उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....
#KS1
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....
#KS1
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईमध्ये पाणी उकळत ठेवा, नंतर यात तांदूळ पीठ घालून गॅस बंद करून झाकून ठेवावे. थंड झाल्यावर उकड हाताने छान मळून घ्यावी. आता आपण सारण करून घेऊ. कढईत २ चमचे तुप घालून गरम झाले की यात खोवलेला ओला नारळ व गुळ घालावा, सुकामेवा घालून चांगले शिजवावे. १ चमचा वेलची पूड घालून थंड करायला ठेवावे...
- 2
हाताला तुप लावून छान मळून घेतलेल्या पीठाची पारी करून घ्यावी. या पारीमधे थंड झालेले सारण भरून घ्यावे...
- 3
आता मोदकांचा मुख्य भाग कळ्या पाडून घेणे. आज मी तुम्हाला खुप सोपी ट्रिक सांगते. मोदक वळून घेतल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने याला कळ्या पाडाव्या.
- 4
आता कढईत पाणी ठेवावे, यावर चाळणीला थोडे तुप लावून (असे केल्यामुळे मोदक चिकटत नाहीत) यामध्ये मोदक १० मिनीटे वाफवून घ्यावेत. तयार मोदकावरून तुपाची धार घालून सर्व्ह करावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#RRR #राईस रेसिपीस #गणपती बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय असल्याने मोदकांचा नैवेद्य दाखवितात मी केलेले काळीदार सुबक मोदक चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
उकडीचे आमरस मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#GA4 #week8#आमरस मोदक आज संकष्टी मग बाप्पाला आवडते मोदक नैवेद्य म्हणून केले पण कुकपॅड साठी वेगळे केले तसे हे मोदक करते मी गणपती असतो तेव्हा आज तुम्हा सर्वांसाठी बघा बर जमलेत का? माझ्या कडे नेहमीच आमरस फ्रीज मधे स्टोअर केलेला असतो. (Steam शब्द वापरून) Hema Wane -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती स्पेशल रेसीपी उकडीचे मोदक व आजच माझ्या ५०० रेसीपीज पूर्ण झाल्या व ५०१ वी रेसीपी मोदक पासुन सुरू करते आहे, तेंव्हा बाप्पांचे आवडते मोदक करूया.सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे.. Shobha Deshmukh -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
मॅंगो मोदक (उकडीचे) (mango modak ukadiche recipe in marathi)
संकष्टी चतुर्थी म्हणजे घरोघरी गणपती बाप्पा साठी मोदक केले जातात.त्यात ही मे आणी जून महिना म्हणजे आंब्याचा सिझन.म्हणूनच आज थोडासा बदल करून तयार केले उकडीचे आंबा मोदक. Nilan Raje -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#ks1 कोकण थीमकोकण म्हटलं की उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक संकष्टी चतुर्थी आज आहे म्हणून मी हे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवत आहे या पद्धतीने केलेले मोदक खूप छान होतात नक्की करून पहा मलासुद्धा पुर्वी मोदकाला कळ्या पाडता यायचा नाही पण तुम्ही तांदूळ भिजवून वाटून घेतले तर तुम्हाला नक्कीच जमेल Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कोकणातील प्रसिध्द ऊकडीचे मोदक आम्ही गावी गेलो तेव्हा मि माझ्या आजी सासरी खाले होते हे ऊकडीचे मोदक खुपच छान रेसिपिही सोपी मग मी पण केले काल संकष्टी होती म्हणून मि बाप्पासाठी काल केले खुपच छान झाले . Sangeeta Kadam -
तांदळाच्या उकडीचे मोदक (tandlachya ukadiche modak recipe in marathi)
#gur cooksnap चॅलेंज रेसिपी आज गणेश चतुर्थी !घरोघरी श्री बाप्पांचं आगमन मोठ्या थाटात , वाजत-गाजत झालं .त्यांची प्रतिष्ठापना पण झाली . चला , आता बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू या .तांदळाच्या उकडीचे मोदक मी केले आहेत .आता त्याची कृती पाहू ... Madhuri Shah -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur अगदी कमी साहित्यात सर्वांना अतिशय प्रिय असे हे गणपती बाप्पा चे आवडते उकडीचे मोदक.... उकडलेले मोदक त्यावर साजूक तूपाची सोडलेली धार अशाप्रकारे हे मोदक मनसोक्त खायाचे आणि गणपती उत्सव आनंदात साजरा करायचा.... Aparna Nilesh -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Bhagyashree_Lele ताईची #उकडीचे_मोदक ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ताई खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले.गणपती बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सुंदर आरास बनवून बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिड दिसतापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतात. बाप्पांना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, पत्री, साखर फुटाणे, मिठाई, पेढे मोदक आणि गोडधोड पदार्थांची नैवेद्यामधे रेलचेल असते. यावेळी सुग्रणींचाही नैवेद्य बनवण्यासाठी उत्साह अवर्णनीय असतो. कोणी उकडीचे मोदक, तर कोणी तळणीचे तर कोणी विविध प्रकारचे मोदक बनवतात. जसा जमेल तसा प्रसाद बनवतात. बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur Sangeeta Naik -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
श्रावण संपत आला की चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची.लहाणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा आपला सण आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून आवडतात ते मोदक तेही उकडीचे,चला तर मग आज आपण उकडीचे मोदक करूया.#gur Anjali Tendulkar -
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar -
उकडीचे आंबा मोदक (ukadichi amba modak recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaNo oil रेसिपी आणि मला मोदक आठवला तोही . आंब्याचा सिझन मग आंबा मोदक पाहिजे की.चला तर मग बनवूयात कनकेचे उकडीचे आंबा मोदक. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
उकडीचे मोदक (गुळाचे) (ukadiche modak recipe in marathi)
#shr- week- 3 उकडीचे मोदक आमच्याकडे सर्वांना खूप आवडतात,आज संकष्ट चतुर्थी म्हणून मी केले आहेत. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या (8)