पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ निवडून घ्यावी आणि तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे व त्यामध्ये पालक टाकावी. अंदाज चार ते पाच मिनिटे पालक वाफवून घ्यावी. त्यानंतर पालक बाजूला थंड होण्यासाठी ठेवावे. पालक थंड झाल्यावर त्याची प्युरी बनवावी.
- 2
पॅनमध्ये तेल टाकावे तेल गरम झाले की त्यात जिरे तेजपान व बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा गोल्डन ब्राऊन कलर चा झाला की त्यामध्ये लसूण व अद्रकची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे. आमचूर पावडर नसल्यास तुम्ही आवडीनुसार दही घालू शकता. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा.
- 3
मसाला चांगला शिजल्यावर त्यामध्ये पालक प्युरी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावा. थोडे पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्यावी. बाजूला एका पातेल्यात पाणी आणि उकळायला ठेवावे आणि त्यामध्ये पनीरचे काप टाकावे. गरम पाण्यात पनीर टाकल्यामुळे ते सॉफ्ट होतात आणि मोईश्चर टिकून राहते. त्यानंतर पनीरचे काप एका चाळणीत काढावे व त्यावर थोडे थंडे पाणी घालावे. नंतर ते पनीरचे काप ग्रेव्ही मध्ये टाकावे. पनीर टाकल्यानंतर पाच मिनिटे पालक पनीर ला उकळी येऊ द्यावे. अशाप्रकारे कमीत कमी वेळात गरमागरम टेस्टी पालक पनीर खाण्यास तयार
- 4
गरमागरम पालक पनीर तुम्ही बटर नान किंवा पराठा सोबत खाऊ शकता एन्जॉय द फूड
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
-
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ... Maya Bawane Damai -
रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#Week1 " रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर" लता धानापुने -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली १० वी रेसिपी आहे ती म्हणजे पालक पनीर । पावसाळ्यात सर्वानां पालक नेहमी मिळतेय ,पालकामध्ये लोह प्रमाण भरपूर असल्यामुळे पालकाची विविध रेसिपीस बनवता येते, आणि जवळजवळ सर्वांनचीच पालक आवडती हिरवी भाजी असते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Jyotshna Vishal Khadatkar -
पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe in marathi)
पालक पनीर रेसिपी एकदम पोष्टिक आणि सोपी रेसिपी sangeeta londhe -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
पालक-पनीर (palak paneer recipe in marathi)
#Healthydietपालक पौष्टिक आणि आरोग्यदायी, भरपूर पीएफ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे. पनीर हा देखील पौष्टिक आहार आहे. Sushma Sachin Sharma -
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #week2 #पालक ह्या की वर्ड साठी मी आज करतेय पालक वडी Monal Bhoyar -
झटपट पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#़झटपट रेसिपी-आजचा मेणू मिस्टरांच्या आवडीचा आहे.रोजच्यापेक्षा काही तरी लवकर होणारं, पौष्टिक, रूचकर असा .......... Shital Patil -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
-
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता या दिवसांमध्ये खूप छान ताजी पालक मिळते.त्यामुळे हा बेत आखला.घरची टेस्ट काही औरच असते.मी अगदी साध्या पद्धतीने भाजी केली.बघा तुम्हाला कशी वाटते. Archana bangare -
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar
More Recipes
टिप्पण्या