झटपट खमंग ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या.
- 2
मग त्यात दही मिरची पेस्ट साखर मीठ हळद किसलेल अदरक टाका. मग थोड थोड पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
मग कुकर प्रीहिट करून घ्यावे. तोपर्यंत एका भांड्याला तेल ग्रीस करून त्यात ढोकळा मिश्रण टाकावे आणि वरून eno packet mix करावे.
- 4
आणि मग ते भांड कुकर मधे ठेऊन झाकण लावावे आणि शिटी काढून घावे. शिटी लावायची नाही. आणि 15 मिनिट होऊ द्यावे. नंतर काढून घ्यावे. नंतर थंड झाल्यावर कट करून घ्यावे.
- 5
नंतर एका भांड्यात तेल टाकून त्यात हिंग मोहरी तीळ कडीपत्ता मिरची टाका. तडका होऊ द्या. मग ढोकळा वर चमचा नी तडका टाका. वरून कोथिंबीर घालावी.
- 6
तयार झटपट खमंग ढोकळा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे. Sujata Gengaje -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
-
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
-
खमंग ढोकळा (khamang dhokla recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ढोकळा हा तसा गुजरात चा प्रकार आहे पण आता सगळीकडेच कडेच लोकप्रिय आहे. Shobha Deshmukh -
-
-
दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा ही गुजरातमधील पारंपरिक आणि लोकप्रिय डिश आहे. खमण ढोकळा, रवा ढोकळा, सफेद ढोकळा आशे आनेक प्रकार आहेत. आज मी तांदूळ आणि सर्व दाळी वापरून ढोकळा बनवला आहे. Ranjana Balaji mali -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
झटपट इन्स्टंट ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड पुड डे स्पेशल चॅलेंज#आवडती रेसिपीढोकळा😋😋 Madhuri Watekar -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
# बुधवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# खमंग ढोकळा😋 Madhuri Watekar -
-
-
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#स्नँक्स# रवा ढोकळापालक घालून केलेला रवा ढोकळा अतिशय रुचकर तर लागतोच पण त्याच बरोबर खूप सॉफ्ट,हलका व जाळीदार बनतो.चला तर मैत्रिणींनो मग नक्की करून पाहा स्वादिष्ट, पौष्टिक असा पालक रवा ढोकळा... Shital Muranjan -
तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#तिरंगा ढोकळा ही गुजरातमधील लोकप्रिय रेसिपी आहे. ढोकळा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. आज स्वातंत्रदिन स्पेशल तिरंगा ढोकळा रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
तिरंगा खमंग ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#तिरंगामाझी खूप दिवसापासून इच्छा होती तिरंगी ढोकळा बनवायची आणि ती या वीक मध्ये थीम देऊन पूर्ण पण झाली. साधा ढोकळा तर सगळेच बनवतात पण काहीतरी वेगळं आणि स्वादिष्ट पहिल्यांदा केला पण एक नंबर झाला.😋😋 Jaishri hate -
-
-
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#BWR विंटर संपला व समर सुरु होतो आहे तेंव्हा थोड गरम थोडा थंड ही खाण्या सारखा खमंग ढोकळा करुया. Shobha Deshmukh -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#trendingसध्या थंडी चे दिवस तेव्हा गरम पदार्थ करूनखायला वेगळीच मजा.:-) Anjita Mahajan -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13839894
टिप्पण्या