चोको नूडल्स (choco noodles recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week2
Post 1
Noodles हा की वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे.
चॉकलेट वरिल प्रेम आणी हे चैलेंज हा योग जुळून आला आणी ही खूप वर्षा आधी केलेली रेसिपी आठवली.तसे ही आपण सगळ्या गृहिणी एका सामग्री पासुन किती पदार्थ बनवता येतिल ह्या कडे जास्त लक्ष देत असतो. तसेच मी पण केले... ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल.. तर ही अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आयत्या वेळेस कोणी आलं तर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 जण
  1. 1/2भाग नूडल्स
  2. 100 ग्रॅमडार्क चॉकलेट
  3. 1/2 टीस्पूनबटर
  4. 2 टेबलस्पून डेकोरेशन साठी स्प्रिंक्लेर्स

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    फोटो मधे दाखवलेल्या नूडल्स च्या एक वडी च्या ही अर्धा भाग घेतला. एक ते दिड पेला पाणी घेउन त्या मधे एक चिमटी मिठ घालुन नूडल्स उकळून घ्या वा निथळत ठेवा.

  2. 2

    आत्ता एका पॅन मधे बटर घाला व चॉकलेट चे तुकडे करुन वितळून सौस करुन घ्या व त्यात निथळत ठेवलेले नूडल्स घाला.

  3. 3

    आत्ता नूडल्स त्या चॉकलेट सौस मधे छान एकजीव करुन घ्या व एक मिनिट हे मिश्रण तसेच फिरवत रहा. म्हणजे नूडल्स मधले पाणी वाफे द्वारे निघुन जाईल व सौस नूडल्स ला व्यवस्थीत लागेल. आत्ता स्प्रिंक्लेर्स नी सजवून छान गरम किंवा कोमट सर्व्ह करावे चोको नूडल्स.(गंमत म्हणजे मी डोनट्स केले त्याचा हा चॉकलेट सौस उरला होता त्यातच आज हे Golden Apron puzzle दिल्याने मला लगेच ही रेसिपी आठवली)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes