चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
- 2
सर्वप्रथम पाणी गरम करून खजूर चिंच एकत्र गरम करून घ्यावे. पाणी छान गरम झाले की त्यामध्ये वरील सर्व मसाले टाकावे. मसाला छान पाण्यात उकळून घ्यावा.
- 3
पाणी उकळले कि थोडे थंड होऊ द्यावे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी. चमच्याने थोडी चव घावी जर काही घटक कमी असेल तर तुम्ही परत तो वरून टाकू शकता. चाळणीत मधून चटणी गाळून घ्यावी.
- 4
चटणी तुम्ही फ्रीजमध्ये एक आठवडा छान स्टोअर करू शकता.चार बरोबर पराठ्याबरोबर समोसा कटलेट कुठल्याही पदार्थ करावे तुम्ही चटणी खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
चिंचेची आंबट गोड चटणी
#goldenapron3#week15Imliही चटणी कोणत्या पण चाट,पाणी पूरी व इतर चटपटीत पदार्थ सोबत खाऊ शकतो..ही चटणी बरेच दिवस टिकते Bharti R Sonawane -
चिंच खजूर चटणी (Chinch khajur chutney recipe in marathi)
#yummyचिंच खजूर चटणी समोसा, कचोरी भेळ इत्यादी सोबत सर्व्ह केली जाते.माझ्या आईची रेसिपी. Sushma Sachin Sharma -
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
खजूर चिंचेची चटणी (Khajur Chinch Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK आंबट गोड तिखट आशा चवीची चटणी मला खूप आवडते ... Rajashree Yele -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12 # Peanuts हा वर्ड्स घेऊन झटपट होणारी चटणी केली आहे ती आपण इडली,दोसा सोबत सर्व्ह करु शकतो. Dipali Pangre -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
मल्टीपर्पज लसूण चटणी (lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीचटणी हा आपल्या भारतीय जेवणातला एक फार महत्त्वाचा घटक आहे .प्रत्येक पानाची डावी बाजू ही चटणीसाठी राखून ठेवलेली असते .पूर्वीच्या काळी असलेले चटणीचे जेवणातील स्थान आता नाश्त्याच्या इतर पदार्थांमध्येही तितकेच महत्त्वाचे ठरू लागले आहे.हल्ली सर्व मुलांना आवडणाऱ्या चाट पदार्थांमध्ये, सॅंडविचमध्ये, पिझ्झा-पास्ता करताना आपल्याला कुठल्या न कुठल्या प्रकारच्या चटणीची, मसाल्याची गरज ही पडत असते. आजची माझी ही रेसिपी या सर्वांसाठी उपयुक्त असलेली लसूण चटणी जी आपण बनवून फ्रिजमध्ये करून ठेवू शकतो आणि गरज लागेल तशी थोडे पाणी घालून वापरू शकतो. या चटणीमुळे पदार्थाचा रंगही खूप छान येतो आणि चव सुद्धा अप्रतिम येते. (पिझ्झा,पास्ता चाट,सॅंडविच साठी उपयुक्त)Pradnya Purandare
-
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
चिंच गुळाची चटणी (chincha gulachi chutney recipe in marathi)
#GA4 #week1#TAMARINDगोल्डन अॅपराॅन 4 चॅलेंज मधील 'TAMARIND, "चिंच" हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे.चाट, दही वडा , भेळ, पाणीपुरी, गरमागरम पकोडे, आमटी, आलू वांगी ची आंबट गोड भाजी, अळूवडी यांना जोडणारा दुवा म्हणजे चिंचगुळाची चटणी. हमखास घरात हवीच.. चला तर मग आपणही करू या *चिंचगुळाची चटणी*.ही चटणी फ्रिजमध्ये दोन-तीन महिने राहू शकते. व जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण उपयोगात आणू शकतो. Vasudha Gudhe -
चिंचेची चटणी (chinch chutney recipe in marathi)
#GA4 #week1 रेसिपी-5 पझल मधील चिंच. ही चटणी मी भारती सोनवणे यांच्या प्रमाणे केली.पण त्यात मी काही बदल केले. धने पावडर घातली आणि मी थोडी शिजवून घेऊन थोडी घट्ट केली. विकतच्या चटणीपेक्षा जास्त प्रमाणात व कमी खर्चात होते. कटोरी चाट,भेळ,पाणीपुरी,तुरीच्या डाळीची आंबट गोड आमटी इत्यादी साठी लागते. Sujata Gengaje -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#W7#शेजवानचटणीशेजवान चटणी ही दुकानात मिळणाऱ्या चटणीपेक्षा चविष्ट चटणी आपण घरी देखील बनवू शकतो.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी खूप आवडते.इडली , शेजवान डोसा ,समोसा कशासोबतही ही चटणी आपण खाऊ शकतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#GA4#week4आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी Gital Haria -
चटपटीत टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#ngnrहि चटणी आपण तोंडीलावणे म्हणून किंवा भाजी म्हणून ही खावू शकतो. अप्रतिम चवीची चटणी पाहता तोंडाला पाणी सुटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
खजूर चिंचेची गोड चटणी (khajur chinche chi god chutney recipe in
#cn#चटणी#खजूरचिंचेचीचटणी#dates#चिंच#गोड़चटनी#चाट#chatकिचन मध्ये नेहमीच लागणारी पटकन वापरण्यासाठी उपयोगी पडणारी खजूर चिंचेची चटणीही चटणी एकदा तयार करून डीपफ्रीजमध्ये ठेवली म्हणजे वर्षभर टिकतेमी तयार केलेली खजूर चिंचेची चटणी मी एक असा घटक टाकला आहे जो तुम्हाला कोणत्याच रेसेपीत बघायला नाही मिळणार हा घटक वापरण्याचे कारण माझ्या घरचे मेंबर खात नाही त्यामुळे त्याचा वापर या चटणीत करून तो आहारातून घेण्यासाठी वापरतेतो घटक म्हणजे ते पाहण्यासाठी रेसिपी नक्की बघा मग मी त्याचा वापर चिवडा बनवताना आणि गोड चटणी तयार करताना वापरते जेणेकरून तो चटणी तूनही तो पदार्थ आहारात न घेता येईलचाटप्रकार आपल्या प्रत्येक घराघरातून तयार होतो यावेळेस तयारी भरपूर लागते मग काही तयारी किंवा काही पदार्थ करून ठेवले तर मग खाण्याच्या वेळेस चाट करायला सोपा जातो. त्यातच गोड चिंचगूळाची चटणी ही चाट मध्ये लागतेच ही जर आपण तयार करून ठेवली तर पटकन चाट तयार होतोरेसिपी तून नक्कीच बघू या गोड चटणी कशाप्रकारे तयार केलीआणि कोणता सीक्रेट घटक चा वापर चटणीसाठी केला आहे तेही बघा Chetana Bhojak -
चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
#चिंच खजूर चटणीही चटणी पाणी पुरी, भेळ, शेव बटाटा पुरी, दाबेली किंवा कुठलेही स्टार्टअर्स, किंवा उपवास पदार्थ बरोबर आस्वाद घेता येतो. यात पाणी कमी घातलं की सॉस सारखी होते. पाणी तुम्ही तुमच्या गरजे नुसार कमी अथवा जास्त करू शकता. Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
इन्स्टंट घरगुती चटपटीत, सुगंधित चाट मसाला (chat masala recipe in marathi)
#GA4 #week6#चाट#चाटमसाला#इन्स्टंटघरगुतीचटपटीत,सुगंधितचाटमसालाचाट हा क्लू ओIळखला.चाट खायला तर सर्वाना खायला आवडते. नेहमी आपण चाट मसाला घालून पदार्थ बनवीत असतो. आपल्याला नेहमीच चाट मसाल्याची आवश्यकता पडते. बाजारातला चाट मसाला खूपदा भेसळयुक्त असतो , ज्यामुळे हवी तशी चवही येत नाही आणि आरोग्याला धोका देखील पोहोचतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे आपण घरच्या घरी चाट मसाला बनवणे.बाजारात चाट मसाला मिळतो पण बाजारातला चाट मसाला खूपदा भेसळयुक्त असतो , ज्यामुळे हवी तशी चवही येत नाही आणि आरोग्याला धोका देखील पोहोचतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे आपण घरच्या घरी चाट मसाला बनवणे.एखादया वेळेस घरी आपण पाणीपुरी, शेव पुरी ,दहीपुरी सलाद चाट, किंवा फ्रुट्स चाट बनवायला बसतो आणि अचानक लक्षात येते चाट मसालाच नाही तेव्हा घाबरून जायचे काही काम नाही मार्केट मध्ये जाण्याची गरज पण पडणार नाही. आपण घरीच इन्स्टंट घरगुती चाट मसाला बनवू शकतो. आपण रोजच्या वापरातल्या साहित्यापासून चटपटीत चाट मसाला कसा बनवायचे ते पाहूया. तर चला आज आपण इन्स्टंट घरगुती चाट मसाला घरी बनवुयात. Swati Pote -
मल्टिपर्पस चटणी (multipurposes chutney recipe in marathi)
#cnहि चटणी आपण जेवणाच्या किंवा नष्टाच्या पदारतात वापरू शकतो Madhuri Jadhav -
खजूर इम्ली की चटणी (Khajur Imli ki chutney recipe in marathi)
#yummy#या गोड आणि आंबट चटणीच्या मिश्रणामुळे जवळजवळ सर्व चाट रेसिपी तयार होतात. Sushma Sachin Sharma -
आंबट गोड चिंचेची चटणी (ambat god chinchechi chutney recipe in marathi)
#cnकोणत्याही प्रकारच्या चाट मधे मानाचे स्थान असलेल्या आंबट गोड चटपटी चिंचेची चटणी होय. Arya Paradkar -
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
कोथींबीर ची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
#GA4#week4कोथींबीर ची ही चटणी ताटात कोणत्याही भाजी बरोबर चांगले लागते,& sweet corn शेकून त्यावर पण ही चटणी लावून स्वीट कॉर्न खावे मस्त लागते. Sonali Shah -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
-
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
आलम चटणी (Allam Chutney Recipe In Marathi)
पेसारटू बरोबर खाल्ली जाणारी कोणत्याही डोशाबरोबर खाऊ शकतो अशी टेस्टी आंबट गोड तिखट अशी आल्याची चटणी Charusheela Prabhu -
लसूण चटणी
#रेसिपी बुक#लसूण चटणी- ही चटणी मस्त झणझणीत लागते या चटणीला आपण पराठे पुरी कशा सोबत खाऊ शकतो. Anitangiri
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13826750
टिप्पण्या