पिकलेल्या केळीच्या पूरी (piklya kelichi puri recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#G4#week2#
केळी खायची म्हटलं की नाक मूरडनारया माझ्या मुला साठी केळीच्या गोड पूरया.

पिकलेल्या केळीच्या पूरी (piklya kelichi puri recipe in marathi)

#G4#week2#
केळी खायची म्हटलं की नाक मूरडनारया माझ्या मुला साठी केळीच्या गोड पूरया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
3 जणांना
  1. 6पिकलेली वेलची केळी
  2. 4 चमचे साखर
  3. 1 चमचेवेलची पावडर
  4. चिमूटभर मीठ
  5. 3 वाट्या कणिक
  6. 4 चमचेतूप

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    कढईत तूप घेउन त्यात पिकलेली केळी साखर चविपुरता मीठ वेलची पावडर टाकुन थोड शिजवून घ्यायचं

  2. 2

    शिजवलेल्या केळीच्या मिश्रणात कणिक टाकुन पुरी साठी पीठ मळुन घ्यायचं,पूरया लाटुन तळणे

  3. 3

    केळी च्या पूरया तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes