उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
मोदक रेसिपीस
#मोदक
ना ढोल, ना ताशा,
ना होगा कोई शोर,
फिर भी बाप्पा तेरे आने की
राह तके सब लोग
इस बार तेरा स्वागत
दिल की शहनाई से होगा
आँखो में श्रद्धा के फूल
और हातों में प्रेम-भोग होगा.
हम भक्त गण हर साल तुझे
शानो शौक़त से रिझाते है
आज पता चला बाप्पा तो,
सादगी में भी चले आते है
भक्ति भाव से बुलाने पर,
इस साल भी “देवा” घर-घर आएँगे
है विश्वास मुझे, हर घर में
वो ढेरों ख़ुशियाँ देकर जाएँगे
गणपती बाप्पा मोर्या
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
मोदक रेसिपीस
#मोदक
ना ढोल, ना ताशा,
ना होगा कोई शोर,
फिर भी बाप्पा तेरे आने की
राह तके सब लोग
इस बार तेरा स्वागत
दिल की शहनाई से होगा
आँखो में श्रद्धा के फूल
और हातों में प्रेम-भोग होगा.
हम भक्त गण हर साल तुझे
शानो शौक़त से रिझाते है
आज पता चला बाप्पा तो,
सादगी में भी चले आते है
भक्ति भाव से बुलाने पर,
इस साल भी “देवा” घर-घर आएँगे
है विश्वास मुझे, हर घर में
वो ढेरों ख़ुशियाँ देकर जाएँगे
गणपती बाप्पा मोर्या
कुकिंग सूचना
- 1
पॅन मध्ये तूप टाकून घ्यावं, ते वितळले की त्यात ओला नारळ चव घाला व तो थोडा परतून घ्या. नंतर त्यात गुळ घाला व त्याचे पाणी आळे पर्यंत परतून घ्या. व गॅस बंद करा व वेलची पावडर घाला, व एकजीव करून घ्या. व एका वाडग्यात सारण काढून घ्या. पूर्ण गार करा.
- 2
उकड :- पॅन मध्ये पाणी, तूप, मीठ घालून एक उकळी येऊ द्या, त्यात हळू हळू तांदुळाचे पीठ घालून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नये. चांगले एकजीव करावे. सिम गॅस वर दणदणून वाफ काढावी.
- 3
व नंतर ताटात तेल घेऊन त्यावर उकड घाला व चांगली मळून घ्या, व त्याचे 21 गोळे आणि 1 करंजी साठी अशे गोळे करून घ्या.
- 4
आता मोदक मोल्ड घ्या त्याला तेलाने ग्रीस करा, व एक उकड गोळा त्यात घाला, बोटाने गोलाकार पसरवा, व त्यात चव भरून घ्या, व वरून एक छोटी चकती लावावी. असे सगळे मोदक करून घ्या व स्टिमर प्लेट तेलाने ग्रीस करून स्टिमर मध्ये पाणी घालून मोदक 10 मिन वाफवून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे. Sapna Telkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post1🙏🙏गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🙏🙏गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद
##रेसिपीबुक #week10#मोदकहा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. पण थोड्या सरावाने मोदक नक्की जमतात. Sudha Kunkalienkar -
उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरया 🙏🌹गणेश च आगमन झाल्यावर जाणू सर्वीकडे आनंदच आनंद येतो.सर्वांचं विघ्न दूर करणाऱ्या अशा ह्या विघ्णहर्ता गणेश ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक नाही बनवलेत तर जणू सर्व अपूर्णच. त्याची चव बाकी कुठलेच मोदक घेऊ शकत नाही. अशे सर्वांचे आवडते मोदक कसे बनवायचे तर चला पाहुयात. Deveshri Bagul -
ओल्या खोबरऱ्या चवाचे मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#मोदकमाझा आवडत्या रेसिपीआपले सगळ्यांचे आराध्य दैवत आणि सगळ्यांचे लाडके आपले गणपती बाप्पा. त्यांना खूप आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.मोदक हा अनेक प्रकारे केला जातो, कोणी ओला नारळ आणि गुळ वापरत तर कोणी सुख खोबरं आणि साखर, आणि आज काल खूप व्हरायटी बघायला मिळतात, आणि आपण त्या आवडीने करतो पण.नैवेद्य अर्पण करायला आपण 11 मोदक, 21 मोदक, 51 मोदक, इ... करतो, पण नुसता मोदक नैवैद्य नाही दाखवत, त्या बरोबर लागते ती करंजी ... याचा अर्थ असा आहे की मोदक म्हणजे भाऊ, आणि भावाला बहीण हवी ती म्हणजे करंजी.चला तर मग हा सोप्पा आणि झटपट होणारे मोदक रेसिपी बघूया ... Sampada Shrungarpure -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा चे आवडते मोदक. थोडया वेगळया style ने. Sneha Barapatre -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1नेहमी कोणतीही सुरवात श्री गणेशा पासून करतात म्हणूनच मी हि माझ्या आवडीचे आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले आहेतDhanashree Suki Padte
-
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकआज बाप्पाचा आगमन झालं त्यामुळे उकडीचे मोदक बनवले दरवर्षी तर बनवलेत पण यावर्षीचे थोडी उत्सुकता जास्त होती आणि पुन्हा बॅच पण मिळाला त्यामुळे अजून आनंद झाला असाच बाप्पाची कृपा सतत राहू दे. Deepali dake Kulkarni -
ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur Sangeeta Naik -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट१महाराष्ट्राचे आराध्य दैवत...*गणपती*... त्याच्या प्रसादात अग्रणी मान *मोदकाचा*.... मोदक आवडीचे म्हणून *मोदकप्रिया* नावानेही आपला "गणुबाप्पा" प्रसिद्ध....प्राचीन संदर्भांतून समजते कि, *Lord Ganesha* मुर्तिस्वरुपात पुजनीय झाले ते सुमारे ५ व्या शतकापासून .... यथावकाश देवळांच्या चार भिंतींत,.. रुढ़िवादी समाजाच्या जाळ्यात अडकून.... खाजगी मालमत्ता होत गेला *गणाधिश*.... मग कालांतराने वाहू लागले "स्वातंत्र्याचे वारे".... आणि सामाजिक बांधिलकी, ऐकोपा... पुनः वसवण्यासाठी.... लोकमान्य टिळकांनी... सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली .... आणि गौरीसुत गजानन, जनसामान्यांचे *गणपती बाप्पा* होऊन गल्ली बोळांत दरवर्षी नांदू लागले... 🥰मोदक म्हटलं कि,..... सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो.... *उकडीचा मोदक*.... तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र पारीमधे.... ओल्या नारळाचे गुळ-साखर मिश्रित... लुशलुशित सारण.....केळीच्या पानावर उकडलेले....वाफाळलेले मोदक.... त्यावर तुपाची धार.... वाह... लाजवाब...!! 😋😋वाचूनच पाणी सुटलं ना तोंडाला....अरे मग!!...*वेळ नका घालवू वाया*....*वाट नका बघू कराया*....*बनवा पटकन खावया*....*घरात येणारेत *गणराया*.... 🥰🙏🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. Amrapali Yerekar -
-
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar
More Recipes
टिप्पण्या