लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
#GA4#Week 4 आपल्याला जेवताना ताटाच्या डाव्या बाजूला काही तरी तोंडी लावणे हवे असते. त्यातलाच हा एक प्रकार.
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)
#GA4#Week 4 आपल्याला जेवताना ताटाच्या डाव्या बाजूला काही तरी तोंडी लावणे हवे असते. त्यातलाच हा एक प्रकार.
कुकिंग सूचना
- 1
सुक्या लाल मिरच्या दोन तीन तास पाण्यात भिजवून ठेवा.मिरच्या जास्त तिखट नसाव्यात.
- 2
मिक्सरच्या पाॅट मधे मिरच्या, टोमॅटो व सोललेला लसूण घालून पेस्ट करा.
- 3
या मधे मीठ व टोमॅटो सॉस घाला. एका भांड्यात तेल गरम करून जिरे व हिंग घालून जरा कोमट झाले की ठेच्यात मिक्स करावे.
- 4
टीप--- तिखट आवडत नसल्यास मिरची तील बिया काढून टाकाव्यात. टोमॅटो च्या ऐवजी लिंबू पिळला तरीही चालतो.
Top Search in
Similar Recipes
-
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)
#GA 4#week4# chutanyविदर्भात भाकरीसोबत लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यावर तेल आणि सोबत फोडलेला कांदा, हे असल्याशिवाय खेड्या मध्ये जेवण जात नाही... पूर्वीच्या काळी भाज्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे लाल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा याचा जास्त वापर होत होता! परंतु आता तोंडी लावणे म्हणून हा ठेचा ...खूप चविष्ट होतो हा ठेचा..तर बघूया... चटणीचा प्रकार... Varsha Ingole Bele -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi cha thecha recipe in marathi)
महाराष्ट्रामध्ये जेवणामध्ये ठेचा,कोशिंबीर,चटणी , सलाड असल्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्ण वाटते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केला ठेचा केला जातो.. ज्वारीची भाकरी.आणि भरीत या सोबत ठेचा असला की जेवणाची मजा काही औरच असते.त्यामुळे लाल मिरचीचा ठेचा करत आहे. rucha dachewar -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchicha thecha recipe in marathi)
#GA4 #week6# टेस्टी लाल मिरची ठेचाकाही वेळेस आपल्याला खूप तिखट खायची इच्छा होते आणि आपण विचार करतो की काय बनवावे आणि तसाच विचार माझ्या मनात आला की काहीतरी तिखट खायची इच्छा झाली आणि मी पटकन विचार केला की चला आपण लाल मिरचीचा ठेचा बनवूया आणि तो मी बनवला आज मी लसुन आणि कांद्या बिना हा ठेचा बनवला आहे Gital Haria -
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
# ट्रेंडिंग काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ 😊ठेचा चार ते पाच दिवस फ्रीजबाहेर टिकतो.जर हिरव्यागार मिरच्या खूप तिखट असतील तर पोपटी रंगाच्या काही कमी तिखट मिरच्या वापराव्यात.ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरच्यांचा ठेचा सोबतीला कांदा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते😋😋 Sapna Sawaji -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchicha thecha recipe in marathi)
#ठेचा#डवीबाजू... ठेचा तसे सगळ्यानच्या घरी बनवलया जातो.. अणि सगळ्यांचीच एक स्पैशल रेसिपी असते.. तशीच थोड्या वेगळ्या टच ची माझी हे रेसिपी. Devyani Pande -
कोल्हापुरी मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2कोल्हापुरी मिरची ठेचा हा अगदी कमी साहित्यात बनतो. झणझनीत असा हा ठेचा पहिला कि तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही, जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी हा झटपट होणारा ठेचा बनवायला काहीही हरकत नाही, चला तर मग पाहुयात कोल्हापूर स्पेशल कोल्हापरी मिरची ठेचा. Shilpa Wani -
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
#GA4 Week13हि रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील चिली हे किवर्ड शोधून बनविली आहे. एखादेवेळी जेवणात तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाल्यास आपल्या मराठमोळ्या ठेच्याला पर्याय नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.Gauri K Sutavane
-
झणझणीत लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha Recipe In Marathi)
#झणझणीत लाल मिरचीचा ठेचा Savita Totare Metrewar -
लाल मिरचीचा ठेचा (laal mirchi cha thecha recipe in marathi)
विदर्भ स्पेशल " लाल मिरचीचा ठेचा..🌶🌶🌶#KS3 Archana Ingale -
-
लाल मिरचीचा ठेचा (Lal mirchicha thecha recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवाला घुगर्या सोबत खायला लाल मिरची ठेचा लागतो#लालमिरचीचा ठेचा 😋😋😋 Madhuri Watekar -
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
मिरची टोमॅटोचा ठेचा (mirchi tomotacha thecha recipe in marathi)
#GA4 #week13#keyword chilleमिरची ही रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक आहे. तिचे आयुर्वेदीक अनेक फायदे आहेत. अशा या मिरचीचा ठेचा, खर्डा, चटणी तोंडी लावायला मस्तच वाटते. अगदी नुसती तळलेली मिरची सुद्धा आपण आवडिने खातो. मिरची टोमॅटो ठेचा हा झणझणीत, आंबट आणि लसणाची एक वेगळीच चव आणणारी रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे -
-
-
मिरचीचा ठेचा (कुचला) (mirachicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण आज मी बनवला मिरचीचा ठेचा. घरी जेव्हा भाजीच काही नसेल तर झटपट होणारे आणि टेस्टिं अशी चटणी, ठेचा किंवा कुचला मी लहान होती तेव्हा आजी बनवायची मला ठेचा खूप आवडतो त्यामुळे आता पण केव्हा पण आठवण आली की बनवते आणि माझ्या घरचे सगळ्यांनाच आवडतो. शेतामध्ये माझ्या हिवाळ्यामध्ये मिरची राहते मिरची तोडायला मजूर जाते तेव्हा घरून बाया फक्त पोळी मीठ घेऊन जातात आणि मग तिथे हातांनी मिरची बारीक करून कूचला तयार करून पोळी सोबत खाते. चला तर मग आपण बनवूया झटपट होणारा ठेचा. Jaishri hate -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#cooksnap#ठेचा#WdSupriya Thengadi आपल्या ऑथर ची झणझणीत मिरचीचा ठेचा रेसिपी बघून मलाही तोंडाला पाणी आले आणि ठेचा खाण्याची इच्छा झाली. आणि ठेचा बघून लगेच करायला घेतला सगळे साहित्य घरात अवेलेबल होते मिरची फक्त तिखट होती त्यासाठी रेसिपीत थोडा बदल केला ज्यामुळे तिखट लागणार नाही आणि रेसिपी तयार केली एक घटक माझ्याकडे नव्हता तर तो मी नंतर टाकला रेसिपी तयार करताना तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. खरंच झणझणीत असा ठेचा मस्त तयार झाला आहे धन्यवाद सुप्रिया मस्त रेसिपी दिल्याबद्दल हा ठेचा माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वसानी प्रत्येक वस्तु शेअर करून खातो हा ठेचा ही तिच्यासाठी. स्पेशल वुमन्स डे वीक मध्ये ही रेसिपी ज्योती वसानी साठी.ठेचा मला नेहमीच आवडतो भाकरीबरोबर ठेचा हवाच थंडी भाकरी आणि ठेचा माझा आवडीचा असा पदार्थ आहे. माझ्याकडे मिरच्या तिखट असल्यामुळे कोथंबीर चे प्रमाण जास्त वाढवले. जेणेकरून पोटाला त्रास नको व्हायला म्हणून परत एकदा तेलात टाकून फ्राय करून घेतला. Chetana Bhojak -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
हिवाळ्यात लाल मिरची भरपूर असते लाल मिरची चां ठेचा करावासा वाटला🌶️🌶️🌶️ Madhuri Watekar -
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchi cha thecha recipe in marathi
#GA4 #week13 #chilliRutuja Tushar Ghodke
-
ओल्या व कोरड्या मिरचीचा ठेचा (olya v kordya mirchi cha thecha recipe in marathi)
#Cooksnap#150#लाल मिरचीचा ठेचाआज मी माधूरी वाटेकर ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडं व्टिस्ट देवून कोरड्या मिरच्या भिजवून व ओल्या मिरच्या घेवून एकत्र करून ठेचा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि . आज माझा कुकपॅड वरच्या प्रवासात 150 रेसिपी पुर्ण झाल्या . कुकपॅडला मनापासून धन्यवाद. आणि ही माधूरी ताईंची रेसिपी कुकस्नॅप करून ताई मनापासून तूम्हालाही धन्यवाद. Jyoti Chandratre -
"झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा" (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2" झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा " हिरवी मिरची नाव उच्चारताच तिच्या चवीची अनुभूती होते. तिखट असली तरी झणझणीत खाणाऱ्यांची पहिली पसंती तीच..!! कोल्हापुर,सातारा इथे जेवायचं म्हटलं की, ठसका तर लागणारच. झणझणीत या विशेषणाशिवाय कोल्हापुरी माणूस जेवणारच नाही...!!सगळीकडेच ठेच्याची वेगवेगळी चव,आणि बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला आणि चाखायला मिळतात..👌 खूप आधी एकदा कोल्हापूरला आणि साताऱ्याला जाणं झालेलं तेव्हा तिथल्या ढाब्यांमध्ये ठेचा हा कॉम्प्लिमेंट्री मिळतो...!! चव सगळीकडे सारखी होती अशी नाही, पण एका पेक्षा एक होती..!!😊😊 काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.... Shital Siddhesh Raut -
-
-
फोडणीची मिरची (phodni chi mirchi recipe in marathi)
#GA4#week13#keywordchillyआपल्या जेवणाच्या पानात डाव्या हाताला असणाऱ्या पदार्थां मधील एक फोडणीची मिरची.तोडीलावण म्हणून खातात.झणझणीत असते Shilpa Ravindra Kulkarni -
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी# मिरची ही जहाल असली तारी ती आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिच्यात व्हिट्यामिन बी 6, A, C असतात. आपले पचन तंत्र चांगले राहते. ब्लड प्रेशर लेव्हल कमी करते. बॅक्टरीया करते. मेटाबोलिझोंम रेट वाढतो त्यामुळे चरबी कमी होते. अशी ही मिरची आपल्या जेवणात आपण वापरतो. कधी भाज्यांमध्ये, कधी लोणची करून, कधी सांडगे करून तर कधी ठेचा करून. Shama Mangale -
-
हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)
डाळ ही प्रोटीन युक्त असते. आपल्या जेवणात ही आवशक्यच आहे. हरबरा डाळ ही आपल्या घरात नेहमीच असते. आणि आपल्या जेवणात नेहमीच आपल्याला तोंडी लावणे हा प्रकार पाहिजे असतो. तेव्हा ही डाळ छान आहे . आणि कोरडी असल्ामुळेडब्यात पण नेता येते. आणि पटकन करता येते. Anjita Mahajan -
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
आमचे कुटुंब प्रचंड मिरच्या खाऊ! आम्हाला मिरची शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही अर्थात हिरवी मिरची आणि ती ही तिखट हिरवी कंच दिसणारी! लोणचे, खमंग मिरची, ठेचा,खर्डा,भरली मिरची,दही मिरची काही तरी सोबतीला हवंच!मी हे करण्यात एकदम एक्सपर्ट! आज मी आपणास मी ज्या पद्धतीने ठेचा करते ते दाखवतेय.सर्वांना तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim (English)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13805576
टिप्पण्या (4)