साबुदाणा बटाटा चकली (sabudana batata chakli recipe in marathi)

#आई
आईचे आधी बरेच उपवास होते.नंतर हळूहळू तिने ते सोडले.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला जायचो .तिथे सगळ्यांकडे वाळवलेल्या साबुदाणा बटाटा चकल्या ,बटाटा पापड असे उपवासाचे पदार्थ असायचे.आईला त्यातली चकली खूप आवडायची .आत्या आम्हाला सोबत बांधून पण द्यायची.आईसाठी खास मी त्या चकल्या बनवल्या...
साबुदाणा बटाटा चकली (sabudana batata chakli recipe in marathi)
#आई
आईचे आधी बरेच उपवास होते.नंतर हळूहळू तिने ते सोडले.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला जायचो .तिथे सगळ्यांकडे वाळवलेल्या साबुदाणा बटाटा चकल्या ,बटाटा पापड असे उपवासाचे पदार्थ असायचे.आईला त्यातली चकली खूप आवडायची .आत्या आम्हाला सोबत बांधून पण द्यायची.आईसाठी खास मी त्या चकल्या बनवल्या...
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा स्वच्छ धुवून, भिजवून घेतला बटाटे उकडून घेतले.बाकीचे साहित्य घेतले.
- 2
बटाटे किसून घेतले.सर्व साहित्य मिक्स करून त्याचा गोळा तयार केला.
- 3
चकलीच्या साच्यात गोळा भरून ताटात आणि ट्रे मध्ये त्याच्या छोट्या चकल्या पाडल्या.
- 4
सगळ्या चकल्या पाडून झाल्या की त्या पंख्याखाली दोन दिवस छान वाळवल्या. उन्हात लवकर वाळतात.
- 5
एक दिवसात साधारण अर्धवट वाळून होतात.
- 6
सर्व चकल्या वाळल्या की त्यांचा आकार कमी होतो.गरम गरम तेलात तळून छान फुलून येतात.खायला एकदम मस्त लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा बटाटा चकली (Sabudana batata chakli recipe in marathi)
#वाळवण#साबुदाणा बटाटा चकली#cooksnape recipe Anita Desai -
साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)
#उपासरेसिपीउन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
उपवास - साबुदाणा बटाटा चकली (वाळवणाची) (Sabudana Batata Chakli Recipe In Marathi)
#उपवास#चकली#वळवणं Sampada Shrungarpure -
इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबी रेसिपीजएकदा मी उन्हाळ्याच वाळवणासाठी बटाटा आणी साबुदाणा पिठाचे नुकतेच छोटे छोटे चकल्या केल्या होत्या आणी त्याच दिवशी माझ्या कडे पाहुणे आलेले होते अणि त्यांना उपास होता एक घाणा मी चकली च्या साच्यात राहु दिला व त्यांना गरम गरम चकली तळून दिली. चवीला छान झाली... तिच रेसिपी तुमच्या साठी... Devyani Pande -
बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)
#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)
#SR# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪 Madhuri Watekar -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)
#pe #आज चतुर्थी.. मग नेहमीच्या साबुदाण्याच्या खिचडीची जागा आज साबुदाणा बटाटा वड्यानी घेतली.. सुप्रिया देवकर यांची रेसिपी पाहून केले मी हे वडे.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 सध्या श्रावणात उपवासाचे दिवस चालू आहेत त्यामुळे सर्वांसाठी चंद्रकोरी साबुदाणा बनवला. Swayampak by Tanaya -
चकली (chakli recipe in marathi)
दिवाळीच्या फराळातला सर्वांना आवङणारा असा पदार्थ म्हणजे चकली.तशी चकली वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतोच. पण दीवाळीत मात्र भाजणीची चकली हवीच.#dfr Anushri Pai -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी.. उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना.. त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्.... चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀 Bhagyashree Lele -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आज चतुर्थीच्या निमित्ताने वडे बनवले. Sujata Gengaje -
बटाटा पापड (batata papad recipe in marathi)
#GA4 #week23 'पापड 'हया किर्वड चा बटाटा पापड वाळवणाचा प्रकार आहे.मी उन्हाळ्यामधे 2 ते 3 किलो बटाट्याचे पापड वर्षभरासाठी करुन ठेवते. Amruta Parai -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
बटाटा पापड (Batata papad recipe in marathi)
#वाळवण.. #उन्हाळा स्पेशल....#बटाटा पापड Varsha Deshpande -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे साबुदाणा कटलेट (Upvasache Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#उपवासाचे साबुदाणा कटलेट.... उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी तयार करतो . अनेक प्रकार करता येतात.मात्र मी इथे उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवले आहेत. खूपच खमंग, टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)
#upvasrecipeउपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो. Prajakta Vidhate -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा पेज (sabudana pej recipe in marathi)
#nrrउपवासाचे गोड तिखट पदार्थ बरेच खाल्ले जातात .पण हॉकी फुलकी आणि पोट बिघडले तर केली जाणारी साबुदाणा पेज आजीच्या काळापासून चालत आलेला पारंपरिक उपाय आहे..चवीला इतकी छान लागते .मला तर अधून मधून प्यायला नक्की आवडते. Preeti V. Salvi -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#cooksnap रेखा चिर्नेरकर ह्यांंची रेसिपी वाचली. उपवास म्हटला कि सर्वात अगोदर डोळ्यासमोर येतात ते साबुदाणा वडे. Kirti Killedar -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#झटपट#उपवासरेसिपीआज एकादशीचा उपवास त्यानिमित्ताने साबुदाणा खिचडी. उपवासासाठी खूप काही रेसिपी बनवतो पण साबुदाणा खिचडीची बातहीं कुछ और हे 😁😁 Jyoti Kinkar -
चंद्रकोर साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मास म्हंटल की उपवास आणि सणाचा मराठा मोळा मास. उपवास म्हंटलं की, वेगवेगळे फराळ आलेच पण सर्वात जो आवर्जून फराळ बनवला जातो तो म्हणजे साबुदाणा, त्यापासून वेगवेगळे रेसिपी बनवल्या जातात.चला तर मग आज मी खास श्रावण मास आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक म्हणून चंद्रकोर आकाराचा साबुदाणा वडा रेसिपी केली आहे. Jyoti Kinkar -
बटाटा खिचडी (Batata Khichdi Recipe In Marathi)
#SR खिचडी म्हटलं की उपवास आणि उपवास म्हटलं की खिचडी ही आलीच आमच्याकडे उपवास हा प्रकार फारच कमी असतो त्यामुळे खिचडी बनवणं अगदी क्वचितच पण खिचडी सर्वांनाच आवडते मग ती विविध प्रकारे बनवणं आणि खाऊ घालणार हे तर आलंच आज आपण बनवणार आहोत बटाटा खिचडी भरपूर बटाटा आणि बारीक साबुदाणा याचीही खिचडी छान मऊसूत बनते आणि बराच काळ मऊसूतही राहते चला तर मग बनवूया बटाटा खिचडी Supriya Devkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
आठवड्यातील ट्रेडींग रेसिपी😋आज पोर्णीमेचा माझा उपवास राहातो तर म्हणुन मी साबुदाणा वड्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
उपवास असेल तर प्रत्येक घरात साबुदाण्याचे पदार्थ हमखास बनवतात . पण एरवी सुध्दा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी
More Recipes
टिप्पण्या