रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जण
  1. 1 वाटी पुदिना
  2. 1 वाटी कोथिंबीर
  3. 2 टेबलस्पूनचण्याची भाजकी डाळ
  4. 1/2 लिंबू
  5. 5-6हिरव्या मिरच्या
  6. 1/2 इंचआले
  7. 4-5लसूण पाकळ्या
  8. 2 टीस्पूनजिरे
  9. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यात भाजकी डाळ, जिरे,लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि चवीनुसार मीठ घालून घ्या.

  2. 2

    वरील सगळे पदार्थ गरजेनुसार पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. त्यात अर्धे लिंबू पिळून पुन्हा एकदा मिक्सर वर फिरवून घ्या.

  3. 3

    तयार झालेली पुदिना चटणी आवडत्या पदार्थाबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
रोजी
नवी मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes