रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट्स
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमसाबुदाणा
  2. 100 ग्रॅमशेंगदाणा कूट
  3. 4मिरच्या
  4. 7-8कढीपत्ता पाने
  5. 1/2लिंबू
  6. 2उकडलेले बटाटे
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनतूप
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट्स
  1. 1

    प्रथम रात्री साबुदाणा स्वच्छ धुऊन घेणे व त्याच्यावर 1 इंच येईल इतके पाणी टाकणे. बटाट्याच्या मोठ्या फोडी करणे. मिरचीचे तुकडे करणे.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. तापल्यावर त्यात मोहरी जिरे ते तडतडल्यावर कढीपत्ता मिरचीचे तुकडे टाकणे. साबुदाण्यात मीठ, साखर, दाण्याचे कूट व बटाट्याच्या फोडी टाकणे व हे मिश्रण कढईत टाकून चांगले परतून दणदणीत वाफ आणणे.त्याच वेळेस 2 टेबलस्पून तूप टाकणे.लिंबू, मीठ, साखर टाकून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    सुरेख खिचडी तयार होते.नाजणींन खान यांनी केलीली रेसिपी मी कूकस्नॅप केली.खूपच टेस्टी लागते.थँक्स मॅम....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes