स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)

Ankita Cookpad @cook_18445792
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कोलंबी स्वच्छ धुऊन घ्या. एका प्लेटमध्ये मेल्ट केलेले बटर आणि लसूण मिरची चा ठेचा एकत्र करून कोलंबीला चांगलं चोळून घ्या. हे मिश्रण तुम्ही दहा मिनिटे मॅरिनेट करायला ठेवू शकता.
- 2
एका प्लेटमध्ये मैदा घ्या त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करा आणि चांगले मिक्स करून घ्या. मैद्याचे एवजी तांदळाचे पिठ वापरले तरीही उत्तम. आता सर्व कोलंबीला मैद्याचं कोटिंग करून घ्या
- 3
आता एका बोल मध्ये हळद लाल तिखट मीठ चिरलेली कोथिंबीर आणि अंडी चांगली फेटून घ्या. मैदाने कोट केलेली कोलंबी यामध्ये डिप करा आणि पुन्हा ब्रेड क्रम मध्ये कोट करून घ्या.
- 4
अशाप्रकारे सर्व कोलंबीला कोट करुन रेडी करा.
- 5
एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल चांगले गरम झाले की कोलंबिया तळून घ्या.
- 6
तुम्ही ही डीश मेयोनीस बरोबर सर्व करू शकता.
Similar Recipes
-
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)
#GA4 #week5स्पायसी फ्राईड प्रॉन्स ही रिसीपी मी अंकीता जींची कूकस्नप केली आहे खूप छान आहे रेसिपी स्टार्टर डिश म्हणून खूप छान आहे आणि होते ही झटपट. धन्यवाद अंकिता जी रेसिपी बद्दल. Shilpa Wani -
क्रिस्पी फ्राईड इडली पनीर व्हेजि मनचुरीयन (fried idli paneer veg manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटले की सर्वांच्या समोर पाहिले येते मनचुरीयन या शब्दात दडले आहे गुपित ते काये माहीत आहे 😊 मन+चोर+यन=मनचुरीयन आहेना😊 खरच मनचुरीयन हे लहान पासून मोठया पर्यंत सर्वांचे मन चोरते कारण स्टार्टर म्हटले की सर्व जण मनचुरीयन ऑर्डर करतात ते कोबी असो,मिक्स व्हेज असो की अजून कुठले आज मी मनचुरीयन मध्ये इडली चा वापर केला चला तर बघू या रेसिपी दिपाली तायडे -
-
क्रिस्पी प्रॉन्स फ्राय (prawns fry recipe in marathi)
कोळंबी साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा फ्राय करायला घेतली की झटपट होते. तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय केलेली कोलंबी खूप टेस्टी लागते. या प्रकारे केलेली कोळंबी फ्राय करताना सुटलेला त्याचा वास भूकेला निमंत्रण देतो. फिश पेक्षा आमच्याकडे कोलंबी फ्राय जास्त आवडीने खाल्ली जाते. Sanskruti Gaonkar -
झिंगा फ्राय (Prawn Fry Recipe in Hindi)
#सीफूडसीफूड मधली ही तिसऱ्या आठवड्यातील स्टार्टर थिमची राहिलेली रेसिपी. लॉकडाउन मध्ये मासे मिळत नव्हते तेव्हापासून ही रेसिपी करायची राहून गेली होती. Deepa Gad -
शॅलो फ्राईड बटाटे वडे (Shallow Fried Batate Vade Recipe In Marathi)
काही वेळा तळण खाण्याची परवानगी नसते. पण चमचमीत खावसं वाटतं तेव्हा हा प्रयोग नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)
#GA4 #week2मी सोनल इसळ कोल्हे यांची रेसिपी ट्राय केली आहे आणि खूपच स्वादिष्ट बनली होती. Ankita Cookpad -
टायगर प्राॅन्स फ्राय (Tiger Prawns Fry Recipe In Marathi)
#WWRथंडीच्या दिवसात कुरकुरीत, मसालेदार, चविष्ट आणि मुख्य म्हणजे गरमागरम असे पदार्थ खायला खूप मजा येते ,आणि जायंट प्रॉन्स फ्राय हे फक्त गरम खाल्ले तरच," क्या बात है". थंड झाले की मात्र खायची इच्छा होत नाही आणि म्हणून थंडीतील या स्पेशल गरमागरम रेसिपी चा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. Anushri Pai -
इटालियन फिश आणि चिप्स रेसिपी (italian fish and chips recipe in marathi)
#GA4#week-5/ मी आज येथे इटालियन फिश ही रेसिपी ट्राय केली आहे.आणि ही रेसिपी चवीला खूपच छान लागते. ओरिजनल रेसिपी मध्ये थोडे बदल करून मी ही रेसिपी बनवली आहे. यामध्ये मी सुरमई चा वापर केला आहे ओरिजनल रेसिपी मध्ये दुसरा फिश असतो तो आपल्याकडे मिळत नाही. Deepali Surve -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
चटकदार वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
"चटकदार वांग्याचे काप"भजी,वडी असे चटकदार पदार्थ आपण नेहमीच बनवतो..पण थोडे वेगळे खाण्याची इच्छा झाली तर वांग्याचे काप हा उत्तम पर्याय आहे...सोपी सुटसुटीत रेसिपी आहे.. चविष्ट ही लागते..नाॅनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे.जरूर या पद्धतीने करावे, मस्त फिश फ्राय खाल्यासारखे वाटते.. मला तरी.. त्यामुळे मी तर बनवतेच... लता धानापुने -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
मिनी पोटॅटो पॅनकेक (mini potato pancake recipe in marathi)
#GA4 #week2 माझ्या मुलांनी मागितलं, मम्मा मला भूक लागली तर बनव काहीतरी झटपट समथिंग यम्मी फॉर् माय टमी.. Rashmi Palkar Gupte -
पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज (schezwan veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ शाकाहारी, मांसाहारी या दोन्ही गटात मोडतो. आज मी शाकाहारी मोमोज बनवलेले आहेत. या मोमोज मध्ये मैद्याचा वापर न करता कणकेचा वापर केला आहे. तळून न घेता स्टीम केलेले मोमोज शेजवान सॉस सोबत कॉम्बिनेशन करून, वेगळा प्रकार करून बघीतला... आणि हे कॉम्बिनेशन मस्त भन्नाट झाले आहे चवीला.. तूम्ही ही नक्की ट्राय करा... *पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज*. Vasudha Gudhe -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
ठेकुवा स्टफ फ्युजन करंजी (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9 #fusionrecipeठेकुवा स्टफ करंजी ,,, ठेकुवा बिहार चे एक मिष्ठान आहे, छटपूजा तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, बिहार मध्ये छटपूजा त्यादिवशी हे मिष्ठान बनवले जातात खूप टेस्टी आणि गव्हाच्या पिठाचा तयार केलेले यम्मी लागतात आज मी आपल्या महाराष्ट्राचे करंजी ठेकुवा स्टफ फ्युजन रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे।,,😊 Mamta Bhandakkar -
प्रॉन्स काळीमिरी (prawns kalimiri recipe in marathi)
#mfr वीकएंड पार्टी साठी बेस्ट डिश म्हणजे "प्रॉन्स काळीमिरी". प्रॉन्स basically माझे favorite आहेत आणि त्यातली हि पाककृती तर खूपच आवडते मला. सुप्रिया घुडे -
रताळ्याचा पराठा
#RJR रताळे हे एक कंदमूळ असून वेटलॉस साठी त्याचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे पराठे मऊ लुसलुशीत असे हे पराठे आपल्याला ओळखता येत नाही हे रताळ्याचे आहेत म्हणून चला तर मग बनवूया तर रताळ्याचे पराठे हे पराठे पचण्यास हलके असतात Supriya Devkar -
मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे. Vaishnavi Dodke -
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye -
-
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्राईड चिल्ली गार्लिक श्रिम्प (Fried Chilli Garlic Shrimp Recipe in Marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना....अहो खाल्लेच पाहिजे......तर,एवढं लांबलचक आणि इलायती नाव वाचून भुवया उंचावल्या ना....🙄..अहो काही नाही ओ अगदी साधी, सोप्पी, पटकन होणारी ही मस्त चटकदार डीश आहे.स्टार्टर म्हणून तर धम्माल आणणारी रेसिपी.😋😋😋😋विंग्लीश नाव दिलं की कसं एकदम असं Sophisticated वाटतं ना म्हणून आपलं......😉😉😉😉...कोळंबी तशी लहान-मोठे अगदी आवडीने खातात.मग ती रस्यात असो वा तळलेली......कोळंबी एक जलचर प्राणी आहे.त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात.याचे उत्पादन मत्स्यशेतीत मोडते...चला तर पाहू ' देशी रेसिपी ला विदेशी खमंग ' आणणारी आपली आजची रेसिपी.Anuja P Jaybhaye
-
चिकन चिली ड्राय (chiken chilli recipe in marathi)
नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिली चिकन नक्की ट्राय करा.नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिकनची ही डिश तुम्हांला खूप आवडेल. चिकनची एक झटपट बनणारी ही रेसिपी आहे. घरी बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तसेच, याची चव देखील उत्कृष्ट आहे. ही इंडो चायनीज डिश खूप लोकप्रिय आहे. हे तुम्ही ड्राय किंवा ग्रेव्ही मिळून बनवू शकता. नूडल्स किंवा फ्राइड राइससोबत ही डिश खाल्ल्यास याची चव दुप्पट चांगली लागले. Prajakta Patil -
ज्वारीच्या पिठाचे धिरडं वांग्याचे भरीत(Jwarichya Pithache Dhirde Vangyache Bharit Recipe In Marathi)
#DR2ज्वारी ही पचायला खूप हलकी असते वेट लॉस करणाऱ्यांसाठी हा योग्य पर्याय आहे संध्याकाळचे जेवण लाईट असावं म्हणून ज्वारीचे धिरडं वांग्याचं भरीत हा डिनर साठी बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते. Sanskruti Gaonkar -
क्रिसमस स्पेशल कुलकुल (goan Sweet dish recipe in marathi)
#CCCकुलकुल ही एक goan पारंपारिक रेसिपी आहे. जी क्रिसमस च्या सीझनमध्ये बनवली जाते.. पारंपरिक रेसिपी मध्ये मैदा आणि अंड्याचा वापर होतो पण मी या दोन्ही गोष्टी न वापरता थोड हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाचे पीठ वापरून कुलकुल (याला कलकल सुद्धा म्हणतात) बनवले आहे. Ashwinii Raut -
तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
#GA4#week13#किवर्ड_tuvarतुवर/लिलवा ढेबरा ही एक गुजराथी डिश,माझ्या एका मैत्रिणीने तिच्या गावाहून भरपूर ओल्या तुरीच्या शेंगा मला भेट म्हणून दिल्या, त्यातच या आठवड्याच्या puzzle challenge मध्ये तुवर किवर्ड असल्यामुळे,मग मी तिने दिलेल्या भेटीचा पुरेपूर वापर करून घेतला. माझ्या सर्व रेसिपी शक्य तितक्या पौष्टिक आणि झटपट करण्याकडे माझा कल असतो....त्यात तुरीच्या शेंगा मुलांना काहीही कटकट न करता खाऊ घालण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ही रेसिपी... तेव्हा नक्की करून पाहा... Shital Siddhesh Raut -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)
#FDही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम. Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13844836
टिप्पण्या (7)