नागपुरी स्पेशल पाठवडी (patvadi recipe in marathi)

नागपुरी स्पेशल पाठवडी (patvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चण्याची डाळ 4-5 मिनिट भाजून घ्या त्यानंतर त्याला थंड करून मिक्सर मध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.
- 2
त्यानंतर एका भांड्यात तेल घालून जिर मोहरी, कडीपत्ता घाला, त्यानंतर कांदा घालून 2 मिनिट शिजवा. त्यानंतर त्यात तिखट, मीठ, हळद, धनेपूड घालून त्यात पाणी घाला, पाणी उकळले की त्यात वाटलेली चण्याची डाळ घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 3
त्यानंतर हे मिश्रण एका तेल लावलेल्या ताटात घाला व हाताने पसरवून घ्या. सजावटी साठी त्यावर थोडे खोबर्किस व कोथिंबीर घाला आणि त्याला चाकूने चौकोनी आकारामध्ये कापून घ्या.
- 4
आता एका भांड्यात तेल घालून तमालपत्र घाला, मग जिर मोहरी, कडीपत्ता आणि कांदे घाला, कांदे शिजले की त्यात टोमॅटो, हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला व मीठ घालून 2 मिनिट शिजवा मग पाणी घाला.
- 5
पाणी उकळले की त्यात कापलेल्या वड्या घाला. पोळी भात बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तर्री पोहा (tarri pohe recipe in marathi)
नागपुरी स्टाईल तर्री पोहा हे आमच्याकडे महिन्यातून एकदा तरी बनवला जातो, आम्ही दिवाळीत जेव्हाही गावाला जातो तेव्हा हा तर्री पोहा एकदा तर नक्कीच खातो आणि गावाकडची चव वेगळीच असते. Pallavi Maudekar Parate -
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#GA4 #week4#Bellpepper Pallavi Maudekar Parate -
-
झणझणीत कोल्हापूरी अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र- कोल्हापूर nilam jadhav -
विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विदर्भात डाळ कांदा खूप लोकप्रिय आहे. विदर्भात डाळ कांदा सर्वांचा आवडीचा आहे. कोणताही समारंभ असो डाळ कांदा असतोच. विदर्भात लग्ना मध्ये सुद्धा डाळ कांदा केल्या जातो. आणि आवडीने खातात पण कारण डाळ कांदयाची भाजी खूप छान लागते. Sandhya Chimurkar -
गवारीच्या शेंगाची भाजी (gavarichya shengachi bhaji recipe in marathi)
#KS2#थीम२: पश्चिम महाराष्ट्र Vrunda Shende -
-
कोल्हापूरी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र-कोल्हापूर nilam jadhav -
पाटवडी रस्सा (patvadi rassa recipe in marathi)
#विदर्भ #महाराष्ट्र लाल चटाकेदार महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा! Jaishri hate -
पिठल - भाकरी (pithala bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पिठल भाकरी महाराष्ट्रातील लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
-
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
सिंहगड स्पेशल मावळी थाली (mawli thali recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रसिंहगड स्पेशल मावळी थालीविदर्भाच्या बाहेर कधी गेलीच नाही आहे फक्त नासिक आणि शिर्डीला सोडून मी दुसरा काही बघितलं नाही कोकण सातारा पश्चिम महाराष्ट्र काहीही बघितला नाही। पण आता कुकपँड मुळे महाराष्ट्र ची वेगवेगळी थीम मुळे मी गुगल वर सर्च करू करू हे रेसिपी बनवत आहे, खूप काही नवीन शिकायला मिळत आहे थँक्यू कुकपँड टीम, वर्षा मॅम आणि भक्ती मॅम तुम्हाला ही खुप खूप धन्यवाद🙏 Mamta Bhandakkar -
-
महाराष्ट्रीयन बरितो बाऊल (Maharashtrian Burrito Bowl Recipe In Marathhi)
#रेसिपीबुक #week9Cookpad चा या फ्युजन थीम मुळे मला पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह ट्राय करायला मिळाले, मला तसा जास्त वेळ नव्हता काही कामामुळे पण मला ही फ्युजन थीम चुकवायचा नव्हती म्हणून वेळात वेळ काढून ही महाराष्ट्रीयन बरीतो बाउल बनवले. तसे मला या डिश बद्दल फारशी माहिती नव्हती असाही म्हणत येईल की मला हे नाव पण माहिती नव्हतं, cookpad च्या या प्लॅटफॉर्म मुळे यांच्या सुचवलेल्या छान छान थीम मुळे बऱ्याच नवनवीन दिशेस ची मला माहिती मिळाली आणि मला नवनवीन पदार्थ बनवायला फार आवडतं.फ्युजन थीम मध्ये मी महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय मसालेभात आणि मॅक्सिकॅन बीन्स हे दोन्ही मिळवून ही डिश बनवली आहे. मसालेभात हा आपल्या महाराष्ट्रात लग्नात, पंगतीत आणखी देवाच्या भंडारा लाही नेहमी केला जातो. Pallavi Maudekar Parate -
-
-
अस्सल नागपुरी वडाभात
#lockdownघरात भाजी नसेल तरी चिंता करण्याचे काहीच कारण नाही.विदर्भ स्पेशल रेसिपी.....नागपूरचा वडाभात आपण नक्कीच करू शकतो. Preeti V. Salvi -
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
मालवणी चिकन आणि वडे (malvani chicken and vade recipe in marathi)
# पश्चिम #महाराष्ट्र Kirti Killedar -
धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopyachya panachi vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#धोपेचेपानाचीमोकळीवडी Mamta Bhandakkar -
-
खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)
#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात. Vaishali Dipak Patil -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
-
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रआज मी झणझणीत कोल्हापुरी अख्खा मसूर बनविला, मस्तच झालाय त्याला ठेचलेल्या लसूणीचा मस्त Deepa Gad -
-
पाटवडी (patvadi recipe in marathi)
#KS3भाजी नसेल तर ऐनवेळी काय करायचे हा प्रश्न पडतो, आणि विदर्भ मध्ये चणा डाळीचा वरपर जास्ती केला जातो आणि त्यातूनच हा पदार्थ तयार झाला असावा.. 😊😊😊चला तर बघुयात रेसिपी कशी करतात ते... Dhanashree Phatak -
आबांडीची भाजी,भाकरी (ambada bhaji bhakari recipe in marathi)
#पच्छिम महाराष्ट्र , विदर्भ स्टाईल Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या (2)