हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#GA4
#Week2
#Noodles
डिनरचा बेत आणि नूडल्सची डिमांड खुपदा होते. चला तर मग पाहूया रेसिपी.

हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

#GA4
#Week2
#Noodles
डिनरचा बेत आणि नूडल्सची डिमांड खुपदा होते. चला तर मग पाहूया रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1पॅकेट नूडल्स
  2. 1-कांदा
  3. 1-टोमॅटो
  4. 1/2 गाजर
  5. 4-लसूण पाकळ्या
  6. 1-पातीचा कांदा
  7. तेल
  8. मीठ आवडीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढई मध्ये पाणी घेऊन त्यात तेल व मीठ घाला. पाण्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये नूडल्स घाला.

  2. 2

    नूडल्स शिजवून घ्या. शिजले कि नाही हे मधे मधे बघत रहा. खूप जास्त शिजवू नका नाहीतर तुटतात.

  3. 3

    आता हे नूडल्स गाळणी मध्ये घालून पाणी वेगळे करून घ्या. नूडल्स वर लगेच थंड पाणी सोडा. आणि चाळणीत निथळू द्या. या नूडल्सला थोडेसे तेल लाऊन मोकळे करून घ्या. म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही.

  4. 4

    कांदा, टोमॅटो, गाजर यांचे उभे काप करून घ्या. कढई मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा, टोमॅटो, गाजर घालून परतून घ्या.

  5. 5

    यात शेजवान सॉस, टोमॅटो सॉस,गरजेनुसार मीठ घालून नीट ढवळून घ्या. यामध्ये नूडल्स घालून हलकेच मिक्स करा.

  6. 6

    वरुन चिरलेली कांदापात घालून हाक्का नूडल्स सर्व्ह करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes