पंजाबी आलु पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara

पंजाबी आलु पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
२ लोक
  1. 2 कपगव्हाच पिठ
  2. 3आलू
  3. 1कांदे बारिक चीरलेले
  4. 5-6मिरची
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1/2चम्मचा ओवा
  7. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1चम्मचा कसुरी मेथी
  9. चवीनुसारमीठ
  10. 3 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    आलु उकडून त्याला कदुकस करा.

  2. 2

    सर्व साहित्य एकत्रित करून त्याचें मिश्रण तयार करुन घ्या.

  3. 3

    गव्हाच पीठ घ्या त्यात मीठ घाला व त्याला पाणी घालून मळून घ्या. व नंतर सूती कपड्यांनी झाकून १५ ते २० मिनट असुद्या.

  4. 4

    आता गोळे करून छोटी चपाती लाटून घ्या. नंतर त्यां वर तुप पसरून घ्या. त्यावर तयार केलेले मिश्रण घाला. व त्याचा एक पेढा तयार करून त्याला लाटून घ्या.

  5. 5

    नंतर तव्यावर तुप घालुन दोनही बाजूनी फ्रायड करा.

  6. 6

    तयार झाला पंजाबी स्टाइल आलु पराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

टिप्पण्या

Similar Recipes