नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

नानखटाईलाच cookis असे म्हंटले जाते , हा लहानांपासून तर मोठ्यांपर्यन्त सर्वांनाच आवडणारी मिठाई आहे,,

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

नानखटाईलाच cookis असे म्हंटले जाते , हा लहानांपासून तर मोठ्यांपर्यन्त सर्वांनाच आवडणारी मिठाई आहे,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4 व्यक्ती
  1. 1 वाटी मैदा
  2. 1/2 वाटीपीठी साखर
  3. 1/2 वाटीतूप
  4. 2 टेबलस्पूनरवा
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 2 टेबलस्पूनबदामाचे काप

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम तुपामध्ये पिठी साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी, 5 मिनिटं ते एकजीव कूरुन घ्यावे क्रिमि होई प्रयन्त, नंतर त्या मध्ये मैदा, रवा आणि वेलची पूड टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आणि नंतर ते सर्व एकत्र करून त्याचा कनकेसारखा गोळा तयार करून घ्यावा.

  3. 3

    त्यांनतर इडली पात्रामध्ये मिठाची एक लेयर टाकून कूकर गॅस वर ठेवावा, व मंद आचेवर 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवावा, नंतर नानखटाई बनवून वरून एक बदामाचा काप ठेऊन सर्व नानखटाई तयार करून घ्यावी, व इडली पात्रामध्ये लावून घ्यावी, 12 ते 15 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यावी,

  4. 4

    बस्स मग अश्याप्रकारे आपली नानखटाई तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
रोजी
Nagapur

Similar Recipes