तिरंगा चपाती, समोसे, पराठा (tirangi chapati,sampse,paratha recipe in marathi)

#तिरंगा
माझ्या मुलीला कलर चे चपाती खुप आवडतात म्हणून मी तीन प्रकार चे साहित्य बनवली आहे.
तिरंगा चपाती, समोसे, पराठा (tirangi chapati,sampse,paratha recipe in marathi)
#तिरंगा
माझ्या मुलीला कलर चे चपाती खुप आवडतात म्हणून मी तीन प्रकार चे साहित्य बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात पहिले तिरंगे चे 3 कलर घेऊ. मग तिरंग्याचे 3 कलर टाकून पीठ मळून घेणे. 3 ही कलरच्या चपात्या लाटून घेऊ. सर्वात पहिला ऑरेंज कलर ची चपाती मागे-पुढे फोल्ड करून घेऊ.
- 2
मग ऑरेंज चपाती फोल्ड केलेली. वाईट चपाती वर ठेवून फोल्ड करून घेऊ. वाईट चपाती फोल्ड केलेली. ग्रीन चपाती वर ठेवून फोल्ड करून घेऊ. सर्व चपाती फोल्ड झाल्यावर.
- 3
मग गोल आकारामध्ये दुमडून तिरंगा पराठा लाटून घेऊ. लाटून झाल्यावर तिरंगा पराठा शेकून घेऊ.
- 4
तिरंग्याचे 3 कलर फुल चपाती लाटून घ्या. चपाती लाटून त्याचे दोन भाग करा. एका भागाला पाणी लावून समोसे च्या आकार मध्ये फोल्ड करा.
- 5
मग तयार बटाट्याचे मिश्रण टाकून. पाणी लावून चिटकून घेऊ.
- 6
उरलेल्या पिठाचे छोटे फुलके बनवून द्या. आणि ते भाजून घ्या.
Similar Recipes
-
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
# तीन कलर रवा इडली. तिरंगा रेसीपी कुकस्नॅप चॅलेंज Shobha Deshmukh -
तिरंगा कुकीज (tiranga cookies recipe in marathi)
#तिरंगाआपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. त्याला माझा कोटी कोटी प्रणाम. Vrunda Shende -
ट्राय कलर ब्रेड (tricolor bread recipe in marathi)
#तिरंगाट्राय कलर ब्रेड तिरंगा ब्रेड - बेकिंग माझ्या मना च्या खूपच जवळ आहे आणि आवडीचा सुद्धा. म्हणून तिरंगा थीम मध्ये मी आज करतेय नॅचरल कलर वापरून ब्रेड . खूप छान हा ब्रेड होतो, नक्की ट्राय करा . Monal Bhoyar -
तिरंगा डोसा इडली (tiranga dosa idli recipe in marathi)
#साप्ताहिक रेसिपी#तिरंगा स्वतंत्रता दिवस चा सगळ्यांना शुभेच्छा Mamta Bhandakkar -
तिरंगा बर्फी विथ कंडेन्स मिल्क (tiranga barfi with condensed milk recipe in marathi)
#तिरंगा Girija Ashith MP -
तिरंगा कटलेट (tiranga cutlet recipe in marathi)
#तिरंगातिरंगा कटलेट⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ Mamta Bhandakkar -
तिरंगी सिंंनामोन ब्रेड कॉइन डिलााईट (tiranga cinnamon bread coin delight recipe in marathi)
#तिरंगा Girija Ashith MP -
तिरंगा पास्ता (tiranga pasta recipe in marathi)
#GA4 #week5#इटालियन#तिरंगापास्ता#ट्रीकलरपास्ता#इटालियनट्रिपलग्रेवीपास्ता#italian#पास्ता#tricolourpastaगोल्डन अप्रन 5 च्या पझल मध्ये इटालियन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. इटालियन ट्रीकलर पास्ता / तिरंगा पास्ताही इटालियन डिश असली तरी आपली कशी करून घेता येईल हे या रेसिपीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 🇮🇳🇮🇳🇮🇳आपण भारत वासी सगळे खूप खाद्य प्रेमी आपण प्रत्येक देशातली डिश ही स्वीकारली आहे आता सगळ्यांच्याच किचनमध्ये कॉन्टिनेन्टल डिश आपण सगळेच बनवत आहोत. आपण सगळेच लवकरच कोणताही खाद्यपदार्थट्राय करून टेस्ट करून बघतो आणि ते आपण आपल्या आहारात समावेश करतो. आपण पटकन कोणताही देश असो त्याची संस्कृती हे लवकर स्वीकारतो. आपली खाद्यसंस्कृती आपण खूप बदलली आहे. पदार्थाची चव, बनवण्याची पद्धत कशीही असो पण शेवटी आपण गृहिनी यात आपला तडका मारतोस. तो आपला स्वभावच असतो. माझी तिरंगा पास्ता/ ट्रीकलर पास्ता मध्ये मी 3 सॉस बनवले आहे कोणतेही आर्टिफिशल कलर ना वापरता. टेस्ट पण जबरदस्त आला आहे. ट्री कलर आपल्या भारताच्या झेंड्याचा कलर आहे . तीन का तडका असंही आपण म्हणू शकतो. विदेशी डीशला स्वदेशी स्वरूपात बघून डोळ्याचे पारणे आपण फेडू शकतो. डीश आपलीसी करून घेण्याचा आनंद आपल्याला मिळतो. शेवटी आपले देश प्रेम आपल्या डिशमध्ये दिसायलाच पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳 Chetana Bhojak -
मैदा मका चपाती(chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक#चपातीआज काही तरी नविन शिखू चला मग. आपण तर रोज गहु चे चपाती बनवतात. आज आपण मय्दा,मका हेचे चपाती बनू. तुम्ही पण नकी बनून पाहा खुप छान बनतात चपात्या. सेम गहु चे चपाती सारखे बनतात. Sapna Telkar -
तिरंगी इडली (tirangi idli recipe in marathi)
#तिरंगाPost 2तिरंगा थीमसाठी मी तीन रंगांंची रवा इडली बनवली. ही डिश झटपट होते. बघुया आपण तिरंगी इडलीची रेसिपी. स्मिता जाधव -
तिरंगी पेढे (tirangi pedhe recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र दिन पुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोह्या दिवसाचे औचित्य साधुन मी तिरंगी पेढे बनवले चला दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
पारंपरिक पाकातील पुय्रा (तिरंगी पुय्रा) (tiranga puriya recipe in marathi)
#26आधी सगळ्याना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज आपण हा दिवस पारंपरिक रेसिपी बनवून सेलीब्रेट करूयात. यासाठी पाकातील पुय्रा ही रेसिपी बनवली आहे यात थोडासा बदल करून तिरंगी कलर वापरून केली आहे कशी वाटते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
-
तिरंगा व्हेज सँडविच🥪 (tiranaga veg sandwich recipe in marathi)
#तिरंगाएकतर हे सँडविच करायला खूप सोपे आहे. माझी मुले हे सँडविच खूप आवडीने खातात यामध्ये तीन कलर च्या व्हेजिटेबल्स मी वापरलेले आहेत. म्हणूनच ही तिरंगा सँडविच रेसिपी मी आता तुमच्या बरोबर शेअर करतेय🥰Dipali Kathare
-
चपाती रोलवडी
#goldenapron3#week10#leftoverलॉकडाउन मध्ये सर्व साहित्य जपून वापरा. आज मी चपात्या राहिल्या म्हणून चपाती रोल अळूवडीप्रमाणेच बनवला, मस्तच झाला, सर्वांना या वड्या खुप आवडल्या. तुम्हीही करून बघा... Deepa Gad -
फ्रुटी व्हॅलेंटाईन हार्ट पराठा (fruit valentine heart paratha recipe in marathi)
#Heart# फ्रूटी हार्ट पराठाआजच्या खास दिवसा साठी एक हेलदी ऑप्शन म्हणून मी फळाचा वापर केला आहे. Rohini Deshkar -
-
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
तिरंगा पावभाजी (tiranga pawbhaji recipe in marathi)
#तिरंगाआज 15th ऑगस्ट त्या निम्मित वेगळी रेसिपी तिरंगा ला अनुसरून.💚 🇮🇳 💚 *उत्सव तीन रंगांचा,* *आभाळी आज सजला,**नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,**ज्यांनी भारत देश घडविला…**भारत देशाला मानाचा मुजरा!* 💚 🇮🇳 💚*🇮🇳स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳* Sampada Shrungarpure -
तिरंगा व्हीट फ्लोवर कुकीज (tiranga wheat flavour cookies recipe in marathi)
#तिरंगा#51माझ्या कुकपॅड वर पन्नास रेसिपी आज पुर्ण होऊन तिरंगा रेसिपी एक्कावन आहे आणि आजच कुकपॅड वर विकली थीम साठी माझी रेसिपी सिलेक्ट झाली. मी खुप खूश आहे. धन्यवाद कुकपॅड टीम आणि अंकिता मॅम Jyoti Chandratre -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
पिस्तचिओ मिल्क केक(pistachio milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीतिरंगी रेसिपी होती म्हणून मी केक थोडा कट करून त्याचा चुरा केले. मोटीचुर चे तीन लाडू घेणं चुरा केले. ग्लास मध्ये केक चुरा रबडी v मोतीचुर लाडू चुरा.असे तीन लेयेर केले. Sonali Shah -
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)
#GA4#Week25#rotiचपाती बद्दल सांगायचे झाले तर.. ही एक अशी गोष्ट जी मला कधीच जमणारच नाही असेच वाटायचे 😌...मुळात चपाती बनवावी लागते हेच मला माहित नव्हता😂😂😂😂.. हो खरंच ..लहानपणी एकदा पप्पा आईला बोल्ले की चपाती कच्ची आहे ..तर मी आईला बोलला होती की चपाती पिकल्यावर तोडायची ना🙄🤨..मला वाटायचं की चपाती झाडलाच लागते🌳😌काही आयडिया च नव्हती की चपाती साठी इतका करावं लागतं..जेव्हा समज आली तेव्हा.पीठ सुद्धा मळता येत नव्हता.आणि चपाती केली तर पापडच😂😂..गोल्डन अप्रोन मध्ये रोटी हा कीबोर्ड जेव्हा मी चुझ केला तेव्हा माझे mr. सुद्धा हसायला लागले😂😂असो....प्रयत्नांती परमेश्वर 🙏..But आता माझ्या चपाती सगळ्याच्या फेवरेट आहेत😇 शिळी आणि ताजी दोन्ही सोफ्टच असतात😃 Roshni Moundekar Khapre -
तिरंगा बर्फी
#triआज आपल्या भारताचा 75 वा स्वतंत्रता दिवस आहे त्यानिमित्त मी इन्ग्रेडियंट पासून तिरंगा बर्फी बनवललीआहे Smita Kiran Patil -
तिरंगा कोकोनट मोदक (tiranga coconut modak recipe in marathi)
#तिरंगा#मोदकआपली तिरंगा थीम असल्यामुळे मी हे सोपे आणि इन्स्टंट कोकोनट मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
तिरंगी रवा ढोकळा (tiranga rava dhokla recipe in marathi)
#26 उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला.... भारत देशाला मानाचा मुजराआज 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पारंपारिक भारतीय रेसिपी म्हणून मी रंगीबिरंगी तिरंगा रवा ढोकळा बनवला आहे...💐 Gital Haria -
ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण. Vrunda Shende -
तिरंगा कलर इडली चटणी (tiranga idli chutney recipe in marathi)
#26#तिरंगाकलरइडलीचटणी#idli#इडलीइडली हा भारतातला साउथ भागातला सर्वात लोकप्रिय सर्वात जास्त खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिकही माझ्या घरात तर साउथ इंडियन डिशेश चे खूपच फॅन आहे. आठवड्याच्या प्लॅनिंग मध्ये साउथ इंडियन डिश नक्की असते. मी दिलेली इटलीची रेसिपी मी माझ्या पॉटलक च्या तेलगु फ्रेंड करून शिकून घेतली आहे माझ्या सासूबाई चेन्नईच्या असल्या मुळे ऑरेंज कलर ची चटणी मी त्यांच्याकडून शिकून घेतली आहे (कांदा टोमॅटोची चटणी) आमच्याकडे सर्वात जास्त ही चटणी आवडते. अशाप्रकारे 26 जानेवारी साठी पारंपारिक रेसिपी तयार केली . 26 जानेवारी साठी साउथ इंडियन मिल प्लॅन केले होते . बनवलेल्या बॅटर पासून उत्तप्पा आणि बाकीच्या बॅटर पासून इडली बनवली इडलीबरोबर तिन्ही चटण्या बनून तिरंग्याच्या ट्राय कलरचे इन्स्पिरेशन मिळाले. इडलीच्या वरून तिन चटण्या लावून तीन कलर तयार केले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सगळ्यांना 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (4)