इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#चकली आणी जिलेबी रेसिपीज
एकदा मी उन्हाळ्याच वाळवणासाठी बटाटा आणी साबुदाणा पिठाचे नुकतेच छोटे छोटे चकल्या केल्या होत्या आणी त्याच दिवशी माझ्या कडे पाहुणे आलेले होते अणि त्यांना उपास होता एक घाणा मी चकली च्या साच्यात राहु दिला व त्यांना गरम गरम चकली तळून दिली. चवीला छान झाली... तिच रेसिपी तुमच्या साठी...
इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15
#चकली आणी जिलेबी रेसिपीज
एकदा मी उन्हाळ्याच वाळवणासाठी बटाटा आणी साबुदाणा पिठाचे नुकतेच छोटे छोटे चकल्या केल्या होत्या आणी त्याच दिवशी माझ्या कडे पाहुणे आलेले होते अणि त्यांना उपास होता एक घाणा मी चकली च्या साच्यात राहु दिला व त्यांना गरम गरम चकली तळून दिली. चवीला छान झाली... तिच रेसिपी तुमच्या साठी...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेले बटाटे किसुन घ्या व त्या मधे तिखट,मीठ,जीरे पुड,जीरे,आमचुर पावडर व साबुदाणा पीठ घालुन एकजीव करुन घ्या.
- 2
थोडा तेलाचा हात लावुन बटाट्याचा गोळा छान मळुन घ्या व बाजुला ठेवा. तो पर्यंत तळ्णासाठी तेल गैस वर ठेवा. व सच्याला तेल लावुन त्यात बटाटाच्या गोळ्याला आत्ता साच्यात भरून घ्या.
- 3
आत्ता छान साच्यातून चकली पाडून घ्या असे सगळे करुन घेउन एक एक चकली तेलात सोडून हाय फ्लेम वर क्रिस्पी तळून काढावेत
- 4
आत्ता हे तळलेल्या इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली दह्या बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)
#उपासरेसिपीउन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
साबुदाणा बटाटा चकली (sabudana batata chakli recipe in marathi)
#आईआईचे आधी बरेच उपवास होते.नंतर हळूहळू तिने ते सोडले.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला जायचो .तिथे सगळ्यांकडे वाळवलेल्या साबुदाणा बटाटा चकल्या ,बटाटा पापड असे उपवासाचे पदार्थ असायचे.आईला त्यातली चकली खूप आवडायची .आत्या आम्हाला सोबत बांधून पण द्यायची.आईसाठी खास मी त्या चकल्या बनवल्या... Preeti V. Salvi -
साबुदाणा बटाटा चकली (Sabudana batata chakli recipe in marathi)
#वाळवण#साबुदाणा बटाटा चकली#cooksnape recipe Anita Desai -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
-
बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)
#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
भाजणीची खूसखूशीत चकली,कटबोळी (bhajnichi chakali / kadboli recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_फराळ #भाजणीची_खूसखूशीत_चकली'_कटबोळी ...घरी बनवलेली भाजणी आणी त्याच्या पिठीची दोन प्रकारे चकल्या कशा करायच्या ...1 प्रकार पहीले पोस्ट केला कूडूम कडूम चकली म्हणजे कडक आणी कमी तेल लागणारी चकली तशीच आज खूसखूशीत कशी करायची आणी त्याच पिठाचे कटबोळी केली ते बघणार आहोत .. Varsha Deshpande -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपी बुक #week15 चकली व जिलेबी रेसिपी-1 भाजणीची चकली आपण नेहमीच करतो. आज मी जरा वेगळ्या प्रकारची चकली केली आहे. Sujata Gengaje -
उपवास - साबुदाणा बटाटा चकली (वाळवणाची) (Sabudana Batata Chakli Recipe In Marathi)
#उपवास#चकली#वळवणं Sampada Shrungarpure -
इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली #इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली...ह्या चकल्या मला अतिशय आवडतात.मस्त खुसखुशीत लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होतात. Shweta Amle -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
खूसखूशीत गव्हाच्या पिठाची चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली ..नेहमी दिवाळीत बनली जाणारी चकली आजकाल घरोघरी नेहमीच केली जाते ...पहीले भाजणीची चकली करण्या साठी सगळ धूणे ,वाळवणे ,दळून आणने मग चकल्या व्हायच्या आणी त्या अतीशय सूंदर पण लागतात .....पण आता झटपट इंन्सटंट चकल्या सगळे बनवायला लागले आणी त्या केव्हाही पटकन बनता...तर तशाच आज मी पण गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवल्या खूसखूशीत मस्तच झाल्यात ... Varsha Deshpande -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीदिवाळीच्या फराळामध्ये जर चकली नसेल तर या फराळाला काय ती मजा, गोल गोल चक्री सारखी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी अशी ही चकली. कोणी ह्या चकल्या असेच खाते तर कोणाला ती चकली चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर खायला खूप मजा वाटते तर अशी ही चकली नेहमीच्या भाजणीची नाही पण काहीशी तशीच थोड् वेगळे जिन्नस वापरून बनवलेली. या दिवाळीला नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)
#pe #आज चतुर्थी.. मग नेहमीच्या साबुदाण्याच्या खिचडीची जागा आज साबुदाणा बटाटा वड्यानी घेतली.. सुप्रिया देवकर यांची रेसिपी पाहून केले मी हे वडे.. Varsha Ingole Bele -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post2ही चकली मला अतिशय आवडते, नेहमी हॉटचिप्स दुकानातुन मिळेल त्या किंमतीत आणत असे, पण आज पहिल्यांदा घरी यशस्वी प्रयत्न केला ..अतिशय हलकी, तळणाला तेल कमी लागणारी , विकतपेक्षाही रूचकर व अत्यंत कमी खर्चात तयार झाली बटर चकली . Bhaik Anjali -
तांदूळाचे पीठ आणि बेसनाची चकली (tandul besan chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15#चकली # post 1चकली म्हटलं की सर्वांच्या आवडीची. अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत. अगदी झटपट होणारी तांदुळाचे पीठ आणि बेसनाची चकली. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या चकल्या तयार करते. पण आज मी उकळी च्या पिठाच्या चकल्या तयार केल्या आहे. याची अगदी खमंग खुसखुशीत चकली तयार होते. थीम असल्यामुळे मी थोड्या जास्तीच्या चकल्या तयार केल्या. कोरोना मुळे मुले घरीच असतात, त्यांना काहीतरी खायला हवं म्हणून थीम आली आणि मुलांना जास्त आनंद झाला. आणि मी चकल्या केल्या. Vrunda Shende -
झटपट चकली (chakali recipe in marathi)
#cooksnap #चकली#varshaingolebele#chakliगव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात. Payal Nichat -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज भाजणी ची चकली न करता मी घरात असलेल्या पिठा पासून केली आहे. चकली भाजणी संपली होती, त्यामुळे ती लगेच करणे शक्य नसत झाल. म्हणूनच मी गव्हाचा पिठाची चकली केली आहे. होते पण लवकर, आणि चवीला अहाहा..... Sampada Shrungarpure -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी आणि चकलीगोल गोल खमंग कुरकुरीत चकली ही सगळ्यांच्याच आवडीची, दिवाळीच्या फराळात ही हवीच, चकली ही भाजणीची, मूगडाळीची, ज्वारीची, गव्हाची, तांदळाची वेगवगेळ्या पद्धतीने त्यात काही फ्लेव्हर्स घालून ही चकली बनविली जाते, मी ही चकली तांदूळ आणि मैदा वापरून बनविली आहे तर पाहुयात चकली ची पाककृती. Shilpa Wani -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2 बटर चकली हि सर्वांच्या आवडीची नाही का? करायला सोप्पी आणि चवी ला मस्तच . Monal Bhoyar -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
पोळ्यांची मॅजिक चकली (poli chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकल्या अनेक प्रकारच्या असतात . भाजणीची ,तांदळाची,ज्वारीची परंतु मी उरलेल्या पोळ्यांची खमंग कुरकुरीत चकली बनवली व त्यात कांदा रस व लसूण टाकल्यामुळे तर अफलातून लागते .पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी12#चकली# चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच! चकलीचे वेडेवाकडे वळणे, दिवाळीच्या फराळाला पूर्णत्व आणते! त्यामुळे चकली ला पर्याय नाही... अशी ही चकली वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते... आज मी भाजणीच्या पिठाची चकली केलेले आहे! बघूया... Varsha Ingole Bele -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली तांदळाची प्रमाण जास्त घेतले आहे मी. तशा तर चकल्या दिवाळी पोळा तेव्हाच कळते अशा मधेच तर मी सहसा करत नाही ते पण आता या वेळेस ची थीम चकली असल्यामुळे वेळेवर आता काय बनवायचं माझ्याकडे ढोकळ्याचे पीठ होते तेच वापरून मी चकल्या तयार केलेले आहे. चकली म्हटलं की माझ्या मुलींना आणि माझ्या यांना तोंडाला पाणी सुटते जेवण तर मग दूरच राहते दिवसभर चकली हातात. आणि सायंकाळी पोट खराब चकल्या खतम होत नाही तोपर्यंत डब्बा सोडणार नाही. आवडीच्या तसेच आपल्या पण काय करणार मुलांनी जेवण पण केलं पाहिजे ना त्यामुळे मी नेहमी वगैरे करत नाही. चला तर मैत्रिणींनो मग बनवूया चकल्या..... Jaishri hate
More Recipes
टिप्पण्या