आलु पराठा (ढ़ाबा स्टाईल) (aloo paratha recipe in marathi)
Manjusha Ingole Gurjar @Majusha
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ घ्या त्यात बेसन मिक्स करा नंतर मीठ नी एक टीस्पून तेल मिक्स करा आणी कनिक चपाती ला मळतो तशी मळून आणी तेल
लावून ठेवा - 2
बटाटे उकळून साल काढून किसनी नी किसून
घ्या 1 कांदा बारीक कापून घ्या आणी हिरवी मिरची कोथिंबीर सूदधा नंतर कसुरी मेथी,अमचूर पावडर, हळद, तिखट, मीठ मिक्स करा नंतर1
- 3
ओवा, सोफ, धने पॅन मधे गरम करा मग मिक्सर मधून बारीक करूण आलु मधे सर्व साहित्य मिक्स करुण छोटे छोटे गोळे तयार करा.
- 4
गोळा चपाती मध्ये ठेवा नी हलकया हातानी पराठा बनवा बनवताना कडा बारिक करा पराठा तेल किंवा तुप लावून भाजून घ्या दही आणी लोणच्या सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15124927










टिप्पण्या