क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)

केक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली.
क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)
केक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा, पिठीसाखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असे जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, बटर व दूध घालून नीट मिक्स करून घ्यावे, मग केक पात्राला ग्रीस करून घ्यावे. कुकरला प्री-हीट करून घ्यावे सात ते आठ मिनीट. ग्रीस केलेले केक बॅटर कुकरला बेक करायला ठेवावे
- 2
केक थंड झाल्यावर, त्याचा चुरा करून त्यामध्ये चॉकलेट सिरप व दूध घालून नीट मिक्स करून घ्यावे व त्याचे गोळे बनवावे.
- 3
व्हाईट चॉकलेट प्रोसेस साठी डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करुन घ्यायचे व थंड करायला ठेवावे तसेच डार्क चॉकलेटला ही करावे व सेट करायला ठेवावे.
- 4
सेट झाल्यावर चॉकलेट केक बॉल्स चॉकलेट सिरप मध्ये डीप करून प्लेटमध्ये ठेवावे. असे सगळे बॉल्स करून घ्यायचे व गार्निशिंगसाठी सिल्वर बॉल्स, अथवा चोको चिप्स वापरावे. आपले क्रंबल केक चोको पॉप्स रेडी टू इट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे. Preeti V. Salvi -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
"पौष्टीक चोको बनाना कुकर केक"(Choco Banana Cooker Cake Recipe In Marathi)
#cookpadturns6" पौष्टीक चोको बनाना कुकर केक " आपल्या कुकपॅड चा सहावा वाढदिवस म्हटल्यावर काहीतरी खास व्हायलाच पाहिजे नाही का....!!! आज या टीम मुळे आपल्या सर्वांना homechef चा दर्जा मिळाला आहे. कुकपॅड सोबतचा प्रवास आठवला की पूर्वी चे आणि आत्ताचे आपल्या स्वयंपाकातील झालेले उल्लेखनीय बदल सर्वानाच आठवतील...!!! आपल्या साधारण जेवणाला लज्जतदार, युनिक आणि प्रेझेंटेबल बनवायचं काम सतत कुकपॅड आणि टीम ने केलं आहे...!! वेगवेगळे चॅलेंज, स्पर्धा, आणि थीम मधून आपण नेहमीच आपल्यातील पाक कौशल्य दाखवत आलो आहोत आणि आपणही हे करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला मिळाला तो फक्त आणि फक्त कुकपॅडमुळे...❤️ तेव्हा कुकपॅड आणि टीम ल या सहाव्या वाढदवसानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा,आणि असेच वाढदिवस नेहमी साजरे होऊ दे अशी प्रार्थना ❤️या वाढदिवसानिमित्त मी घरच्याच साहित्या मधून हा केक बनवला आहे. Shital Siddhesh Raut -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
चोको वॉलनट पॅनकेक (choco walnut pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पाश्र्चात्य संस्कृतीतील breakfast मधील अविभाज्य मेंबर..साधारण पणे मैदा,अंडी,फळं यापासून बनवला जाणारा पदार्थ..म्हणजे चवीला केकच्या आसपास जाणारा हा पदार्थ..फक्त बेक न करता pan मध्ये बटरवर किंवा तेलावर केला जाणारा गोल आकाराचा, जास्त raise न होणारा पदार्थ..एवढंच काय ते माझं ज्ञान होतं या pancake बद्दल..हा प्रकार म्हणजे आपली गोडातिखटाची वेगवेगळी combination करुन केलेली धिरडी,घावनं,झालंच तर उत्तप्पा,मिनीडोसा या चा जुळा भाऊच म्हणा ना तर असा हा आपला दमदमीत नाश्त्याचे पदार्थ करायचे सोडून pancakeच्या वाटेला जायचं असं कधी मनात पण आलं नव्हतं.. पण या आठवड्याची थिम जाहीर झाली तेव्हाच ठरवलं की अरे, ही तर आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे..त्यामुळे जरा एक दिवस आपला विचार बदलूया म्हणजे माझ्या किचनमधील एका सकाळच्या breakfast च जग बदलेल..म्हणतात ना तुमचा विचार बदला ...की जग बदलेल. Bhagyashree Lele -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
ब्लॅक फॉरेस्ट केक विथ मॅंगो (black forest with mango cake recipe in marathi)
#मॅंगोमँगो कॉम्पिटिशन चालू आहे cookpad वर आणायचे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस ही याच महिन्यात होता. मग काय कूक पड साठी रेसिपी पण पोस्ट केली आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवसाचा केक सुद्धा झाला.ke Jyoti Gawankar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
लॅमिंग्टन केक (lamington cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल आजकाल केक आवडत नाही असं म्हणणारा माणूस विरळा.लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांनाच केक आवडतात. खरतर केक हा युरोपातील,तिथे खूप वेवेगळ्या प्रकारचे केक केले जातात,त्यातील ऑस्ट्रेलिया मधील प्रसिध्द लॅमींग्टन केक. Kalpana D.Chavan -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap.. चॉकलेट प्रेमी माझ्या सारखे खूप असतिल अणि एक एखाद्या नवीन रेसिपी ची भर झाली की मग काय... अशीच छान रेसिपी मी cooksnap केली.. पल्लवी पायगुडे ह्यानी लाइव दाखवलेली चोको डिस्क...माझ्या पद्धतिनी... Devyani Pande -
पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी ....मस्त थीम...यू ट्यूब वर स्मिताज किचन मध्ये ही रेसिपी बऱ्याचदा पाहिली...खूप आवडलेली.आज करायचा योग आला. पाणीपुरी फेवरेट आणि केक पण ...मग काय चाट आणि डेझर्ट यांचं फ्यूजन करून मस्त केक केला...छान झाला.... Preeti V. Salvi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला. Kirti Killedar -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
मॅगो ड्राय फ्रूट केक (mango cake recipe in marathi)
#मॅंगोकाल माझा वाढदिवस होता. वाढदिवस म्हटलं कि सर्वात पहिले डोळ्यासमोर एकच गोष्ट येते आणि ते म्हणजे केक. सहसा आपण वाढदिवसासाठी केक बाहेरूनच आणत असतो. पण या लाॅकडाऊनच्य काळात कुठलीही वस्तू आपण आणू शकत नाही. मग केक तर दूरच राहिला. (मला बाकीच्याच माहित नाही पण आमच्या एरिया सील असल्यामुळे खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागत आहे.) अशातच मुलींचा हट्ट कि आईआपण सेलिब्रेशन करायचं... सेलिब्रेशन आणि तेही वाढदिवसाचे... म्हणजे केक आलाच... आणि मला अशातच आठवले की आपल्याच कूक पॅड मराठी रेसिपी वर मॅंगो केक बनविण्याची थीम दिली आहे. मग ठरवले आपण केक बनवायचा आणि तोही विदाऊट ओव्हन.... लागली तयारी ला.... आणि छानसा मॅंगो ड्रायफूट केक झाला तयार... खूप छान वाटले.. आपल्याच वाढदिवशी आपल्याच हाताचा केक.... वाह क्या बात है.. 💃🏻💃🏻💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
नो ओव्हन डेकडन्ड चाॅकलेट केक... (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचॉकलेट केक मला कधी बनवता येईल, असे वाटलेच नव्हते.. पण ते शक्य झालं नेहा मॅम मुळे. अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या रेसिपी स्टेप मुळे केक बनवताना मजा आली...आणि तसेही आज पहिल्यांदाच चॉकलेट केक बनवला. केक पूर्ण कणकेपासून बनवल्या असल्याने. घरातील सर्वांनाच खूप आवडला. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होते त्याचाच वापर मी इथे केला आहे. कारण गणाश करताना क्रीम माझ्याकडे उपलब्ध नव्हते. म्हणून मी दूध घालून गणाश तयार केले. आणि गणाश छान झाले... 💃💕 Vasudha Gudhe -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड-गूळगूळ हा कीवर्ड घेऊन गव्हाच्या पीठाचा गूळ घालून केक केला. त्यामध्ये केळे आणि चॉकलेट टाकल्यामुळे खूप टेस्टी झाला केक. Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या