पालक वडी (palak vadi recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक, ज्वारीचे पीठ आणि बेसन घालून मिक्स करावे. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले घालून छान मिक्स करून घ्यावे.
- 2
नंतर पाणी घालून नरमसर गोळा करावा (एकदम पाणी घालायचे नाही).
- 3
आता याचा असा लांबट रोल करावा आणि स्टीमर मध्ये २० मिनिटे वाफवून घ्या.
- 4
थंड झाल्यास वड्या पडून घ्या. तयार वड्या डिपफ्राय किंवा शॉलो फ्राय करून घ्या.
- 5
एका प्लेट मध्ये सर्व करावेत.
Similar Recipes
-
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye -
-
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कोबी च्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी मी आज करतेय कोबी च्या वड्या. Monal Bhoyar -
खमंग खुसखुशीत पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#Cooksnap"खमंग खुसखुशीत पालक वडी" माझी मैत्रीण चारुशीला प्रभु ची रेसिपी आहे.. Thank you dear ❤️खुप छान खमंग वडी झाली होती.आम्हाला खुप आवडल्या.मी यापुर्वीही पालक वडी बनवली होती पण अळुची बनवतो तशी पान एकमेकांना चिकटवत केली होती 😀भाजी कापून किती सोपे झाले वड्या बनवायला.. थोडीशी कोथिंबीर टाकली.खुप छान मिळून आली वडी..मी अगदी थोडासा बदल केला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
पालक पनीर चीला
#goldenapron3 #13thweek#lockdown paneer,chilla ह्या की वर्ड साठी पालक पनीर चीला बनवला आहे. Preeti V. Salvi -
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
पालक वडे (palak vade recipe in marathi)
#GA4 #Week2 #पालक - विदर्भातील फेमस असे पालक वडे आज गोल्डन अप्रोन च्या निमित्ताने पहिल्यांदा करून बघितले... खूपच कुरकुरीत आणि पटकन झाले...Asha Ronghe
-
-
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
-
-
दही पराठा (dahi paratha recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले आहे. आणि मी आज करणार आहे दही परोटा.. मस्त मऊ हे पराठे होतात. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
पालक कणिक शंकरपाळे (palak kanik shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील फ्राईड की वर्ड घेऊन स्वाद घ्या पालक कणिक शंकरपाळ्यांचा . Bhaik Anjali -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
खमंग कुरकुरीत पालक वडी (Spinach Vadi recipe in Marathi)
#Palakvadiपालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.ह्याच पालका पासून खमंग आणि कुरकुरीत पालक वडी कशी बनवायची जाणून घेऊया. Prajakta Vidhate -
कोथिंबीर वडी
#goldenapron3 #9thweek steam ह्या की वर्ड साठी वाफवलेल्या कोथिंबीर वड्या केल्या. Preeti V. Salvi -
सुरळी वडी (suralichi vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर सुरळी वडी रेसिपी शेअर करत आहे. यालाच गुजरात मध्ये खांडवी पण म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सुरळी वडी खूप प्रसिद्ध आहे.ह्या अगोदर मी राजस्थानची दाल बाटी ही रेसिपी शेअर केली. म्हणूनच आज महाराष्ट्राची हे डिश सुरळी वडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.Dipali Kathare
-
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पालक ऑमलेट (veg palak omelette recipe in marathi)
#GA4 #week2 पालक हेल्थसाठी खुप छान . मुलांना खुप जास्त आवडतात. Shailaja Kumbhare -
पालक पनीर बिर्याणी
#goldenapron3 #9thweek biryani ह्या की वर्ड साठी पालक पनीर बिर्याणी बनवली. Preeti V. Salvi -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक पुरी पालक हा आरोग्या साठी खुप चांगला असतो, बहुगुणी असा पालक आपल्या आहारात विवीध प्रकारे घेउ शकतो. आज बघूया पालक पुरी. Shobha Deshmukh -
पालक पुरी आणि तिळाची चटणी (palak puri ani tilachi chutney recipe in marathi)
#GA4#week 2गोल्डन अप्रन साठी आज मी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता पालक पुरी आणि तिळाची चटणी बनवली. Sandhya Chimurkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13724226
टिप्पण्या