मूग आप्पे (moong appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीज
पोस्ट 1 आज रविवार असल्याने नाश्त्याची प्लानिंग कालच झाली काय करावे असा विचार करतांना म्हटले गौरी गणपती मुळे खूप गोड व वजनदार खाणे झाले म्हटले थोडे हल्काच बेत करावा म्हणून हे मुगाचे आप्पे.
मूग आप्पे (moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीज
पोस्ट 1 आज रविवार असल्याने नाश्त्याची प्लानिंग कालच झाली काय करावे असा विचार करतांना म्हटले गौरी गणपती मुळे खूप गोड व वजनदार खाणे झाले म्हटले थोडे हल्काच बेत करावा म्हणून हे मुगाचे आप्पे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाची डाळ रात्रभर भिजत घाला किंवा आप्पे करायच्या दोन तास आधी कोमट पाण्यात भिजत घाला छान भिजली की निथळून मिक्सर मधे थोडे आदर्क्व लसुण घालुन बारिक वाटुन घ्या. आत्ता हे मिश्रण एका बाउल मधे काढुन ताण्दुळ पिठी घालुन थोडे पाणी घालुन दहा मिनिट बाजुला ठेवा.व बाकी सगळी सामग्री जमा करुन घ्या.
- 2
दहा मिनिटांनी मुगच्या मिश्रणात अत्ता शेजवान चटनी हळद मीठ हिंग कांदा घाला व मिक्स करुन घ्या आत्ता थोडा ईनो घालुन मिक्स करा.
- 3
अत्ता आप्पे पात्राला किंचीत तेल लावुन घ्या. व मुगाचे मिश्रण त्यात घाला व झाकण लावुन दोन मिनिट नंतर परतून घ्या व परत दोन ते तीन मिनिट छान खमंग होई पर्यंत परतून घ्या व शेजवान चटनी सोबत सर्व्ह करावे मुगाचे आप्पे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाचे आप्पे (moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Varsha Pandit -
-
मुगडाळ व्हेजीज आप्पे (moong dal veggie appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 नमस्कार , आप्पे म्हटले की किती प्रकार करतो ना आपण! एकतर करायला सोपे, कमी तेलात होणारे आणि म्हटले तर पौष्टिक सुद्धा .... ते आपल्यावर अवलंबून आहे. मी सुद्धा आज पौष्टिक , पचायला हलके, वजन न वाढविणारे आप्पे केलेय, घरी असलेल्या भाज्या घालून....बघू तरी... Varsha Ingole Bele -
-
हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला.... Mangal Shah -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करत होते तेव्हा ज्वारी चे पीठ नजरेसमोर आले कारण जाडसर पिठ असल्याने भाकरी तुटत होती म्हणून कुठेतरी वाचनात आलेली रेसिपी बनविली.नवर्याला अगदी कोडेच घातले कशाचे आप्पे आहेत ओळखा.अर्थातच्ओळखता आले नाही.पण चविष्ट झाले. Pragati Hakim -
-
व्हेज मूग अप्पे (veg moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11 post2कोणत्याही प्रकारची अप्पे हे कमी तेलकट व पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ आहे. न आवडणाऱ्या भाज्याही आपण त्याच्यात घालून त्याला हेल्दी बनवू शकतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य भाज्या व पिठाचा वापर करून आप्पे बनवता येतात. Shilpa Limbkar -
मुगाचे आप्पे (Mugache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11हिरव्या मुगाचे आप्पे आणि खोबय्राची चटणी बनवली आहे. चटणी कुठलीही करू शकता किंवा साॅस बरोबर सर्व्ह करू शकता.मुग भिजवून तयार असतील तर हे आप्पे झटपट होतात. Jyoti Chandratre -
तुरीच्या डाळीची पुरणपोळी (turichya dalichi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीजगौरी गणपती च्या आगमनाने प्रसान्नाता च वातावरण. वडा पुरणचा स्वयंपाक पण काही माझ्या सारखे असतिल ज्यांना पुरण तर आवडते पण हरबरा डाळीचे चालत नाही मग त्याला पर्याय काय तर तसेच तुरीच्या डाळीचे पुरण करुन त्याच्या पुरणपोळ्या. Devyani Pande -
रव्याचे गोड आप्पे (rava sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Surekha vedpathak -
दाक्षिणात्य आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपिबुक #week4आप्पे तर सर्वांनाच माहित आहेत, पण ही रेसिपी मी आमच्या शेजारी राहणाऱ्या दाक्षिणात्य काकुंकडून शिकले आहे. मला स्वतःला दाक्षिणात्य पदार्थ खूप आवडतात.अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पचायला हलके असतात. बऱ्याच लोकांना अजूनही आप्पे दाक्षिणात्य पद्धतीने कसे करावे हे माहित नसते. अतिशय चविष्ट होतात ,नक्की करून पहा. Manali Jambhulkar -
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
ब्रेड- मावा आप्पे (bread mawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पारंपारिक आप्पे म्हटले म्हणजे रवा ,तांदूळ गुळ ,केळ असे पदार्थ वापरून आप्पे केले जातात. आमच्याकडेही याच प्रकारे गोडाचे आप्पे केले जातात पण आज काहीतरी हटके करावं असा विचार करून ब्रेडच्या स्लाईस वापरून आप्पे बनवले आणि काय सांगू इतके सुंदर खुसखुशीत चवदार आप्पे झाले की घरातले सर्वजण एकदम खुश. एक वेगळा फ्लेवर म्हणून मी आत माव्याचा वापर केला आणि त्यामुळे अजूनच छान चव आली. हे आप्पे करायलाही एकदम सोपे आणि पटकन होणारे.Pradnya Purandare
-
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11गौरी चा नैवेद्य पुरणपोळी बनवली. पुरणपोळी घरात सर्वाना आवडतात Kirti Killedar -
अप्पे घावन घाटले (appe ghavan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#आप्पे आणि पुरणपोळी रेसिपी थीम महालक्ष्मीच्या प्रसादाला मुख्य घावण घाटलं केलं जातं आज मी त्याचेआप्पे करून बघितले आणि खूप छान झाले तुम्ही पण करा आणि खा R.s. Ashwini -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete
More Recipes
टिप्पण्या