रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३-४
  1. 1/2 कपमैदा
  2. 1 टिस्पुनकोर्न फ्लोअर
  3. 1 टिस्पून दही
  4. 1 टिस्पूनव्हिनेगर
  5. 1/4 टिस्पून खाण्याचा पिवळा रंग
  6. 1/4 कपपाणी
  7. पाकासाठी:
  8. 1 कपसाखर
  9. 1/4 कपपाणी
  10. 4-5केसर काड्या
  11. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  12. 1 टीस्पूनवेलची पूड
  13. सजावटीसाठी:
  14. 3 टेबलस्पून पिस्त्याचे काप (पर्यायी)

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    साखर, पाणी व केसर काड्या मिक्स करून ५ मिनिटे उकळून घ्या. एकतारी पाक तयार झाल्यावर त्यात लिंबाचा रस व वेलची पूड घालून पुन्हा २-३ मिनिटे पाक गरम करून घ्या. पाक तयार आहे.

  2. 2

    पाक सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार मिश्रण सॉस क्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवी त भरून घ्या.

  3. 3

    तेल गरम करून घ्या व त्यात १ टे स्पून तूप घालून जिलब्या पाडून दोन्ही बाजूंनी तळून घ्या व पाकात १ मिनिटभर बुडवून ठेवा.

  4. 4

    जिलब्या तयार आहेत. वरून पिस्त्याचे काप घालून गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes