शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)

Anita Kothawade @cook_20476313
शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उकडलेला बटाटा एका बोल मध्ये घेऊन त्यामध्ये एक टेबलस्पून नागलीचा कोंडा, एक टेबलस्पून ज्वारीचा कोंडा, एक टेबलस्पून काळी उडीद डाळ कोंडा, हरभऱ्याचा कोंडा, गव्हाचा कोंडा घालावा
- 2
नंतर त्यात बारीक चिरलेला कोबी सिमला मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट, शेवग्याची फुल, काजू-बदाम, साखर, मीठ, लिंबाचा रस, जिरे घालून मिश्रण एकजीव करावे.
- 3
एक दिन केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून त्यांना कटलेट चा आकार द्या.
- 4
एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि एका प्लेटमध्ये सुका रवा घ्यावा. तयार केलेले कटलेट एकदा तांदळाच्या तांदळाच्या पिठात बुडवून नंतर ते सुके रव्यात घोळवून शालो फ्राय करायला ठेवावे
- 5
तयार आहेत असा प्रकारे हेल्दी आणि फायबर युक्त कटलेट.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
-
-
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
बटाटा ब्रेड कटलेट (batata bread cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरजेव्हा पाहुणे न सांगता येतात किंवा शॉर्ट नोटीस वर येतात तेव्हा हि डिश पटापट आपण बनवू शकतो. कमी वेळात आणि टेस्टला ही खूप छान लागते नक्की करून पाहा.dipal
-
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
-
कोबी पोहा टिक्की/कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुपर शेफ रेसिपीआज काल मुलांना अति आवडणारी चटपटी व टेस्टी रेसिपी म्हणून नावाजली जाते ही टिक्की. आणि हिचे विशेष म्हणजे बऱ्याच भाजा आपोआप च पोटात जातात आणि सॉस काय मेयॉनीज काय ते पण हेल्दी च त्यामुळे भाजा खाल्याने आई खुश, तर मस्त चमचमित कटलेट मुळे मुले पण खुश अशी ही कटलेट रेसिपी करण्यात मला खूप आंनद मिळाला. Shubhangi Ghalsasi -
-
-
-
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
-
-
-
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
-
फ्लावर कॅबेज कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनवीन ट्राय केलाय आज आणि मस्त टेस्टी झालाय. Janhvi Pathak Pande -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते.. Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13659166
टिप्पण्या (3)