कुकिंग सूचना
- 1
गहू, बेसन, मैदा सर्व चाळून घेऊन त्यामध्ये मीठ, एक चमचा तेल घातले आणि त्याचा गोळा बनवला
- 2
सुख खोबर आणि डेसिकेटेड कोकोनट एक कप साखर दोन चमचे हे सर्व बारीक करून घेतले आलं लसूण, मिरची पेस्ट बारीक करून घेतली. शेंगदाणे, तीळ, खसखस हे सर्व बारीक करून घेतले हे सर्व एकत्र करून त्यात लाल तिखट, हळद, मीठ लिंबूरस मिक्स करून या सर्वांचे सारण तयार केले
- 3
पिठाचा एक गोळा घेऊन चपाती प्रमाणे लाटून लाटून त्यावर साखर मिक्स केलेले पाणी लावले नंतर सारण एक सारखे पसरवून घेतले आणि त्याचा रोल बनवून घेतला आणि त्याच्या वड्या कापून घेतल्या
- 4
कापलेल्या वड्या नंतर डीप फ्राय करून केल्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी पुणे महाराष्ट्र स्पेशल पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12आजची बाकरवडी मी खास माझ्या नवऱ्यासाठी बनविले आहे . यात मी बेसन पीठाचा वापर केलेला नाही, मी यात तूर दाळ आणि मसुर दाळ पीठाचा वापर केलेला आहे, Arati Wani -
-
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#बाकरवडी क्रिस्पी बाकरवडीबाकरवडी म्हणजे ऑलटाइम फेवरेट स्नॅक.सर्वांच्याच परिचयाची आणि सर्वांना आवडणारी.बाकरवडी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो.सहज तोंडात टाकायला आवडणारी छान,चमचमीत,कुरकुरीत,खुसखुशीत स्वादिष्ट घरघूती बाकरवडी.ही खाऊन लगेच फस्त करायची असते टिकवायची अजिबात नसते .कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम पदार्थ तयार ! प्रत्येकाच तिखट मिठाच प्रमाण कमी जास्त असू शकत. Prajakta Patil -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवाडी हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. आपल्याकडे बाकरवडी म्हटलं की पुणे आले. पुण्याच्या खाद्यसंस्कृती मधली शांतच आहे. तसं कोणी पुण्या वरून येत असेल किंवा पुण्याला कोणी जाऊन परत येणार असेल तर आपण हमखास त्यांना सांगतो की येताना पुण्याची बाकरवडी नक्की आणा.तसा हा पदार्थ आपण घरात कधी करत नाही पण तो करायला इतका सोपा आहे की एकदा तुम्ही केला तर परत तुम्ही कधी बाहेर रून आणून खाणारच नाही ती नेहमी ने घरीच कराल. Jyoti Gawankar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज#पोस्ट 2आम्ही एकदा शेगाव ला गेलो होतो त्यावेळी आम्ही सुप्रसिद्ध शेगाव कचोरी खाली. भरपूर बडीशेप व डाळ घालून केलेली कचोरी माझ्या मनात अगदी घर करून बसलीय. पण जेव्हा रेसिपी थीम समजली तेव्हा मी ठरवले की मी एक टिकाऊ फरसाण पासून वेगळीच कचोरी करून दाखवायची.मग लागले कामाला. आणि अतिशय टेस्टी व टिकाऊ कचोरी बनवली मी. Shubhangi Ghalsasi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती. Veena Suki Bobhate -
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
-
बटाटा बाकरवडी
बटाटा ही सर्व गृहिणी साठी वरदान आहे,ऐन वेळी मदतीला येणारा हातचा जणू...गोड तिखट आपण खुप प्रयोग करू शकतो...#बटाटा Madhuri Rajendra Jagtap -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12बाकरवडी, 'स्नॅक्स' किंवा आपल्या 'फराळ' वर्गातील एक स्टार, नव्हे सुपर स्टार पदार्थ. इथे मुंबई आणि विरारमध्ये राहिलेल्या माझ्यासारख्या मुलीला अगदी आता काही वर्षांपूर्वी पर्यंत पुण्याच्या बाकरवडीचे फॅसिनेशन होते. कुणी पुण्याहून येणार असले म्हणजे आठवणीने बाकरवडी घेऊन येण्याचा निरोप जायचा. आता तोच सेम ब्रॅन्ड गल्लोगल्ली उपलब्ध झाल्यावर कुणीतरी खास वेळ काढून, रांगेत उभे राहून, आपल्यासाठी ती बाकरवडी आणली आहे ही भावनाच हरवली. कुकपॅडची बाकरवडीची थीम आली आणि एका नव्या फॅसिनेशनचा जन्म झाला. स्वतः बाकरवडी बनविण्याचा! मग सुरु झाला शोध, अनेक उपलब्ध रेसिपींमधुन पारंपारीक आणि त्याच जुन्या खुसखुशीत बाकरवडीच्या रेसिपीचा शोध. वेगवेगळ्या रेसिपींच्या मदतीने तयार झाली ही रेसिपी. मी ही रेसिपी अक्षरशः साजरी केली. फोटो पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच. त्या जुन्या पारंपारिक चविच्या खूप जवळ जाता आले याचा आनंद आहे. तो आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करते आहे... Ashwini Vaibhav Raut -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. माझी बाकरवडी बनवण्याची हि पहिलीच वेळ. त्याची रेसिपी आज मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
पुण्याची बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी पुणे माझी ड्रिम सिटी आहे...पुण्याला जायचा योग जास्त नाही...पण जेव्हा जाते तेव्हा चितळें ची बाकरवडी खाऊन & घेऊन ही येते...cookpad चे पुन्हा एकदा आभारी आहे...कारण कितीतरी रेसिपी..आज करेन..उद्या करेन म्हणून राहिले होते..पण या प्लॅटफॉर्म मुळे त्या रेसिपी करण्याचा योग आला. Shubhangee Kumbhar -
मल्टिग्रेन बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीजसे वेगवेगळ्या धान्याचे पीठ वापरून चपात्या पोळ्या बनवतो, तसेच वेगवेगळे धान्याचे पीठ करून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला Swayampak by Tanaya -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
मॅगी नूडल्स बाकरवडी रोल (maggi noodles bakarwadi roll recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज काहीतरी वेगळं बाकरवडीचे सारण/मिश्रण घालून रोल बनवून बघितलं त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13567467
टिप्पण्या