा,1 टोमॅटो,आले लसूण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- 2
आता गॅसवर कढई ठेवून गॅस सुरू करावा. त्यामध्ये तेल टाकावे. जिरे मोहरी टाकून तडतडल्यावर त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट,धणेपूड टाकावी व दोन मिनिट चांगले परतून घ्यावे, त्यात हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला टाकावा.
- 3
सगळं एकत्र केल्यानंतर त्यात 1 टोमॅटो चिरुन घालावा. त्यानंतर वाफवलेले चणे टाकावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.जास्त रस्सा पाहिजे असल्यास थोडे जास्त पाणी घालावे.
- 4
आता झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घ्यावे. त्यात टोमॅटो सॉस आणि साखर घालावी आणि चांगले एकत्र करून घ्यावे. अशाप्रकारे बारीक चणा मसाला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना मसाला (chana masala recipe in marathi)
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते. -भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.मुंबईच्या कोणत्याही चौपाटीवर मिळणार हमखास पदार्थ म्हणजे चणा मसाला तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी. #KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
चना बटर मसाला (chana butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 बटर मसाला हा क्ल्यू ओळखून मी चना बटर मसाला हा पदार्थ केला आहे. मोड आलेल्या कडधान्यांचा सामावेश जेवणात नेहमीच उपयुक्त ठरतो. म्हणून हा पदार्थ करायचा मी ठरवलं. Prachi Phadke Puranik -
काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)
#ngnrकाबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक#श्रावणशेफweek4 नो ओनियन नो गार्लिक Mamta Bhandakkar -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
भाजीच नसले की कडधान्य आठवतात, आणि आजही तेच झालं मला माहित होतं दुसऱ्या दिवशी भाजी चा प्रॉब्लेम होणार,,, म्हणून मी आदल्या दिवशी चणे भिजत घातले,,तसं जर बघितले तर कडधान्य आहे आरोग्याला अतिशय चांगले आहेत,आणि काळे चणे हे आरोग्याला खूप जास्त चांगले आहे ,माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,त्याचा वापर मी मुद्दामून जास्तीत जास्त करते,,भरपूर फायबर ,अायन , विटामिन्स भरलेले हे कडधान्य आपल्या पोटासाठी चांगले असतात,,हे जनरली सर्वांनाच माहीत असते पण तरीही आपण याचा वापर भरपूर करत नाही,,आजची माझे मसाला चणे हे मुलांना अतिशय आवडले आहेत, तुम्ही पण करून बघा तुम्हालाही आवडेल,, Sonal Isal Kolhe -
देसी चना मसाला (Desi Chana Masala Recipe In Marathi)
#ASRआषाढ़ रेसिपी स्पेशलतांदूळ आणि चपाती बरोबर खूप यम आहे. देसी चणे आरोग्यासाठीही चांगले आहेत. Sushma Sachin Sharma -
चना मसाला (Chana masala recipe in marathi)
#GPR#चनामसालागुढीपाडव्याच्या उत्सव साजरा करण्यासाठी खास बिना कांदा लसुन न वापरता चण्याची ही ग्रेव्ही ची भाजी तयार केली. हे विशेष गावरान पांढ-या रंगाचे चणे आहे जे विदर्भातून खास करून मिळतात तिथे भरपूर प्रमाणात याचे उत्पन्न होते त्यामुळे दरवर्षी हा चना गावाकडे गेल्यावर घेऊन येते हा चना पचायला हलका असतो आणि कोणत्याही समारंभात किंवा घरात उत्सव साजरा करतानाहा चना घरात तयार होतोचतर बघूया विदर्भातील स्पेशल पांढरा रंगाचा हा बारीक चण्याची रेसिपी Chetana Bhojak -
चणा मसाला (chana masala recipe in marathi)
भाजीच नसले की कडधान्य आठवतात, किंवा नेहमी त्याच त्याच भाज्या खायला कंटाळा येतो. म्हणून मी आधीच चणे भिजत घातले,चणे हे आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,कडधान्याचा वापर मी सलाद, कोशिंबीर मध्ये करत असते. चण्या मध्ये भरपूर फायबर असतात.आज मी चणा मसाला ची घट्ट ग्रेव्ही बनवीत आहे. rucha dachewar -
बारीक काबुली चण्याची करी (kabuli chanyachi curry recipe in marathi)
#cf#chanacurry#chanaरस्सा भाजी हे आपल्या आहारातला मुख्य असा भाग आहे जेवणातून नेहमी आपण सुखी भाजी सुकी पोळी असे घेतो रस्सा भाजी चे ही तितकेच महत्त्व आहे Friday फेस्ट करी रेसिपी साठी बारीक काबुली चना रेसिपी शेअर करते बारीक काबुली चणे आरोग्यासाठी चांगले असते बऱ्याचदा या बारीक काबुली चना ना गावरान चना असेही म्हणतात हे मी गावाकडून आणलेले चने असतात जे मी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवते. या चण्याची विशेषता अशी की हे रात्रीच्या जेवनातून घेतले तरी तुम्हाला कसला त्रास होणार नाही पचायलाही हे चने हलके असतात. म्हणून मी हे चने इथे मिळत नसल्यामुळे वर्षभराचे घेऊन येते. मला मोठ्या काबुली चण्या पेक्षा हे चने जास्त आवडतात हे खायलाही गोड लागतात असेच चमच्याने ही खाल्ले कोरे तरी खूप छान लागतात. ही चना करी नैवेद्यासाठी तयार केलेली आहे. चना आणि पुरी कॉम्बिनेशन जबरदस्त लागते. Chetana Bhojak -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
चना मसाला (Chana masala recipe in Marathi)
बारसे असो किंवा महालक्ष्मीचे व्रत या दोन्ही मध्ये ही आपली हजेरी लावणारा चणा स्वयंपाकही तितकाच प्रिय आहे त्यामुळे सण-समारंभ मधेही आवर्जून मेन्यूचा लिस्टमध्ये असणारा खमंग वाटण घालून तयार केलेला चणा मसाला कसा करायचा पाहूया याची रेसिपी.... Prajakta Vidhate -
चटपटीत चना उसळ (chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफीउसळ म्हंटल की मस्त चमचमीत रसा वाली उसळ आठवते पण एक उसळ म्हणजे ड्राय उसळ .... काळे चणे पौष्टीक तर आहेत पण नास्ता म्हणू टेस्टी पण आहेत। म्हणून टी टाइम स्नॅक्स म्हणून मी हे चना उसळ try केली ए। Sarita Harpale -
छोले-मसाला (chole masala recipe in marathi)
#GA4# week6 chickpeas-आज छोले मसाला केला आहे.भाजी काय करावी हे समजत नव्हते .मग,घरात काबुली चणे होते तेव्हा हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Patil -
काळा चना मसाला (kala chana masala recipe in marathi)
#कूकस्नॅपमी AmrapalI yerekar ह्यांची काळा चना मसाला ही रेसीपी केलेली आहे मस्त डिलिशियस अशी ही भाजी का चना मसाला रात्रीच्या जेवणात आमच्या घरी सर्वांनाच आवडतो आणि त्यासोबत मी गरम गरम पुरी सुद्धा तळते Maya Bawane Damai -
-
-
-
उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)
#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय. Varsha Ingole Bele -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
चणे फलाफल (chana falafel recipe in marathi)
#GA4 #week6Chickpea म्हणजे काबुली चणे हा कीवर्ड घेऊन मी chickpea falafel हा पदार्थ तयार केला आहे. Ashwinee Vaidya -
चमचमीत काळा चणा मसाला(kala chana masala recipe in marathi)
काळा चणा मसाला पौष्टिक रेसिपी आहे. Amrapali Yerekar -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
टँगी मसाला चणे (परभणी,सेलू स्पेशल) (tangy masala chane recipe in marathi)
#KS5काळे चणे अतिशय पौष्टीक असतात,म्हणुन मुलांसाठी हि अशी खास रेसिपी केली की मुले पटकन फस्त करतात.हि मसाला चण्याची रेसिपी सेलू,परभणी येथील आहे.तीथे सगळीकडे हे मसाला चणे फार फेमस आहे.तेथील स्ट्रीट फुड च म्हणा ना...प्रवासी येथे खास चणे खाण्यासाठी थांबतात.तर अशी ही फेमस चणा मसाला रेसिपी.....करुन बघा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
-
चना मसाला
#कडधान्यआताच्या या lockdown मध्ये घरात भाज्या असतात अस नाही , मात्र कडधान्य सहसा साठवलेली असतात. त्यातून आज मी केलाय चना मसाला. मस्त , चटपटीत, पोळी, भाकरी , भात कशाबरोबर ही मस्त लागतो. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
चणा मसाला करी (chana masala curry recipe in marathi)
#cf#चणा मसाला करीमस्त झणझणीत चणा करी सोबत भाकरी अहाहा....मस्तच बेत जमतो.....😋 चणा हा अतिशय पौष्टिक आहे आहारात असणे आवश्यक आहे.... कशाही पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे. Shweta Khode Thengadi -
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार_भेंडी मसाला या पद्धतीने बनवलेला भेंडी मसाला खुप आवडतो.. बारीक कापून भेंडीची भाजी नेहमीच खातो...पण असा भेंडी मसाला खाल्ला तर नेहमीच बनवावे स वाटेल.. लता धानापुने -
More Recipes
टिप्पण्या