गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीज
माझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला..
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीज
माझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा मधे तेल मीठ घालुन थोड्या पाण्यानी पोळ्यांच्य कणके सारखे भिजवुन घ्या.
- 2
आत्ता बाकी चे साहित्य एकत्र करुन घ्या जसे गुलकंद, खोबरे साखर वेलची पूड आनी सुका मेवा. आत्ता भिजवलेल्या मैद्याची पोळी लाटून घ्या.
- 3
मैद्याच्या पोळी चे वाटीनि छोटे छोटे गोल कट करुन घ्या. त्या एका गोल मधे गुलकंद चे सारण भरून मोदक बनवून घ्या.
- 4
सगळे मोदक तैयार झाले की एक एक तेलात घालुन तळून घ्या व बाप्पा च्या आगमना साठी नैवेद्य तैय्यार ठेवा... गणपती बाप्पा मोर्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#MS दोन पद्धतीचे ,पुर्ण ऑईल फ्री आणि कुरकुरीत राहणारे तळणीचे ( तळलेले ) मोदक..एकदा करुण पहा. नक्की घरात सर्वांना खूप आवडतील व आरोग्य साठी सर्वात उत्तम ...आपल्या गणपती बाप्पा चे आवडीचे मोदक Neha Suryawanshi -
पानशॉट मोदक (panshot modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपीजपोस्ट 2.. मोदक आणी माझा संबंध तसा कमीच. करण आमच्या घरी गणपती नाहीत.. मोदक म्हटले की तळण आले किंवा पेढ्याचे जातीती जास्त गूळ खोबराचे. माझ्या वीडियो मधे मी पानशॉट दखवले होते बस तिच युक्ती वापरुन का एक प्रयोग.. Devyani Pande -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
मोदक (Modak Recipe In Marathi)
#तळणीचे मोदक अंगारकी चतुर्थी ला गणपती ला नैवेद्या. साठी केले. Shobha Deshmukh -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
बासुंदी मोदक (basundi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी आज नावीन्यता पुर्ण अशी रेसेपि बनवली आहे बघा कशी वाटतेय. Jyoti Chandratre -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबीआपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा.. Devyani Pande -
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
इन्सटन्ट कोकोनट पिस्ता मोदक (coconut pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायला मला खूप आवडते. माझ्या कडे गणपती असतो आणि कधी जर खूप गडबड झाली कि मी हे कोकोनट पिस्ता मोदक करते . १० मिनिटात त्यात होतात आणि चवी ला पण अप्रतिम . Monal Bhoyar -
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#अंगारकी चतुर्थीगणपती बाप्पा मोरया. आज मोदक मध्ये थोडा बदल केला . आंबा मोदकाचा नैवेद्य बाप्पा साठी kavita arekar -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤गणपती बाप्पा साठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवुन जसे उकडीचे मोदक,ड्रायफ्रुट मोदक, खोबरं मोदक तर मी आज मखाणी मोदक बनवुन गणपती बाप्पा साठी नैवेद्य दाखवणार 😋😋 Madhuri Watekar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
-
शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पा म्हटलं की सर्वात महत्वाचा मोदक , मी नेहमीच्या मोदकामध्ये काहीतरी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून बघा खरंच छान झाला तुम्हाला हि नक्की आवडेलDhanashree Suki Padte
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur Mangal Shah -
-
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ओट्स गुलकंद मोदक (oil free) (oats gulkand modak recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaआज मी खास गणपती बाप्पासाठी ओटसचे मोदक बनविले. मग ते जरा पौष्टिक बनविले तर .... असा माझ्या मनात विचार आला आणि मग मी हे ओट्सचे गुलकंद, ड्रायफ्रूटस सारण घालून मोदक बनविले. चवीलाही अप्रतिम आणि थोड्या साहित्यात झटपट होणारे असे हे ऑइल फ्री ओट्स गुलकंद मोदक. Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या