उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं
कुकिंग सूचना
- 1
उकड घेण्यासाठी सम प्रमाणात पाणी व पीठी घेऊन सर्व प्रथम एका भांड्यात पाणी व तुप 2 चमचे साखर घालुन उकळी आल्यावर त्यात तांदूळ पीठ घालून न हलवता वाफ 5 मि काढली व नंतर गॅस बंद करुन थोडे तसेच ठेवले एका पिशवी मध्ये तुप लावुन मिश्रण ओतून एकजीव होईपर्यंत मळुन घेतले वरील पारीचे मिश्रण तयार झाले
- 2
ओले खोबरे खवून चव परतून त्यात गुळ घालुन पुन्हा एकत्र करून परतवा थोडे नारळ पाणी घालून अटु घ्यावे कोरडे पडले की त्यात वेलची पावडर जायफळ पावडर घालून मिक्स केले सारण तयार झाले
- 3
तयार झालेले मोदक केळीच्या पानावर ठेवून 15 मि वाफवून घेतले (हळदी चे पान मिळाल्यास उत्तम) वाफवतांना थोडे साजुक तुप टाका चमक येते छान
- 4
गरमागरम खावे खुपच सुंदर लागतात बाप्पा पण खुश आणि आपणही
- 5
सारण कोरडे असले की मोदक फुटत नाही व उकड गरम असली तर आकार देखील छान देता येतो या टिप्स अमलात आणल्या की मोदक अगदी सहज पटकन होतात
- 6
उकड चा छोटा गोळा घेऊन खाली दाखवलेल्या प्रमाणे आकार देऊन त्यात सारण भरून मोदक आकार देऊन तयार केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur अगदी कमी साहित्यात सर्वांना अतिशय प्रिय असे हे गणपती बाप्पा चे आवडते उकडीचे मोदक.... उकडलेले मोदक त्यावर साजूक तूपाची सोडलेली धार अशाप्रकारे हे मोदक मनसोक्त खायाचे आणि गणपती उत्सव आनंदात साजरा करायचा.... Aparna Nilesh -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरया 🙏🌹गणेश च आगमन झाल्यावर जाणू सर्वीकडे आनंदच आनंद येतो.सर्वांचं विघ्न दूर करणाऱ्या अशा ह्या विघ्णहर्ता गणेश ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक नाही बनवलेत तर जणू सर्व अपूर्णच. त्याची चव बाकी कुठलेच मोदक घेऊ शकत नाही. अशे सर्वांचे आवडते मोदक कसे बनवायचे तर चला पाहुयात. Deveshri Bagul -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे. Sapna Telkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीस#मोदकना ढोल, ना ताशा,ना होगा कोई शोर,फिर भी बाप्पा तेरे आने कीराह तके सब लोगइस बार तेरा स्वागतदिल की शहनाई से होगाआँखो में श्रद्धा के फूलऔर हातों में प्रेम-भोग होगा.हम भक्त गण हर साल तुझेशानो शौक़त से रिझाते हैआज पता चला बाप्पा तो,सादगी में भी चले आते हैभक्ति भाव से बुलाने पर,इस साल भी “देवा” घर-घर आएँगेहै विश्वास मुझे, हर घर मेंवो ढेरों ख़ुशियाँ देकर जाएँगेगणपती बाप्पा मोर्या Sampada Shrungarpure -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
"मऊसूत उकडीचे मोदक"🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले . Nanda Shelke Bodekar -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10मोदक!!! 'मोद' या शब्दाचा अर्थ आनंद आणि क म्हणजे छोटासा भाग. ज्याचा कण अन् कण आनंद देतो असा, 'मोदक'! हा आनंद म्हणजे केवळ मोदकाच्या चवीमुळे मिळणारा आनंद नव्हे. भौतिक दृष्टीने पहाता मोदक बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे लाभणारे पौष्टिक गुण या ठिकाणी अभिप्रेत आहेत. या सोबत आध्यात्मिक विचार करता, ज्ञान प्राप्त करुन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या केवळ बाह्यरुपाचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करावा. एक मोदक जर आपल्याला इतके महत्वाचे ज्ञान आणि आनंद देत असेल तर मोदक नियमितपणे, आवडीने खाणाऱ्या दैवतास बुद्धीचे, कलेचे, ज्ञानाचे दैवत मानणे स्वाभाविक आहे.आपल्या आईने बनविलेले आवडते मोदक खाण्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत गणेशाने आपल्या बुद्धीचातुर्याने केवळ आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून जिंकली होती, हि कथा तर सर्वश्रुत आहे.मोदक, आधी गणपती बाप्पाचा आणि नंतर आपला सर्वांचा आवडीचा पदार्थ. त्यातही गणेशचतुर्थीच्या दिवशी बनणारे उकडीचे मोदक म्हणजे लाजवाब! संपूर्ण पारंपारिक पद्धतीने बनविलेले मोदक, जे गणपतीला अर्पण केले, त्याची रेसिपी तुमच्यासमोर सादर करत आहे. Ashwini Vaibhav Raut -
रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post1🙏🙏गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🙏🙏गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....#KS1 Shilpa Pankaj Desai -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या (5)