चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
चीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात.
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर
चीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करून घ्या. कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये हिंग घाला. त्यावर या भाज्या घालून परतून घ्या.
- 2
या भाज्यांमध्ये हिरवी मिरची आले आणि लसूण मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर घाला
- 3
चाट मसाला व चवीनुसार मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्या व या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घ्या त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घाला.
- 4
एका कढईमध्ये पोहे दोन ते तीन मिनिटे कोरडे भाजून घ्या थंड झाल्यावर त्याची पावडर करून घ्या व ही पावडर या भाज्यांच्या मिश्रणामध्ये घाला. आता यामध्ये ब्रेडक्रम्स घाला.
- 5
हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या व या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून घ्या या पायरीमध्ये एक चीझ चा तुकडा ठेवून पारी बंद करून हव्या त्या आकारामध्ये कटलेट बनवून घ्या.
- 6
अशा पद्धतीने सर्व कटलेट बनवून घ्या. एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा व पाणी घालून पातळसर पेस्ट बनवून घ्या
- 7
आता हे तयार झालेले कटलेट आधी मैद्याच्या मिश्रणामध्ये बुडवून मग ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- 8
टोमॅटो सॉस, चिंच चटणी किंवा पुदिना चटणी सोबत हे कटलेट गरमा गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
व्हेजिटेबल कुशन (vegetable cushion recipes in marathi)
#स्टफड स्टफ व्हेजिटेबल कुशन.....हा पदार्थ कुशन सारखा दिसतो म्हणून मी याला व्हेजिटेबल कुशन असे नाव दिले आहे . लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांना आवडतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा..... Aparna Nilesh -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
फ्लावर कॅबेज कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनवीन ट्राय केलाय आज आणि मस्त टेस्टी झालाय. Janhvi Pathak Pande -
-
-
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा R.s. Ashwini -
कोबी पोहा टिक्की/कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुपर शेफ रेसिपीआज काल मुलांना अति आवडणारी चटपटी व टेस्टी रेसिपी म्हणून नावाजली जाते ही टिक्की. आणि हिचे विशेष म्हणजे बऱ्याच भाजा आपोआप च पोटात जातात आणि सॉस काय मेयॉनीज काय ते पण हेल्दी च त्यामुळे भाजा खाल्याने आई खुश, तर मस्त चमचमित कटलेट मुळे मुले पण खुश अशी ही कटलेट रेसिपी करण्यात मला खूप आंनद मिळाला. Shubhangi Ghalsasi -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
-
व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)
#HLR "व्हेजिटेबल डम्पलिंग"मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊 Shital Siddhesh Raut -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
पोटॅटो चीझ सँडविच (potato cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week17 चीझ हा कीवर्ड ओळखून मी बटाटा आणि चीझ वापरूनहे सँडविच केलं आहे. Prachi Phadke Puranik -
वेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlets Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल डिनर चैलेंजव्हेजिटेबल कटलेटउन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं हे खायला आवडतं. मुलांसाठी उन्हाळ्यात रात्रि काय जेवण बनवावे कठीण असतं.म्हणुध हि खास रेसिपी. तुम्ही म्हणाल समर स्पेशल चॅलेंज रेसिपी आहे आणि आलू टिक्की म्हणजे एवढे तेलकट मग तुमच्यासाठी खास १ टेबलस्पून तेलात व्हेजिटेबल कटलेट बनवू आपण. Deepali dake Kulkarni -
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
-
मीक्स वेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरमीक्स वेज कटलेट हे अतीशय हेल्दि प्रकार आहे ...ज्या भाज्या मूलांना आवडत नाही त्या टाकून सूध्दा आपण हे कटलेट मूलांन साठी बनवू शकतो.... चटपटे वरून क्रंची आणी आतून साँफ्ट लहान ,मोठ्यांना आवडेल असे ... Varsha Deshpande -
स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते. Shital shete -
-
-
More Recipes
टिप्पण्या