रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीगव्हाची सोजी
  2. 1 वाटीगूळ
  3. 1/2 वाटीसाजूक तूप
  4. 3 वाटीपाणी
  5. 5-6काजू बदामाचे काप
  6. 1 टेबलस्पून वेलची पूड
  7. 1 टेबलस्पून जायफळ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    एका कुकर मध्ये तूप टाकून मनुके,काजू बदामाचे काप तळून घेणे. नंतर त्याच तूपा मध्ये गव्हाची सोजि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणे.

  2. 2

    सोजीं चा रंग बदलला की त्यात सोप आणि मगज बी टाकून मिक्स करून घेणे.

  3. 3

    सोजीं परतत असताना एका पातेल्यात पाणी उकळून घ्यावे.आणि गरम पाणी टाकून (गरम पाणी वापरल्याने लापशी दाणेदार होते.)मिक्स करून कूकरच्या दोन शिट्टी करून घेणे.

  4. 4

    लापसी शिजली की त्यात गूळ घालून परतून घ्यावे.वेलची पूड आणि जायफळ किसून घालायचे.

  5. 5

    आणि एक चमचा तूप घालून मिक्स करून घ्यावे.(तुपा नी लापशी ला ग्रेज येतो)

  6. 6

    तयार आहे दाणेदार लापशी.

  7. 7

    सर्व्हिंग वाटी मध्ये काढून सर्व्ह करावी.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes