विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)

विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ 1/2 भिजत घालावी.नंतर कांदे बारीक चिरून घ्या. मग एक कांदा खोबर मोठी विलायची दालचिनी जिर एका कढई मध्ये थोडस तेल टाकून छान भाजून घ्यावे.
- 2
नंतर त्याची पेस्ट करून घेणे. आल लसूण पेस्ट करून घ्यावी.
- 3
मग एका पातेल्यात तेल टाकून त्यात तमालपत्र टाका. लगेच चिरलेले कांदे टाका मिक्स करा. स्लो गॅस वर कांदे 10 -15 मिनिट छान शिजू द्यावे. कांदे मुरल्यावर आल लसूण पेस्ट आणि कांदा खोबर ची पेस्ट टाका.
- 4
छान मिक्स करत राहावे. स्लो गॅस वर मग मसाला झाला की त्यात डाळ टाकावी. मिक्स करावे. मग डाळ पण मसाल्यात होऊ द्यायची.
- 5
थोड तेल सुटायला लागलं की त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. 2 मिनिट मिक्स करत राहावे. मग त्यात 1 ग्लास पाणी टाकावे.आणि उकळू द्यावे.
- 6
रस्सा उकडल्या नंतर डाळ हातांनी दाबून बघायची. आणि मग वर तेल उतरल की गॅस बंद करावा.आणि वरून गरम मसाला टाका कोथिंबीर पण टाका आणि झणझणीत असा डाळ कांदा तयार.
- 7
चपाती भात सोबत डाळ कांदा सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफुडडेस्पेशलविदर्भ स्पेशल सावजी स्टाईल डाळ कांदा कोणत्याही प्रोग्राम असले की डाळ कांद्याची भाजी असायची. डाळ कांदा भाजी मी आपल्या आईकडून शिकली आहे आमच्या घरी सगळ्यांना हि भाजी आवडतेविदर्भ स्पेशल भाजी आहे दाड कांदा ची. भाजी मध्ये कांदे भरपूर लागतात आणि खूप झणझणीत आणि चमचमीत बनते हे भाजी. चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
सावजी डाळ कांदा (saoji dal kanda recipe in marathi)
चमचमीत डाळ कांदा विदर्भाची खासियत. Roshni Moundekar Khapre -
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
डाळ कांदा(dal kanda recipe in marathi)
#कुकस्नॅप ,,,,,,मी समिधा पटाडे ताई यांची रेड डाळ कांदा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन केले आहे समिधा ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा हा डाळ कांदा करताना मला खूप मज्जा आली नागपुरी स्पेशल डाळ कांदा म्हणता म्हणता नीच माझ्या तोंडाला पाणी सुटत होते एवढा छान लागतो Jyotshna Vishal Khadatkar -
नागपुरी स्पेशल डाळ कांदा (Nagpur Special Dal kanda Recipe In Marathi)
#NVRव्हेज/नॉनव्हेज रेसिपी.भाजीला काही नसेल, तेव्हा पटकन होणारी व प्रोटीनयुक्त रेसिपी आहे. Sujata Gengaje -
डाळ -कांदा(सावजी स्पेशल) (daal kanda recipe in marathi)
#KS3 आमचा वैदर्भिय सर्वांना आवडीचा मेणू म्हणजे विशेषतः सावजी स्पेशल डाळ -कांदा.खा आणि खुष व्हा. Dilip Bele -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3#विदर्भ_स्पेशल#सावजी डाळ कांदा डाळ कांदा ही भाजी मी नेहमीच बनवते पण आमच्याकडे थोडेसे खोबरे व शेंगदाणे वाटून घालतात.आज मी विदर्भ स्पेशल बनवला आहे म्हणून थोडं वेगळ्या पद्धतीने.चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
झणझणीत विदर्भ स्टाईल डाळ कांदा
#डाळ, lockdown मुळे घरात काहीच भाजी नव्हती मग काय करणार म्हणून चण्याच्या डाळी चा वापर करून भाजी केली Samidha Patade -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#GA4 #Week13 सोलापूर जिल्ह्यातल्या आसपासच्या खेड्यातील अगदी आवडतं कालवण म्हणजे डाळ कांदा! प्रवास म्हंटला कीं , फडक्यात बांधलेला डाळकांदा ठरलेलाच . प्रोटिन्स , कॅल्शियम व इतर पोषक व्हिटामिन्स युक्त कालवण (भाजी) . त्याच्याबरोबर कांदा ,मिरची ,काकडी ,गाजर, शेंगदाणे ,आहाहा.. या बरं सारे चव घ्यायला ..... Madhuri Shah -
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3 #विदर्भ _रेसिपीज #सावजी_डाळकांदा..सावजी हा चमचमीत ,झणझणीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली भागातला..सावजी म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते नागपूर… झणझणीत काळा रस्सा…. त्यावर तेलाचा भरपूर तवंग… खातांना डोळ्यात पाणी येईल असा झणझणीतपणा… पण तरीही सर्वांना चटक लावणारी खाद्यशैली म्हणजे सावजी.या सावजी खाद्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रस्सा हा काळ्या रंगाचा असतो. त्यावर तेलाचा भरपूर तवंग असतो. सावजीचा झणझणीतपणा कोल्हापुरीपेक्षाही अधिक असतो. सावजी खाताना नाकातून ,डोळ्यातून पाणी येऊन ठसका लागणारच..इतका झणझणीतपणा असूनही दुस-या दिवशी तुम्हाला कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. नागपुरात त्या काळी भरपूर मिल्स असल्यामुळे हातमागाचा व्यवसाय जोरात होता. त्यामुळे पोटापाण्यासाठी कोष्टी बांधव नागपुरात आले; मिलमध्ये दिवसभर मेहनत केल्यानंतर रात्री हे कोष्टी बांधव एकत्र येत. मग कुणाच्या तरी डोक्यातून एक कल्पना आली. चविष्ट भोजन तयार करण्याची स्पर्धा घ्यायची.यातूनच सावजी खाद्यसंस्कृती जन्माला आली.मी तुमाले एक बात सांगून र्हायले नं..तुमाले गोडगिड खायचा कंटाळा येऊन र्हायला आसनं तर सावजीडाळकांदा टेश्ट करा नं बाप्पा. Bhagyashree Lele -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडे नेहमी भाज्यांची वानवा मात्र डाळीची काही कमतरता नव्हती. बर्याचदा हा पदार्थ खायला मिळायचा त्यात माहेरी एकत्र 23माणसांच कुटुंब मग काय मोठ पातेल भरून केलं की भाकरी,कांदा सोबत सगळीच ताव मारायची. Supriya Devkar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#पश्चिम# महाराष्ट्रकांदा पोहे आज़ मी महाराष्ट्रात घराघरांत बनला ज़ाणारा आवडता पदार्थ म्हणज़े कांदा पोहे करून दाखवत आहे. Nanda Shelke Bodekar -
डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#पश्चिम #राजस्थानडाळ ढोकळी हा पदार्थ राजस्थान , गुजरात आणि महाराष्ट्र सर्वत्र प्रसिद्ध आहे. हाच पदार्थ महाराष्ट्रात वरणफळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
डाळ कांदा हा विदर्भ चा आवडता पदार्थ असं जाणून येतो, ह्या झणझणीत पदार्थ बद्दल अजून जाणून घ्याला खालील साहित्य विधी वाचावे.#रेसिपी बूक Anitangiri -
-
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
नागपुर स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा (patwadi rasa recipe in marathi)
#cf महाराष्ट्राच्या गावरान रेसिपी खूप प्रसिद्ध आहे आणि विदर्भाची स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी ची चव वेगळीच आहे R.s. Ashwini -
व्हेज स्मोकी बिर्याणी (veg smoky biryani recipe in marathi)
#br सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार आहे . लग्न समारंभ असो किंवा पार्टी असो बिर्याणी ही हवीच . माझ्या मुलाला खुप आवडते . तो स्वत; पण बनवतो. व खुप छान करतो. Shobha Deshmukh -
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भविदर्भ स्पेशल डाळ भाजीडाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
पारंपरिक मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोरचंद्रकोर आपल्या पारंपरिकतेचे प्रतीक आहे. सण समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असला की आपल्या महाराष्ट्रात मसालेभात हा असतोच. मी आज सोप्या पद्धतीने मसालेभात कसा करायचा याची रेसिपी सांगितली आहे. आज या मसालेभातमध्ये फक्त मटार वापरले आहेत पण तुम्ही मटारसोबत तोंडली किंवा बटाटा आणि फ्लॉवर पण वापरू शकता. Manali Jambhulkar -
-
-
विदर्भातील स्पेशल कांदा भाजी (kanda bhaji recipe in marathi)
लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात ही भाजी हमखास केली जाते.विदर्भ स्पेशल#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
इस्लामपूर स्पेशल आख्खा मसूर (akhha masoor recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रात सागंली, कोल्हापूर भागात आख्खा मसूर हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. सागंली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ही आख्खा मसूर प्रसिद्ध आहे. या भागातील लोकं तिखट खातात इकडचा कांदा लसूण मसाला ही प्रसिद्ध आहे. तर आज आपण आख्खा मसूर बनवूयात. Supriya Devkar -
विदर्भी पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#KS3: विदर्भाची प्रसिध्द अशी पालक डाळ भंडारा किंव्हा लग्नात (व्हारडी ) कशी बनवतात तशी त्या पद्धिती अनुसार ही डाळ मी बनवून दाखवते. Varsha S M -
अंडा करी (Anda curry recipe in marathi)
खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.अनघा वैद्य
More Recipes
टिप्पण्या