चॉकलेट शिरा (Chocolate shira recipe in marathi)

Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनुट्स
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीरवा
  2. 4 टेबलस्पूनतूप
  3. 6 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टेबलस्पूनकोको पॉवडर
  5. 2 कपदूध
  6. 1 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

20 मिनुट्स
  1. 1

    प्रथम गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवावा

  2. 2

    नंतर त्यात 4 टेबलस्पून तूप टाकावे

  3. 3

    नंतर त्यात रवा टाकावे व छान हलके भाजून घ्यावे

  4. 4

    रवा भाजल्या नंतर त्यात कोको पॉवडर ऍड करावे व छान मिक्स करून घ्यावे

  5. 5

    मिक्स झाल्या नंतर त्यात 2 कप दुध ऍड कारावे व हालवत राहावे

  6. 6

    गॅस स्लो करून त्यात 6 टेबलस्पून साखर व व्हॅनिला इसेन्स टाकावे व छान मिक्स करून घ्यावे व नंतर गॅस ऑफ करावा

  7. 7

    व नंतर सर्विनग डीश मध्ये काढून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes