गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#Noovenbaking

#cooksnap

#post 3

#wheat_Decadent_Chocolate_cake🍫🍫🍰

#Pineapple_Flavour_chocolate_Cup_cake🍍🍰🍫

मला तशी बेकिंग ची खुप आवड आहे पण वेळे अभावी जमत नाही. पण नेहा मॅम ने अगदी सोपा आणि झटपट होणारा केक शिकवला तो पण मोजक्याच साहित्यात होणारा केक आणि टेस्टी हेल्दी सुद्धा मग का विचार केला की आज केक बनवुया आणि केक तयार अगदी मऊलुसलुशीत झालाय केक 😋 खुपच छान झालाय केक 😍
Thnk you so much Neha mam🎉🎉

गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)

#Noovenbaking

#cooksnap

#post 3

#wheat_Decadent_Chocolate_cake🍫🍫🍰

#Pineapple_Flavour_chocolate_Cup_cake🍍🍰🍫

मला तशी बेकिंग ची खुप आवड आहे पण वेळे अभावी जमत नाही. पण नेहा मॅम ने अगदी सोपा आणि झटपट होणारा केक शिकवला तो पण मोजक्याच साहित्यात होणारा केक आणि टेस्टी हेल्दी सुद्धा मग का विचार केला की आज केक बनवुया आणि केक तयार अगदी मऊलुसलुशीत झालाय केक 😋 खुपच छान झालाय केक 😍
Thnk you so much Neha mam🎉🎉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. Dry Ingredients (सुके पदार्थ)
  2. 3/4 कपगव्हाचे पिठ
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पुनकोको पावडर
  6. 1/2 कपपिठीसाखर
  7. Wet Ingredients (ओले जिन्नस)
  8. 1/2 कपपाणी
  9. 2 टीस्पूनव्हिनेगर
  10. 3 टेबलस्पुनतेल
  11. 1 टीस्पूनपायनापल इसेंस
  12. केक आयसिंग डेकोरेशन
  13. 1डेरी मिल्क चॉकलेट
  14. 3 टेबलस्पुनचाॅकलेट साॅस
  15. आवडीनुसार चाॅकलेट बाॅल्स
  16. आवडीनुसार जेम्स, चेरी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम कढईत मीठ घालून रींग ठेवा व कढई 8 ते 10 मिनिटे प्रीहिट करून घ्या.आणि लागणारे साहित्य बाजुला काढुन ठेवा.

  2. 2

    आता एका बाऊल मध्ये सुके जिन्नस चाळुन घ्या. व पाणी, व्हिनेगर, तेल, पायनापल इसेंस टाकुन टाकुन छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता सुके, ओले जिन्नस एकत्र करून छान बॅटर बनवुन घ्या

  4. 4

    आता केक टिन ला तेल लावुन पीठ भुरभुरून घ्या. व तयार केलेल बॅटर त्यात ओता व टिन टॅब करून घ्या जेणेकरून त्यातील हवा बाहेर पडेल.आणि हे भांडे प्रीहिटेड कढईत 30 ते 35 मिनिटे बेक करून घ्या यामुळे केक छान बेक होईल.

  5. 5

    30 मिनिटांनंतर केक सुरी घालुन चेक करून घ्या सुरी क्लिन निघाली तर समजायच केक तयार आहे. गॅस बंद करून केक बाहेर काढुन एक सुती कपडा झाकुन 1/2 तास गार होऊ द्या. नंतर शुगर सिरप लाऊन केक माॅईस्ट करून घ्या.

  6. 6

    आपण जे पायनापल चाॅकलेट कप केक बनवले आहेत ते पण बाहेर काढून घ्या.

  7. 7

    आता केक डेकोरेशन आयसिंग साठी मी चाॅकलेट सिरप घेतले आहे. केक वर चाॅकलेट सिरप स्प्रेड करून त्यावर डेरी मिल्क चॉकलेट क्रश करा व डेकोरेशन साठी चाॅकलेट बाॅल जेम्स चेरी लावुन तयार आहे Wheat Decadent Chocolate Cake with wheat Chocolate Cup cake.

  8. 8

    सेम प्रोसेस कप केक साठी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या (2)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
खूपच सुंदर प्रेझेंटेशन केलंय 👌👌

Similar Recipes