कणिक पोहे खजूर लाडू (kanik pohe kajur ladoo recipe in marathi)

#लाडू
हे लाडू माझ्या जाऊनी हे लाडू केले होते तसाही त्यांना गोड आवडते व त्या गोड पद्धार्थ करतात ही छान आणी माझा तिखट पद्धार्थ वर भर असतो त्या मुळे घरात कसे खाण्यच्या पद्धार्थत छान बैलेंस असतो... तर त्यांची ही रेसिपी मी करुन पाहिली व तुम्ही पण ट्राई करा
कणिक पोहे खजूर लाडू (kanik pohe kajur ladoo recipe in marathi)
#लाडू
हे लाडू माझ्या जाऊनी हे लाडू केले होते तसाही त्यांना गोड आवडते व त्या गोड पद्धार्थ करतात ही छान आणी माझा तिखट पद्धार्थ वर भर असतो त्या मुळे घरात कसे खाण्यच्या पद्धार्थत छान बैलेंस असतो... तर त्यांची ही रेसिपी मी करुन पाहिली व तुम्ही पण ट्राई करा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत पोहे लालसर भाजुन घेउन थंड झल्यावर मिक्सर मधे बारिक पावडर करुन घ्या. त्याच कढईत दोन टेबलस्पून तुप घालुन खमंग गुलाबी भाजुन घ्या.
- 2
आता एका बाऊल मधे भाजुन बारिक केलेले पोहे भाजलेलि कणिक सुका मेवा व वेलची पूड घेउन एकत्र करा. गैस न लावता गरम असलेल्या कढईतच खजूर नरम करुन घ्या व मिक्सर मधे फिरवून घ्या व बाउल मधे एकत्र केलेल्या मिश्रणात घाला. पुन्हा आत्ता कढईत गूळ घालुन पातळ/पाक करुन घ्या.
- 3
बाउल मधल्या मिश्रणात हा गुळाचा पाक घालुन छान एकजीव करा व कोमट असतांनाच लाडू वळुन घ्या जास्तच कोरडे वाटत अस्ल्यास थोडे तुप घालुन वळुन घ्या हे लाडू खायला चविष्ट लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)
#लाडूआपण सहसा पालेभाज्या वापरून लाडू करत नाही. पण ह्या लाडवात मी चंदन बटवा (बथुआ) वापरलाय. चंदन बटवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. थोडी कणिक भाजून घातली आणि १ चमचा तीळ घातले. गोडव्यासाठी गूळ घातला. ह्या लाडवांना तूप अगदी कमी लागतं. चंदन बटव्यामुळे लाडवाना छान हिरवा रंग येतो आणि चवही छान येते. किंचित मीठ घालावं लागतं यात. Sudha Kunkalienkar -
बुंदीचे लाडू (boondiche ladoo recipe in marathi)
#लाडू #amit chaudhariलाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. Amol Patil -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
#मकरकमी साहित्यात आणि अतिशय झटपट होणारे लाडू...😊 Deepti Padiyar -
शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)
#CDYझटपट होणारे आणि तेवढेच पौष्टिक असणारे हे शेंगदाणा खजूर लाडू खूपच भारी लागतात.तसेही मुले खजूर खाण्याचा कंटाळा करतात तर अशी ही आयडिया छान आहे त्यांना खजूर आहे हे समजत सुद्धा नाही.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी... Ashwini Anant Randive -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
पुड पोहे (pohe recipe in marathi)
#ngnr पोह्याचे करण्याचे बरेच प्रकार आहेत पण कांदा लसुन न घालता व झटपट होणारा प्रकार म्हणजे पुड पोहे हा प्रकार मी स्वत: करुन पाहीला व खुप छान झाला व पोह्यांची जाडसर पावडर करुन केल्या मुळे पुड पोहे हे नांव दिले. सॅलेड व भाज्या आहेत त्या मुळे हेल्दी ही आहे. Shobha Deshmukh -
आळशीचे पौष्टिक लाडू (alsiche healthy ladoo recipe in marathi)
#पौष्टिकलाडूघरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात.चांगले होतात, असं मला वाटतं. एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आज मी घरच्या घरी करता येतील अशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूलाडवाचे कितीतरी प्रकार आहेत. कितीतरी प्रकारे लाडु केल्या जातात. आणि प्रत्येकाची आपापली अशी चव आहे.असंच काहीतरी वेगळ्या प्रकारचा लाडू करण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी पोह्या पासून लाडू करायचं ठरवले. पोह्यापासून लाडू करण्याची ही माझी पहिलीच वेळ. माझा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. कारण लाडू इतके अप्रतिम झाले.. जेव्हा माझ्या मिस्टरांना मी लाडू खायला दिला.. तेव्हा ते ओळखू शकले नाही कि हा लाडू पोह्या पासून केलेलाआहे. ईतका चवीला भन्नाट झाला...चला तर मग बघुया पोह्यापासून केलेला लाडू.. *पोहे लाडू *... 💃💕 Vasudha Gudhe -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
क्रंची पोहे खोबरे लाडू (crunchy pohe khora ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#post2श्रावणामध्ये सात्विक नैवेद्यासाठी तिखट मीठांच्या पदार्था सोबतच गोड पदार्थ सुद्धा लागतात केवळ दहा मिनिटात होणारे हे पोह्यांचे लाडू वेळेवर आलेल्या सवाष्णीसाठी किंवा पाहुण्यांसाठी एक आगळी मेजवानी ठरेल.. Bhaik Anjali -
पौष्टीक शेंगदाणा लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#WWR #पुर्वी पासुनच खेडेगावातल्या माणसांच्या आहारात शेंगदाणे व गुळ मोठ्या प्रमाणात वापर ले जात होते त्यामुळे त्यांची तब्बेत व आयुष्यमान ही वाढलेले दिसते आज आपल्या मुलांना अशाच पौष्टीक आहाराची गरज आहे. म्हणुन मी माझ्या मुलासाठी खास पौष्टीक शेंगदाणा लाडू बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा सगळ्या बहीणींचा अगदी आवडता सण.....आपल्या भावाला हक्काने काहीही मागता येईल असा सण...,,मग त्याला ही त्याच्या आवडीचं गोडधोड खायला करुन घालायलाच हव न.....मग या या राखीनिमीत्य खास त्याच्या आवडीचे बेसन रवा लाडू....... Supriya Thengadi -
खजूर लाडू (khajur ladoo recipe in marathi)
#लाडूड्रायफ्रूट्स खा म्हटलं की, माझ्या मुली नेहमी नाकं मुरडायची. मग काय अनेक पदार्थांच्या मार्फत ड्रायफूट्स खाऊ घालण्याचा माझा प्रयत्न असायचा आणि बऱ्याच प्रमाणात मी यशस्वी पण व्हायची. खजुराचं मात्र काय करावं म्हणजे त्या खाणार हा प्रश्न मात्र नेहमीच मला पडलेला असायचा. मी कितीही खजूर खाण्याचे महत्व मुलाींना पटवून दिलेत, खजुरा मुळे रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचनक्रिया सुधारते, गुणाने उष्ण असणारा खजूर पचनानंतर मात्र कसा शितल होतो ह्या सगळ्या गोष्टी जरी मी त्यांना पटवून द्यायची पण, ह्या खजूर खाऊ घालण्याच्या बाबतीत मात्र मी अयशस्वीच ठरायची. मग काय आपला नेहमीचाच उपाय, जरा वेगळ्या पद्धतीने खाऊ घालण्याचा. गेले कित्येक वर्षांपासून ह्या खजुराचे मी लाडू बनवते. अक्रोड तसेच आपल्या ला आवडत असलेली ड्रायफ्रूट्स घालून लाडू करते पण मुलींना मात्र अक्रोड घातलेली खजुराचे लाडूच जास्त आवडतात. म्हणूनच त्यांच्या आवडीचा विचार करूनच मी खास अक्रोड घातलेले लाडू बनवते. खास त्यांच्यासाठी. शेवटी काय तर खजूर पोटात जाणे जास्त महत्त्वाचे हो की नाही? अरे हो एक महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलंय ना, दम्याच्या रुग्णांसाठी खजूर म्हणजे वरदान बरं का. हे मी स्वानुभवाने सांगते. Seema Mate -
खजूर अंजीर ड्राय फ्रुटस लाडू (khajur anjeer dry dryfruits ladoo recipe in marathi)
#मकर#खजूरलाडू#खजूरअंजीरड्रायफ्रुटसलाडू#लाडूहिवाळ्याचे स्पेशल खजूर अंजीर लाडू ,खूपच पौष्टिक असतात शरीरात हिमोग्लोबिन कमी झाले तर सर्वात आधी खजूर हे फळ आपल्या डोक्यात येते, रोज खजूर खाल्ल्याने रक्त वाढते ,खजूर खाण्याचे बरेच फायदे आहे खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे कॅल्शियम लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घेतात , खजूर हे गोड फळ असून हे सुकल्यावर खारीक होते खारीक थंडीचे लाडू मध्ये आपण वापरत असतो. रोज सकाळी वेगवेगळे ड्रायफूट ऐक ऐक करून खाण्यापेक्षा अशाप्रकारे लाडू वळून ठेवले तर एका बाईट मध्ये सर्व पोषण तत्व मिळतात. खायलाही सोपे जाते अशाप्रकारे हिवाळ्यात हे लाडू आपल्या आहारात समावेश करायला पाहिजे . आयरन, प्रोटीनचे परफेक्ट सोर्स बनवण्याची पद्धतही सोपी आहे. Chetana Bhojak -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
-
पोहे डाळव्याचे लाडू (pohe dalva ladoo recipe in marathi)
मला हे लाडू माझ्या आज्जीसासुने शिकवले आहेत.थोडी वेगळी रेसिपी आहे म्हणून मी ते केले.Rutuja Tushar Ghodke
-
पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
#KS3 ह्या शेंगेच्या झाडावरचं फुल हे पोपटासारख दिसतं आणि त्या फुलाचा रंगही पोपटासारखा असतो म्हणून त्या शेंगेला पोपटाची शेंग असं म्हणतात. आणि त्या शेंगेच्या आतल्या दाण्यांची उसळ करतात शिवाय शेंगांची भाजीही केली जाते.विदर्भामधे हे दाणे घालून पोहे केले जातात. म म्हंटलं करुन बघुया ही रेसिपी. चवीला मस्त लागतात हे पोहे. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
गुलकंद पोहे लाडू (gulkand pohe ladoo recipe in marathi)
#लाडू #साप्ताहिकरेसिपी #पोस्ट2 लाडू म्हणजे आपला पारंपरिक गोड पदार्थ. आज मी लाडू केले खरे पण जरा वेगळे, गुलकंद लाडू. आजकालची मूल गुलकंद खात नाही, मग विचार केला गुलकंदाचे लाडू केले तर वेगळे पण होतील आणि सगळे पटापट खातील सुद्धा. मग करूयात आता लाडू. Janhvi Pathak Pande -
अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन माझी फ्युजन रेसिपीअळिवाचे लाडू आपल्याकडे खूप लोकप्रिय आहेत. अळिवाचे लाडू फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात. प्रत्येकाने रोज एक चमचा अळीव खावे असं nutritionists सांगतात.मखाना म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. ह्या उत्तर भारतात खाल्ल्या जातात. मी अळीव आणि मखाना घालून लाडू बनवते. ही फ्युजन रेसिपी माझं इनोव्हेशन आहे. फक्त अळिवाचे लाडू मऊ होतात. मखाना घालून लाडू छान खुटखुटीत होतात. Sudha Kunkalienkar -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले Kirti Killedar -
खजूर ड्रायफ्रूईट्स लाडू (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक ,रुचकर व पटकन होणारे सुंदर लाडू ज्यात जीवांसत्वांनी परिपूर्ण व साखर ,मैदा आधी हानिकारक घटकांपासूनलांब व उपसलाही चालतील असे हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही. Charusheela Prabhu -
बूंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETबूंदीचे लाडू लहानपाणपासूनच माझे खूप आवडते.पण,किचनमधे कधीच करून पाहिले नाही. आज पहिल्यांदाच हे लाडू बनवून पाहिले , स्वयंपाकघरात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद खूप सुखावणारा असतो!प्रत्येक रेसिपी मागे एक नवीन अनुभव मिळतो..😊लाडूचा आकार नीट जमला नसला तरी ,चवीला छान झाले आहेत .पुढच्या वेळेस अजून छान जमतील ,या भावनेने ही लाडूची रेसिपी पोस्ट शेअर करत आहे.कुकपॅडमुळे नवनवीन रेसिपीज करण्याचा आणि रोज एक नवीन अनुभव मिळत आहे...😊🙏🙏 Deepti Padiyar -
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
संक्रांती स्पेशल कूकस्नॅप रेसिपी चॅलेंज.मी दीप्ती पडियार यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू! Sujata Gengaje -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi
More Recipes
टिप्पण्या