उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।
🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पाणी आणि दूध घालावे. उकळी आल्यावर तूप आणि चवीनुसार मीठ घालावे.
- 2
बारीक आचेवर पीठ घालून लाटण्याने ढवळावे. ४ मिनिटे झाकून ठेवावे. ओल्या कपड्यावर काढून घेऊन गरमच चांगले मळून घ्यावे.
- 3
सारणासाठी एका भांड्यात तूप गरम करून त्यात खसखस घालावी. ओल्या नारळाचा कीस आणि गूळ घालावा. गूळ वितळला की त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चिमूटभर मीठ घालावे.
- 4
स्टीमरमध्ये पाणी उकळवत ठेवावे. बाजूला मोदक बनवून घ्यावेत. स्टीमरच्या भांड्यात ओला रूमाल ठेवून त्यावर मोदक ठेवावेत.(केळीच्या पानाऐवजी रुमाल वापरला आहे.)
- 5
वरून केशर घातलेले दूध घालून १० मिनिटे स्टीम करावे.
- 6
सर्व्ह करावे!!!
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


रवा मोदक (Modak Recipe in Marathi)


मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)


मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)


उपवासाचे उकडीचे मोदक (upvasache ukadiche modak recipe in marathi)


ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)


मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)


उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)


टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)


पारंपरिक मोदक-उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)


मुगाचे लाडू (moongache ladoo recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)


उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

टिप्पण्या