पोष्टीक पालक अप्पे (palak appe recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

Hashtag # GA4#week2
प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे अप्पे आज बनवणार आहोत.

पोष्टीक पालक अप्पे (palak appe recipe in marathi)

Hashtag # GA4#week2
प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे अप्पे आज बनवणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजरिंग कपमुग डाळ
  2. 1/4 मेजरिंग कपमसुरीची डाळ
  3. 1/4 मेजरिंग कपतुर डाळ
  4. 1/2पाव पालक
  5. 1टोमॅटो
  6. 1कांदा
  7. 1 टेबलस्पून तिखट
  8. 1 टीस्पून मीठ
  9. 1 टीस्पून जीरा
  10. 1 टीस्पून धणेपुड
  11. 1 टीस्पून हळद

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळ्या डाळी धूण मग चांगल्या पाण्यात 6 ते 7 तास भिजत घालाव्यात.

  2. 2

    मग त्या मिक्सर मधुन वाटून घ्यायच्या. मग त्यात पालक, टोमॅटो, कांदा, तिखट, मीठ, जीरं, धणेपुड, हळद, बारीक हिरवी मिरची आणि कोथिंबीर चविनुसार टाकून मिक्षण तयार कराव.

  3. 3

    मग हे मिक्षण अप्पे पात्रात टाकुन दोन्ही बाजुनी चांगले भाजुन घ्यावे.

  4. 4

    गरमागरम टोमॅटो सोस सोबत द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes