बासुंदी मोदक (basundi modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
बाप्पा साठी आज नावीन्यता पुर्ण अशी रेसेपि बनवली आहे बघा कशी वाटतेय.
बासुंदी मोदक (basundi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक
बाप्पा साठी आज नावीन्यता पुर्ण अशी रेसेपि बनवली आहे बघा कशी वाटतेय.
कुकिंग सूचना
- 1
दुध आटवायला ठेवावे. मैद्यात मीठ,साखर,तूप घालून एकत्र करून घ्यावे.
- 2
पाणी घालून गोळा घट्ट सर भिजवून घ्यावा. दहा मिनिट ठेवून द्या. दुध पंधरा मिनिट उकळून घ्या आता त्यात वेलची पुड, केशर साखर ड्राय फ्रूट घालून घ्या.
- 3
आता दहा मिनिटांनी पिठाचे छोटे,छोटे गोळे तयार करा. हातानेच पारी खोलगट तयार करा.त्यात एक मणूका घालून मोदक बनवून घ्या.असेच सगळे मोदक करून घ्या.
- 4
तुप कढईत गरम करा. काट्याचमच्याने मोदकाला छीद्रे करून घ्या.
- 5
मोदक तळून घ्या स्विम गॅसवर खरपूस तळून काढा. आता आपली बासुंदी तयारच आहे. मोदक या गरम बासुंदी मध्ये घालून घ्या. दहा मिनिट ठेवून द्या. बासुंदी मोदकात छान मुरली आता सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपरिक पंचखाद्याचे मोदक (panchkhadyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआपण गणपती बाप्पा साठी जे पंचखाद्यप्रसादासाठी करतो त्याचे आज मी मोदक केलेत. आणि तेही पारंपारिक पंचखाद्य केले आहे.आपण नैवेद्याला नेहमी 21मोदक व एक मुरड पोळी करतो .मुरड पोळीमागची भावना अशी की मुलगी सासरी जाताना तिला ही पोळी खायला दिली जायची जेणेकरुन लवकरच माहेरी यायला मिळावं म्हणूनच आपला लाडका बाप्या लवकर यावा अशी भावना यामागे आहे. Jyoti Chandratre -
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीजमाझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला.. Devyani Pande -
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
अँपल बासुंदी (apple basundi recipe in marathi)
आज महावीर जयंतीनिमित्त मी गोड पदार्थ म्हनुन अँपल बासुंदी बनवली बघू मग कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
-
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
-
टोमॅटो मोदक (tomato modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10 #मोदकआपण रोज नव नविन बाप्पासाठी मोदक करतोच आहे , पण मी आज वेगळा म्हणजे आबंटगोड टोमॅटो चे मोदक केले, बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा,मंगल मूर्ती मोरया Anita Desai -
शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पा म्हटलं की सर्वात महत्वाचा मोदक , मी नेहमीच्या मोदकामध्ये काहीतरी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून बघा खरंच छान झाला तुम्हाला हि नक्की आवडेलDhanashree Suki Padte
-
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
तळणीचे कोकोनट मोदक (coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post -1 ...तळलेले डेसीकेटेड कोकोनट चे सारण वाापरून केलेले मोदक ....गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी हे मोदक करून नेवेद्य दाखवत असते दरवर्षी ..। Varsha Deshpande -
-
-
तिळगुळाचे मोदक (tilgulache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 सुखकर्ता दुखहर्ता विघ्नविनाशक मोरया गणपती बाप्पा मोरया 🙏 बाप्पाचा आगमन आणि मला गुड न्यूज मिळाली बापाला पण वाटलं नेहली मी जिथे राहायचं तेथेच मला बसायचं आहे. आणि ते पण शक्य झाले त्यामुळे बाप्पा तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता माझ्यासाठी तरी मग चला तर मैत्रिणींनो नेहमी तर मी तिळ गुळाचे मोदक बनतेच पण आज बाप्पासाठी पहिला प्रसाद तिळगुळाच्या मोदकचा करते Jaishri hate -
-
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#MS दोन पद्धतीचे ,पुर्ण ऑईल फ्री आणि कुरकुरीत राहणारे तळणीचे ( तळलेले ) मोदक..एकदा करुण पहा. नक्की घरात सर्वांना खूप आवडतील व आरोग्य साठी सर्वात उत्तम ...आपल्या गणपती बाप्पा चे आवडीचे मोदक Neha Suryawanshi -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#gur#ऑल टाईम फेवरेट बाप्पा चा प्रसाद.सगळ्यांना आवडणारा नि पटकन होणारा. बघा कसे करायचे काजू मोदक. Hema Wane -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
-
खवा-रवा मोदक (Khava-Rava Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट२गणपति बाप्पा.... आज जागतिक स्तरावर पूजनीय असला तरी या आराधनेची पाळं-मुळं सापडतात.... सुमारे ५ व्या शतकात... जेव्हा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्म यांचा प्रभाव,... व्यापारी व धर्म-संस्कृति संबंधांनी...भारतीय उपखंडाशिवाय इतर पूर्व आशियायी देशांपर्यंत पोहचविला.... आणि देव गजानन परदेशातही परमपूज्य झाले....😊🙏जगभरात अनेक धर्मसंप्रदाय समुदायांमधे, गणपति बाप्पा जसे,.... विविध प्रकारांनी प्रसिद्ध.... नृत्य गणेश (नेपाळ), महारक्त गणेश (तिबेट), कांगिटेन (जपान).... तसेच बाप्पाच्या आवडीच्या मोदक प्रकारांचेही.... लहानपणी, *मोदक* म्हणजे एक तर "उकडीचे" नाहीतर रेडीमेड "मिठाईचे" इतकेच माहित...(मुल्ला की दौड़ मस्जिद तक....त्यातला प्रकार 😝)लग्नानंतर समजले कि,... वेगवेगळे सारण भरुन *तळलेले मोदक* हाही मोदक प्रकार असतो 😄....गेली अनेक वर्षे, असे मोदक आयते मटकवले ... पण यावर्षी *गणुबाप्पा* ने..., "तळलेले मोदक... तुझे तुलाच बनवायचे आहेत... रेडीमेड मिळणार नाहीत".... असा दृष्टांत दिल्यावर... लगेच आमच्या "फ्राय मोदक" स्पेशलिस्ट... *अलका काकी* (माझ्या काकी सासुमा) यांना कॉल लावला.... रेसिपीची बित्तम (detail) माहिती, विविध सारणांचे प्रकार, making steps नीट समजून घेतले.... आणि बाप्पाच्या नामस्मरणात... स्थापनेच्या दिवशी, केला.... "खवा-रवा मोदक" चा *श्री गणेशा* 👍🏽🥰🙏😍(©Supriya Vartak-Mohite)(Special Thanks to Alka Kaki.... 🥰) Supriya Vartak Mohite -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या