झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले

झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)

#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 mins
4 servings
  1. 1 कपजाड पोहे
  2. 1/2 कपफुटाण्याची डाळ
  3. 1/2 कपगुळ
  4. 2 टेबल्स्पूनदूध
  5. 1 टेबल्स्पूनतूप
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 पिंचमिठ
  8. 7-8बदाम

कुकिंग सूचना

15 mins
  1. 1

    एका कढईत पोहे, डाळ व बदाम भाजून घ्यावे. चांगले भाजल्यानंतर मिक्सर मधून जाडसर भरड करून घ्यावी.

  2. 2

    एका बाऊल मध्ये पोह्याचे मिश्रण घ्यावे, त्यामध्ये किसलेला गुळ, तूप, दूध, वेलची पावडर व मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.

  3. 3

    मिश्रण घट्टसर एकत्र करावे व त्याचे छोटे छोटे लाडू करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes