कान्हा साठी पौष्टिक पंजिरी लाडू... (panjiri ladoo recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#लाडू.....यामध्ये वापरलेले सर्व साहित्य खूप पौष्टिक आहे....मखाने आपण असे खात नाही सिड्स सुध्दा एरवी खाल्ले जात नाही. आरोग्यासाठी उत्तम असा थोडे स्वतः चे इनोव्हेशन करुन केलेला लाडू बघा आवडतोय का....💐🎉🌹🌹🌹 हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... 👏👏👏👏👏👏👏हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे... 🙏🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमखाना
  2. 1 कपडेसिकेटेड कोकोनट
  3. 1/2 कपगव्हाचे पीठ +
  4. 1/2 कपगव्हाचे सत्व
  5. 1/2 कपकाजू
  6. 1/2 कपबदाम अर्धा
  7. 1/2 कपडिंक
  8. 1/4 कप चारोळी
  9. 1/4 कपमेलन सीड
  10. 1/4 कपखसखस
  11. 1/4मनूके (काळे बेदाणे)
  12. 1 कपतगार (पाका पासून तयार केलेली साखर पावडर) बूरा.... किंवा गुुळ पावडर पण चालेल
  13. 1/2 कपगायीचे तूप

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ अन सत्व मंद आचेवर तूप टाकत टाकत चांगले भाजून घ्यावे. खमंग भाजून झाल्यावर ते एका बाऊलमध्ये काढावे.

  2. 2

    त्याचप्रमाणे काजू, बदाम, मेलन सीड्स, खसखस हे भाजून घ्यावे. डिंक तूपावर तळून घ्यावा. मखाने पण तळून घ्यावे.

  3. 3

    मंद आचेवर 2 टेबल स्पून रवा भाजून घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्‍सरवर फिरवून घ्या. व ते भाजून ठेवलेल्या पिठात सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर त्यात थोडे थोडे तूप घालून घ्या चांगले मिक्स करून त्याचे लाडू बांधा... तयार आहे अतिशय पौष्टिक असे लाडू...🤗👍👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes