कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
कटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा
कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर
कटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यायचे आणि पोहे दहा ते वीस मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचे
- 2
पोहे भिजले की त्यांना मिक्सर मध्ये टाकून उकडलेला बटाटा हिरवी मिरची मिरपूड मीठ आणि रवा घालून गोळा करून घ्यायचा
- 3
आता या पिठाचे गोळे करून शिमला मिरचीच्या कापा मध्ये बसून सगळे कटलेट तयार करून घ्यायचे आणि पॅनमध्ये दोन्हीकडं छान भाजून घ्यायचे.आहे शिमला मिरची कटलेट सॉस किंवा चटणी सोबत खा आणि सगळ्यांना खाऊ घाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर # कटलेटकटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत. Ashwinee Vaidya -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
-
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
मी आज नाष्टयाला पोहे-बटाटा कटलेट केले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी नेहमी 2-3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते.पटकन आपल्याला काही तरी करता येते,यासाठी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
-
पनीर पराठा आणि कटलेट (paneer paratha and cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #पॅनकेक्स ।झटपट तैयार होणारी डिश आणि खायला पण यम्मी। Shilpak Bele -
-
कटलेट (Cutlet Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये खायला एकदम कम्फर्टेबल फूड म्हणजे ब्रेड आणि कटलेट.ब्रेड कटलेट जवळपास सगळ्यांनाच आवडते टिफिन बॉक्स हा खूप छान असला म्हणजे मुलांना खूप मजा येते खायला त्यातल्यात्यात टिफिन बॉक्स थोडा कलरफुल असला तर अजून छान तो कलरफुल कसा करता येईल ते आपल्यावर असते आपण कोणते पदार्थ तयार करून डबा तयार करतो ज्यामुळे डबा ओपन करताच मुलांना खायची इच्छा झाली पाहिजे. माझा प्रयत्न नेहमीच असतो की डब्बा ओपन करताच तो पूर्ण खाल्ला जायला पाहिजे.म्हणून असे पदार्थ तयार करते कि खाल्ले जाते.रेसिपी तून बघा Chetana Bhojak -
पोहे कटलेट
#फोटोग्राफी पोहे हा असा एक नाश्ता आहे जो आवडीने खाल्ला जातो.पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पोह्यामध्ये तुम्ही विविध भाज्या घालून त्यातली सत्व वाढवू शकता.पोहे पचायला अत्यंत हलके आहेत,पोह्यात कॅलरी खूप कमी असतात. पोहे हा खाद्य प्रकार कधी कांदेपोहे, बटाटे पोहे,दडपे पोहे,दूध पोहे तर कधी चमचमीत चिवडा.आज मी पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवणार आहे.जे माझ्या घरात खूप आवडीने खाल्ले जातात आणि चवीला खूप रुचकर लागतात. Prajakta Patil -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4कांदेपोहे,बटाटे पोहे हे तर नेहमीचेच!आज त्या पोह्यांचीच एक नाविन्यपूर्ण पाककृती पोह्यांचे कटलेट.खास कटलेट चाहत्यांसाठी! Sushama Y. Kulkarni -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
बटाटे साबुदाणे कटलेट (subudana cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक उपवासाचे बटाटे साबुदाणे कटलेट Bharati Chaudhari -
शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर Anita Kothawade -
शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (khichadi veg cutlet recipe in marathi)
#कटलेट # सप्टेंबर मधील वर्षा इंगोले बेले यांनी केलेली शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ही रेसिपी , cooksnapकरत आहे.शिल्लक खिचडी व्हेज कटलेट ह्या पदार्थांमध्ये थोडा बदल करून मी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. rucha dachewar -
पोह्यांचे कटलेट
#फोटोग्राफी #पोहे.... नेहमीप्रमाणे सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे, बटाटे पोहे, तर्री पोहे खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज पोह्यांपासून कटलेट तयार केलेत. पोहे आमच्या रावांचे खूप फेवरेट आहे. आज थोडं पोह्यामध्ये काहीतरी ट्विस्ट म्हणून कटलेट केलेत .छान झाले हं....😀 Shweta Amle -
चटपटे पोहे कटलेट (pohe cutlet recipe in marathi)
#पोहे कटलेट मस्त आणि स्वस्थ म्हणजेच healthy प्रकार आहे नाश्त्याचा आणि पटकन होणारा,मुलाना टिफीन मधे देता येऊ शकतो,आयत्या वेळी पाहूणे घरी आले तरी छान पटकन करु शकतो असा हा झटपट होणारा पदार्थ आहे,की कोणी नाही म्हणूच शकत नाही.सगळ्यांचा आवडता चटपटे पोहे कटलेट..... Supriya Thengadi -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak
More Recipes
टिप्पण्या