डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली ....

डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)

#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रामचना डाळ भीजलेली
  2. 250 ग्रामछोटे कांदे भाजीसाठी
  3. 1मोठा टमाटा
  4. 1मोठा कांदा
  5. 6लसूण पाकळ्या
  6. 1/3 इंचअद्रक तूकडा
  7. 1हीरवि मीर्ची
  8. 5 टेबलस्पूनतेल
  9. 1 टिस्पून मोहरी
  10. 1 टिस्पून जीर
  11. 1/2 टिस्पून हिंग
  12. 1 टेबलस्पूनधणेपूड
  13. 1 टिस्पून तीखट
  14. 1 टिस्पून हळद
  15. 1 टेबलस्पूनगरममसाला
  16. 1 टेबलस्पूनएगकरी मसाला
  17. 1 टिस्पून गोडा मसाला
  18. 1 1/2टिस्पून मीठ
  19. 1तेज पान
  20. थोडी कोथिंबीर
  21. 5कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कांदे सोलून चीरून घेऊ..भीजलेली डाळ धूवून घेऊ..अद्रक,लसूण,मीर्ची ठेचून घेणे..

  2. 2

    कांदा टमाटा बारीक चीरून घेणे..आता गँसवर कढईत तेल टाकून गरम करणे..मोहरी,जीर टाकणे ती फूटली की तेज पान नंतर हींग आणी कांदा टाकणे..आल,लसूण,मीर्ची कूटलेली टाकणे आणी2 मींटाने टमाटे टाकून कच्चे पणा जाईपर्यंत परतणे....

  3. 3

    नंतर त्यात सगळे मसाले टाकणे आणी तेल सूटेपर्यंत परतून.घेणे आणी नंतर डाळ आणी कांदे टाकून परतणे आणी त्यातलीच 1/2वाटि डाळ खलात जरा ठेचून त्यात टाकणे (रस्सा घट्ट होण्यासाठी)आणी जरवेळ परतून पाणी.टाकणे..मीठ टाकणे....

  4. 4

    10मींट शीजवून गँस बंद करणे आणी बाऊल मधे काढून घेणे कोथिंबीर टाकणे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes