इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

इडली, सांबर व दाळव्याची चटणी (idli sambar chutney recipe in marathi)

हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 मेजेरिग कपतांदूळ
  2. 1 मेजेरिग कप उडद डाळ
  3. 1/4 टीस्पूनजाडा पोहा
  4. 1/4 टीस्पूनशेंगदाणे
  5. 1/4 टीस्पूनदाळवा
  6. 1 मेजेरिग कप तूळ डाळ
  7. 125 ग्रॅम शेंवग्याच्या शेंगा
  8. 2 मिडीयम साईझ चे कांदे
  9. 2 टोमॅटो
  10. 5-6कडीपत्ता
  11. 2 टेबलेस्पून कोथिंबीर
  12. 1 टेबलेस्पून तीखट
  13. 1 टीस्पून हळद
  14. 1 टीस्पून मीठ
  15. 1 टीस्पूनधणेपुड
  16. 2 टेबलेस्पून सांबार मसाला

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    तांदूळ, उडद डाळ आणि पोहा चागला धून, स्वच्छ पाण्यात 4 तास भिजत घालावे.

  2. 2

    नंतर ते मिक्सर मधून चांगले वाटून घ्यावे. फसफसन्याकरिता हे बैटर 8 तास असेच ठेवावे.

  3. 3

    बैटरमध्ये आव्शकतेनुसार मीठ घ्यालावे. मग बैटर इडली पात्रात टाकुन 10 मिनिटे वाफउण घ्यावे.

  4. 4

    चटणीकरीत कढईत 1 टीस्पून तेल घ्यावे, त्यात मोहरी व जीरा टाकावा, नंतर लसूण, हिरवी मिरची कांदा घालावा, नंतर दाळवा व शेंगदाणे टाकावे, हे शिजल्यावर नंतर टोमॅटो टाकून चवीनुसार तिखट, हळद, मिठ टाकावे़

  5. 5

    थंड झ्याल्यावरच मिक्सर मधून पेस्ट करून त्यात जीरा मोहरी आणि कडीपत्ता चि फोडणी द्यावी. चटणी तयार आहे.

  6. 6

    सांबर करायला कढई 2 टीस्पून तेल घ्यावे, त्यात लसूण, मिरची, कांदा, कडीपत्ता व शेंवग्याच्या शेंगा घालावे, ते शिजल्यवर् टोमॅटो घालावे. नंतर चवीनुसार तिखट, हळद, मिठ व सांबर मसाला टाकावा, नंतर शिजलेलि तूर डाळ घालुन, सांबर चांगला उकळुन घ्यावा. तुम्ही अजूनही भाजा वापरु शकतात (वांगी, कोहळ, ईत्यादी)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes