उपवासाची नानकटाई/राजगिरा नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

उपवासाची नानकटाई/राजगिरा नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपराजगिरा पीठ
  2. 1/2 कपचिरलेला गुळ
  3. 3/4 कपतूप
  4. 1/4 टीस्पूनवेलचीपावडर
  5. 1 टीस्पूनकिसलेले संत्र्याचे साल
  6. 1 टीस्पूनकाजू बदाम काप

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम गूळ आणि तूप करून घ्यावे

  2. 2

    त्यात राजगिऱ्याचे पीठ, वेलची पावडर घालून गोळा एकजीव करून घ्यावा

  3. 3

    छोटे छोटे गोळे करून हवा तसा आकार द्यावा, त्यावर संत्र्याचे बारीक चालू किसून घेतलेले लावावे व काजू बदाम लावावे ग्रीसिंग केलेल्या ताटात ठेवाव्या

  4. 4

    कढई मध्ये टाइम ठेवून त्यावर एक झाकण टाकून 10 मिनिट फ्री-हीट करून घ्यावे त्यानंतर न तयार नानकटाई 10-15 मिनिट बेक करावी. कशाप्रकारे तयार आहे खुसखुशीत उपवासाची नानकटाई...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

Similar Recipes