काजू कतली (kajukatli recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#काजू कतली

काजू कतली (kajukatli recipe in marathi)

#काजू कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाजू
  2. 1/2साखर
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 2-3 टीस्पूनपाणी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम काजू ची मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्या.

  2. 2

    मग साखरे मध्ये पाणी टाकून एक तारी पाक तयार करून घ्या.मग पाकात काजू पावडर घालून मिक्स करा.

  3. 3

    मग तूप टाका.आणि छान मिक्स करून घ्यावे. घट्ट येई पर्यंत

  4. 4

    मग हे मिश्रण पसरवून चाकूने त्याचे काप करून घ्या

  5. 5

    आणि प्लेट मध्ये काढून घ्या. आणि तयार काजू कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes