लापसी (lapshi recipe in marathi)

#GA4
#WEEK4
#gujarati
माझा जन्म गुजरात चा, मी वाढले गुजरात ला, तेव्हा माझ्या राहणी-करणी आणि जेवण ह्यावर गुजरात चा मोठा प्रभाव आहे। तेव्हा गुजराती जेवण हे माझं मानपसंद जेवण। आणि लापसी ज्याला कंसार देखील म्हणत ती गुजरात ची एक अशी स्वीटडिश आहे जी स्वादिष्ट तर खरीच पण तेवढी च पौष्टिक सुद्धा आहे। कारण ही गव्हाच्या फाडया मधून बनते।
लापसी (lapshi recipe in marathi)
#GA4
#WEEK4
#gujarati
माझा जन्म गुजरात चा, मी वाढले गुजरात ला, तेव्हा माझ्या राहणी-करणी आणि जेवण ह्यावर गुजरात चा मोठा प्रभाव आहे। तेव्हा गुजराती जेवण हे माझं मानपसंद जेवण। आणि लापसी ज्याला कंसार देखील म्हणत ती गुजरात ची एक अशी स्वीटडिश आहे जी स्वादिष्ट तर खरीच पण तेवढी च पौष्टिक सुद्धा आहे। कारण ही गव्हाच्या फाडया मधून बनते।
कुकिंग सूचना
- 1
मापाने लापसी, गूळ, साखर आणि ड्रायफ्रूट काढून ठेवा।
- 2
एका कुकर मध्ये 3 टेबलस्पून तूप घाला आणि तूप तापला की त्यात लापसी घालून त्याला छान सोनेरी रंगा वर भाजून घ्या।
- 3
लापसी भाजताना च त्यात लविंग आणि दालचिनी घाला ह्या चा खूप छान स्वाद येतो। आणि आता पाणी घालून कुकर च झाकण बंध करून हाय फ्लेम वर 3 शिट्या काढून घ्या। शिट्या पाण्या च्या प्रमाणात घ्याव्या नाहीतर लापसी खाली डागु शकते।
- 4
कुकर गार झाल की ह्या लापसी मध्ये साखर आणि गूळ घालुन छान हलवून घ्या।
- 5
ह्यात ड्रायफ्रूट घालून गूळ आणि साखरे च सर्व पाणी शोषल की लापसी तैयार झाली।
- 6
आता ही लापसी सर्व करायला तैयार आहे। ही लापसी फ्रिज मध्ये ठेऊन तुम्ही 3-4 दिवस आरामात खाऊ शकतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#FD उपवास असतो तेव्हा किंवा रात्री जर जेवण जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी लाईट खावे वाटते तेव्हा आपण हा मिल्क शेक करू शकतो किंवा स्ट्रॉबेरी एकदम च पिकतात तेव्हा संपवण्यासाठी हा उपाय छान आहे Smita Kiran Patil -
गाठीचे बेसन /पिठले (gathiche pithle recipe in marathi)
हा बेसनाचा प्रकार गावाकडे बनवला जातो. बनवायची पद्धती थोडी वेगळी आहे. हे पिठले बनवताना तुमचा हात किती चपळाईने चालतो त्यावर पिठले मस्त बनते. याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे पिठले लोखंडी कढईत किंवा तव्यावर केले आणि मिरचीचा ठेचा वापरला तर झणझणीत बनते. हे पिठले खरच खूप चविष्ट बनते.कमी साहित्य आणि चवदार पिठले हे समीकरण . Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#rbr#रक्षाबंधनस्पेशलरेसिपीमाझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातोआणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करतेमोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहेरक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असासण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सणबहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. Chetana Bhojak -
कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)
#GA4 #week6#HALAWAनवरात्र आहे... सोसायटीत देवी ची स्थापना केली ए.... कोरोना काळात बाहेरून प्रसाद आणावा तरी कसा। म्हणून पहिल्यांदा कडा प्रसाद अर्थात गव्हा च्या पिठा चा शिरा हलवा try केला .... आणि खुओ सॉफ्ट आणि चविष्ठ झाला। Sarita Harpale -
माव्याचे पेढे (mawyache peda recipe in marathi)
#gurपेठे हे कुठल्याही स्वीट च्या दुकानात गेले की भेटताच पण गणपती आले की घरातच नेवैद्य बनवायचे असा हा आमच्या आजीचा हट्ट असतो म्हणून मावा आणून आम्ही त्याचे घरीच पेठे बनवितो असे आम्ही पाच प्रकार चा नेवैद्य असतो आज पासूनच बनवायला सुरवात झाली आहे त्यातला हा पहिला प्रकार म्हणजे माव्याचे पेठे खूपच छान होतात हे पेठे तुम्ही पण बनवून बघा आरती तरे -
गुळ पापडी / पकवान (gul papadi pakwan recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#गुळपापडी#पकवान#godpapadi#सुकड़ी#नवरात्रआज नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेदुर्गा देवीचे सातवे स्वरुप कालरात्रि आहे. कालरात्रिचे रुप भयंकर आहे. कालरात्रि देवी सदैव शुभ फलाची प्राप्ती करून देत असल्यामुळे तिला शुभंकरी असेही म्हटले जाते.सप्तमी तिथी असली तरी आज अष्टमी ची पूजा केली.तसे पंचांग मध्ये दिलेले आहे.आज देवीच्या प्रसादासाठी गुजराती पद्धतीची झटपट होणारी अशी गोळपापडी( गोळ म्हणजे गूळ) कोणी पकवान तर कोनी सुकडी , पाक अश्या वेग वेगळ्या नावाने ही स्वीट डिश ची ओळख आहे . माझ्या गुजराती फ्रेंड कडून ही रेसिपी शिकून घेतलेली आहे .नेहमीच झटपट तयार होणारी कमी घटक लागणारी अशी हे हेल्दी स्वीट डिश आहे. पटकन काही प्रसाद करायचा असेल तर नक्कीच ही स्वीट डिश डोक्यात येईल .आणि खूप हेल्दी ही आहेगुजराती कम्युनिटीमध्ये प्रसादा करता सर्वात जास्त ही स्वीट डिश बनविली जाते. सगळ्याच गुजरातीन कडे आपल्याला ही स्वीट डिश बघायला मिळेल. 12 महिन्याच्या येणाऱ्या सणावाराला ही स्वीट डिश तयार केली जाते . खूप टेस्टी ही लागते. Chetana Bhojak -
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)
#goldenapron3#week18#rotiह्या रोटी ची गोष्ट अगदी सोपी आहे। लोकडाऊन मध्ये चपाती केली, फुलके केले नान केले पण लेका ने तंदुरी रोटी मागितली। पण घरात तंदूर नाही म्हणून तंदुरी रोटी करायची कशी? माज बसळपण पंजाबी लोकान मध्ये गेलं। आई जिथे राहते तिठे 80 टक्के वस्ती म्हणजे पंजाबी। ती लोका स्वतः चा एक तंदूर बनवतात आणि नॉनव्हेज असला की दरेक जण आपल्या घरी तंदुरी रोटी कराहायचे। तसा तंदूर चा आकार कढई सारखा अर्थात कढई च कड म्हणजे तंदूर तेंव्हा मी कढई मध्ये तंदुरी रोटी try केली आणि अखेर जमली बुआ। Sarita Harpale -
निनाव (ninav recipe in marathi)
#श्रावणक्वीनआजपासून श्रावण महिना सुरु झाला त्यामुळे आज गोड काहीतरी करायला पाहिजे आणि गुळ खोबरे हे तर आपले पारंपारिक खाद्य म्हणून मी हे निनाव आज केले. पहिल्यांदा केले आहे पण खूप छान झाले आहे. Ashwini Jadhav -
गव्हाच्या पीठापासून केक (wheat eggless cake recipe in marathi)
Wheat eggless cake#GA4#week4चँलैज़ मधून Baked हा क्लू घेऊन मी गव्हाच्या पीठापासून केक बेक केला आहे. Nanda Shelke Bodekar -
गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)
#GA4 #Week14#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे. Archana Gajbhiye -
-
झटपट तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
तांदूळ रात्र भर भिजत ठेवायची गरज नाही आहे ह्या खीर साठी.कमीवेळात स्वादिष्ट अशी खीर होते.. खरंतर मला ह्या खीरीचे डोहाळे लागले होते .तेव्हा पासून तांदुळाची खीर मला फार आवडते. Roshni Moundekar Khapre -
लोणचे:तिखट कैरी/गूळ कैरी (lonche recipe in marathi)
#VSM: गुजराती पद्धती चे दोन लोणचे रेसिपी बनवूया वर्ष भर चालणारे हे गुजरात चे मुख्य पारंपारिक पद्धती चे लोणचे आहे १ केरी नू तीखु खाटू अथाणू आणि २ गोळ केरी अथाणू. तिखट किंवा गोड लोणचं असल का जेवण पोट भर जेवतो. Varsha S M -
दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#md" दाणेदार बेसन लाडू " माझ्या आईच्या हातचे बनलेले सगळेच पदार्थ म्हणजे अहाहा...!!! म्हणण्याजोगे...👌👌 सारा जहाँ एक तरफ...और माँ का खाना एक तरफ....!!मी 18 वर्षाची असताना काही वर्षे नर्सिंग हॉस्टेल ला राहायचे, तेव्हा तर जेवताना अक्षरशः रडू यायचं... तेव्हा आईची जितकी आठवण काढलीय ना...जी त्या आधी कधीच काढली नसेल....!! कारण आईच्या हातचं जेवायची रोजची सवय... आणि इथे एकदम साऊथ पद्धधतीच ताट समोर आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... आणि मनात 'आई ग' अशी हाक मारली...!! जवळ जवळ 4 वर्ष तिथलं जेवण जेवून पार वैताग आला...आणि पासआऊट होऊन जेव्हा घरी आले, तेव्हा आईच्या हातचं जेवून मन परत एकदा तृप्त झालं...!! लग्न करून सासरी आले तेव्हा पण असंच.... पण गम्मत अशी की माझं माहेर आणि सासर हे फ़क्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने....आई ने माझ्या आवडीचं काही बनवलं की मी गुपचूप बऱ्याच वेळा आई कडे वळून मस्त आवडत्या पदार्थांवर ताव मारला आहे..😉 माझी आई गोडाचे पदार्थ, मोदक, खीर, माझे आवडते बेसन लाडू, मेथीचे लाडू बनवण्यात एकदम पटाईत...व्हेज नॉनव्हेज सगळेच पदार्थ भारी बनवते... आईपराठे, थेपला, पुरणपोळी, मोदक ही तर तिची खासियत...!! आणि आईच्या हातचं गोड्या वाटनाचं वरण नि भात म्हणजेसोने पे सुहागा...👌👌माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आता.... असो लवकरच आई कडे जेवायला जाईन म्हणते...😊😊 तर आज मी माझ्या आईची स्पेशालिटी असलेली दाणेदार बेसन लाडू ची रेसिपी केली आहे... रेसिपी बघा आणि माझी मेहनत पण...🤗 Shital Siddhesh Raut -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
खोबरे ची वडी (kobhryahci wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3..आज गुरुपौर्णिमा आहे ... पण नेहमी गोड म्हणून पुरण पोळी बनते. .आज पण बनली आहे ...पण काही तरी दुसरे बनवायचे होते . म्हणून मग आज खोबरे ची वडी बनवली...खूप सोपी आणि खूप छान. . Kavita basutkar -
ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#GA4#week18#chikkiसकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. Mangala Bhamburkar -
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे। Sarita Harpale -
राजस्थानी मक्खन बडा (rajasthani makhhan vada recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान“केसरीया बालम आवोजी, पधारो म्हारे देश” असे म्हणत दोन्ही हात जोडून स्वागत करणारे राजस्थान भारतातील, किंबहुना जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 20 वर्षांपूर्वी एका फॅमिली टूरच्या निमित्याने राजस्थान, तिथली संस्कृती, स्वादिष्ट खानपान अनुभवण्याचा माझा योग जुळून आला आणि तिथला शाही, संपन्न असा राजेशाही थाट असलेला राजस्थान कायमचा माझ्या आठवणीत राहिला. राजस्थान म्हणजे भव्यदिव्य राजमहाल, पुष्करण्या, भव्य किल्ले, वाळवंट, उंट आणि कला व संगीताचा अजोड मिलाफ. राजस्थानात रंग जितके सुंदर, तितक्याच सुंदर चवीढवीही ! राजस्थानी खाना म्हणजे जिभेचे पुरेपूर लाड. माझ्या आठवणींच्या खजिन्यातील अशीच एक राजस्थानातील प्रसिद्ध आणि चविष्ट रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा नेवैद्य विशेषगुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी सांगितले आहे. भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्न करतात.चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. आजचा गुरू पौर्णिमेचा नेवैद्य श्री स्वामी चरणी अर्पण Smita Kiran Patil -
निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueenज्याला काही नाव नाही ते म्हणजे निनाव हे मला आजच समजलं नीलम ताई यांची निनाव ही रेसिपी रिक्रिएशन करून मी बनवलेली आहे रेसिपी पहिल्यांदाच बनवलेली आहे त्यामुळे कशी लागते हे मला माहिती नव्हतं पण घरी सगळ्यांना आवडली Deepali dake Kulkarni -
पायसम - मुगडाळ खीर (moong dal kheer recipe in marathi)
पाय सम हे साऊ थ िइंडियन डिश.ही खीर िएकदम लाजवाब. आमच्याशेजारीएककरनाटकी कुटुंब राहायचे.त्यांचे विशेषम्हणजे आज द्वादशीला ही खीर करायचे.कारण एक दशी ला उपवास. उपवास मुळे पित्त वाढले तर पाचक आणि रुचकर अशी हीखीर. आणि भगवंता ला खीरी चा नैव्य द्य... Anjita Mahajan -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
इन्स्टंट उकडीचे पोहा ऍपल सिन्नमन मोदक (poha apple cinnamon ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपीजपोस्ट२ आज गणेश चतुर्थी चा दिवस बाप्पाला उकडीचे मोदक चा नैवेद्य असतो. पावसामुळे तांदळाचे पीठ दळून आणता आले नाही. तरी सर्वांना उकडीचा मोदक तो हवाच होता. आयडिया केली घरी पोहे होते मिक्सर मधला पावडर केले. गुळ खोबरे सोबत ॲपल व सिने ममच ट्विस्ट ने स्वादमध्ये एक वेगळीच सुंदर चव आली. इन्स्टंट पोहा मोदक जन्माला आले. Rohini Deshkar -
गव्हाची लापशी (gvhachi lapsi recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान #गुजरात लापशी हा गोड पदार्थ राजस्थान आणि गुजरात या दोनीही स्टेट मध्ये केला जातो. हा त्यांचा पारंपरिक पदार्थ आहे. तो खास कार्यक्रमाला केला जातो जसे लग्न समारंभ, पूजा त्या वेळेस हा पदार्थ केला जातो. Rupali Atre - deshpande -
साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा. Anushri Pai -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव कधी न ऐकली किंवा खाल्लेली असा हा पदार्थ बनवायला आणि खायला मिळाला. खुप छान चवीला पण आणि नाव पण Swayampak by Tanaya -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 Week 7 नारळाचे मोदक ( गव्हाच्या पिठाचे )" कूकपॅड मॅगझीन रेसिपीज " साठी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य "मोदक" ही रेसिपी शेअर करायला मला खूपच आनंद होत आहे. कारण बाप्पाच्या या आवडीच्या पदार्थातच 'मोद' म्हणजे आनंद सामावला आहे. हा पदार्थ अतिशय पौष्टिक व लोकप्रियही आहे. तेव्हा बघुया " नारळाचे मोदक " 🥰 Manisha Satish Dubal -
सुकडी (sukadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4सुकडी ही गुजराती डिश आहे स्वीट डिश आहे गुजरात फिरायला गेली होती तेव्हा नाश्त्यामध्ये हॉटेल मध्ये त्यांनी वड्या ठेवलेल्यामी वेटरला विचारलं ये क्या है तो म्हणाला बेंन जी गुजरात की फेवरेट सुकडी है म्हणजे मी जरा पेचात पडली की खाऊ की नाही पण त्याच्या आग्रहाखातर खाल्ली आणि एक घ्यायची दोन वड्या खाल्ल्या खूपच सुंदर लागत होती Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या