नो यीस्ट कॉर्न चीज़ पिज़्ज़ा (no yeast corn cheese pizza recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#noovenbaking
#cooksnap
It is immense pleasure for being a part of No Oven Baking Session by Masterchef Neha.... here I go with her first recipe... no yeast pizza..

नो यीस्ट कॉर्न चीज़ पिज़्ज़ा (no yeast corn cheese pizza recipe in marathi)

#noovenbaking
#cooksnap
It is immense pleasure for being a part of No Oven Baking Session by Masterchef Neha.... here I go with her first recipe... no yeast pizza..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमकणिक
  2. 50 ग्रॅमआंबट दही
  3. 1/4 टीस्पूनबैकिंग पावडर
  4. 1/8 टीस्पूनबैकिंग सोडा (1/4 टीस्पून च्या अर्धा)
  5. टॉपिंग साठी
  6. 10 ग्रॅमगाजर लांब पातळ चिरलेला
  7. 1 छोटाकांदा लांब पातळ चिरलेला
  8. 20 ग्रॅमस्वीट कॉर्न चे दाणे उकडलेले
  9. 2 टीस्पूनपिज़्ज़ा सीज़नीग
  10. 2 टेबलस्पूनपिज़्ज़ा सौस
  11. 70 ग्रॅममोज़ेरेलला चीज़
  12. 1 टीस्पूनबटर

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    पिझ्झा बेस बनवण्यासाठी कणिक बेकिंग पावडर बेकिंग सोडा चिमुटभर मीठ एकत्र करून दही घालून छान मळुन घ्यावे व दहा मिनिटांसाठी ओलसर कापडामध्ये झाकून बाजूला ठेवावे.

  2. 2

    दहा मिनिट झाले की गॅस'वर मोठा खोलगट पॅन ठेवून थोडे मीठ घालून कुकर चे छोटे स्टँड ठेवावे व त्यावर स्टीलचे प्लेट ठेवावी त्या प्लेटला थोडे तेल लावून घेणे व झाकण ठेवून एक दोन मिनिट गरम करून घेणे आता भिजलेल्या गोळ्याचा दोन भाग करा व लाटून घेऊन त्याला काटा चमच्याने टोचे मारून घ्या गरम झालेल्या प्लेटवर ठेवून झाकण बंद करून ऊन ऊन दहा ते बारा मिनिट बेक करून घ्या

  3. 3

    आता टॉपिंग साठी ज्या भाज्या घेतले आहे त्या एका बाऊलमध्ये घेऊन पिझ्झा सीजनिंग घालून छान एकत्र करावे आता केस वर बेक केलेला पिझ्झा बेस घेऊन त्यावर बटर लावा व पिझ्झा सॉस लावा

  4. 4

    आता सौस वर चीज ची हलकी परत द्यावी नंतर भाज्या पसरवून घ्याव्यात नंतर मॉझरेला चीज पूर्ण भाज्यान्वर पसरवून घ्या

  5. 5

    आता पॅन मध्ये पिझ्झा ठेवून झाकण लावून दोन मिनिट किंवा चीज वितळेपर्यंत गरम करा की छान वितळले कि गॅस बंद करून पिझ्झा खाली काढून त्याला कट करून घ्या व गरम गरम पिझ्झा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes