कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)

Sneha Barapatre @cook_25713033
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोळंबी धुवून स्वच्छ करून घ्या.
- 2
कांदा, टोमॅटो, लसूण, आल व सुक खोब्र मिक्स मध्ये फिरवून पेस्ट करून घ्या.
- 3
एका पातेल्यात तेल तापवून त्यात हे वाटन घालून नीट परतुन घ्या परतुन झाले कि त्या त्यात मीठ, हळद, तिखट व गरम मसाला घालून मसाला तेल सुटे पर्यंत परतुन घ्या.
- 4
आता त्यात कोळंबी घालून ती ५ मिनिटे मसाल्यात शिजू दया.
- 5
मसाला जर पातेल्याला लागत असेल तर थोडे पाणी घालावे व कोळंबी १५ मिनिटे बारीक ग्रसवर शिजवून घ्या कोलंबि शिजली कि त्यात तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही करून ती ५ त १० मिनिटे बारीक ग्रसवर होवू दया त्याने कोळंबी चा छान सुगंध सुटेल व ग्रेव्ही पण टेस्टी लागले ग्रस बंद करण्या अगोदर थोडा गरम मसाला घालून घ्या त्याने तेलाचा तवंग येतो.
- 6
तयार आहे कोळंबी ग्रेव्ही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
कोळंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#Wednesdayspecial.... आज पाऊस पडतो आहे आणि सर्वन चटपटीत पदार्थ खायला पाहिजेत म्हणून आज मी कोळंबी फ्राय बनवले ला आहे . Rajashree Yele -
-
कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) (kanda batata gravy recipe in marathi)
#GA4 #week4मी #ग्रेव्ही #gravy हा keyword घेऊन बनवली कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) Minal Naik -
-
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
हॉटेल स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 # Graveगोल्डन ॲप्रन चॅलेंज मध्ये कीवर्ड ग्रेव्ही सिलेक्ट करून मी होटेल स्टाइल ग्रेव्ही पहिल्यांदाच बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान झाली . हि ग्रेव्ही फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात ठेवू शकता. यात मशरूम पनीर कोणतीही भाजी टाकू शकता. Deepali dake Kulkarni -
सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
#wdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी सुरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
कोळंबी भात हा असा पदार्थ आहे जो पहाताच प्रत्येकाच्या पसंतीस पडतो. अतिशय चविष्ट असा भात सर्वांना आवडतो. Supriya Devkar -
-
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#tmr नॉन वेज रेसिपीज मध्ये कोळंबी मसाला ही माझी सर्वात आवडती रेसिपी आहे Supriya Devkar -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि समुद्रावर मिळणारी मच्छी ही तिथले जेवणाचा अविभाज्य भाग आहे पण प्रान्स म्हणजे कोळंबी पण म्हणतात भाजी अतिशय टेस्टी लागतेकोळंबीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात पाहिले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम याशिवाय कोळंबी मध्ये कार्बोहाइड्रेट ही भरपूर प्रमाणत आढळतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर कोळंबी नक्की खा. कोळंबी खाल्याने त्वचा सुंदर व टवटवीत राहते Smita Kiran Patil -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी क्र. 5.मी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी करून बघितल्या. आज घरी कोळंबी असल्याने बिर्याणी करून बघण्यासाठी मी थोडी शिल्लक ठेवली होती.खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
-
गरम मसाला ग्रेव्ही (garam masala gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #गरम मसाला ग्रेव्हीVarsha Bhide
-
बांगडा ग्रेव्ही (bangda gravy recipe in marathi)
#GA4 #week4#Gravyग्रेव्ही हा वर्ड घेऊन बनवलेले बांगड्याचे कालवण Aparna Nilesh -
मशरुम मसाला ग्रेव्ही (mushroom masala gravy recipe in marathi)
#GA4#week4नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ग्रेव्ही हा वर्ड घेऊन मशरूम मसाला ग्रेव्ही ची रेसिपी शेअर करत आहे.ही भाजी खूप कमी सामान आणि कमी वेळामध्ये पटकन बनते. या भाजीमध्ये शक्यतो घरामधील मलाई चा वापर करावा मलाई वापरल्यामुळे याची चव खूप चांगली येते. मी नेहमीच ग्रेवी च्या भाज्या मध्ये आमची बेडगी मिरची लाल तिखट वापरते त्यामुळे ती दिसायला तर छान दिसतेस पण जास्त तिखट होत नाही.यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला घरचा किंवा रेडिमेड वापरू शकता.मशरुम मसाला ग्रेव्ही ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
मलई पनीर ग्रेव्ही (Malai Paneer Gravy Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory पनीर सर्वांना आवडते. पण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवले की खाण्याची मजा येते. आजची पनीर ची रेसिपी तशी नेहमीचीच फक्त मसाला एकत्र वाटला आहे चला तर मग बनवूयात मलई पनीर ग्रेव्ही. Supriya Devkar -
कोळंबी सुके (kodambi sukhe recipe in marathi)
#GA4 #week18#fishकोळंबी समुद्रात आणि गोड्या पाण्यात सापडतात. चवीला दोन्ही छान लागतात. मसाला घालून केलेली कोळंबी कोरडेच खायला मस्त लागतात. Supriya Devkar -
कोळंबी भात (kolambi bhat reciep in marathi)
#wdrवीकएंड रेसिपी चॅलेंजवीकएंड च्या निमित्ताने मी "कोळंबी भात " बनविला आहे. तर ही रेसिपी सखींनो तुमच्याशी शेअर करत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळतात. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या कोळंबीच्या रश्स्या सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही. Vandana Shelar -
कोळंबी बिर्याणी (kombdi biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #बिर्याणीबिर्याणी तर आपण मटण,चिकन, फिश खातोच कि पण कोळंबी बिर्याणी हि चवीला अतिशय सुंदर होते. Supriya Devkar -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#GA4 #week4Post 1Gravyगोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली. स्मिता जाधव -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week25गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
कोळंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फूड डे च्या निमित्ताने माझी फेव्हरेट "नॉन व्हेज डिश " कोळंबी फ्राय "..... ती रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मशरूम्स मसाला ग्रेव्ही (mushroon masala gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 Geetanjali Kshirsagar-Bankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13796559
टिप्पण्या